“अगबाई सुनबाई” मधील शुभ्राची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा नवरा कोण आहे माहिती आहे का?

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या मराठी मध्ये एक मालिका खूप लोकप्रिय होत आहे. ज्या मालिकेत कथानक खूप खेळवले जात आहे. त्या मालिकेचं नाव आहे अगबाई सुनबाई. होय, अगबाई सासूबाई या मालिकेचा सिक्वेल म्हणून ही मालिका लॉ’क डाऊन काळात सुरू केली होती. प्रेक्षकांना खूप मालिका आवडत आहे. याचं कारण म्हणजे त्यात काम करणाऱ्या कलाकारांचा उत्तम असा अभिनय.

सगळेच पात्र आज लोकप्रिय आणि घराघरात पोचली आहेत. पण यामध्ये शुभरा खूप चर्चेत आहे. कारण स्क्रिन वर दिसणारा तिचा निरागस अभिनय खूप साधा नॅचरल वाटत आहे. आणि गृहीणी यांना तो खूपच आपलासा वाटत असल्याने मालिका टीआरपी बाबतींत ही खूप आघाडीवर आहे.

Advertisement

3

खूप कमी कालावधीत या मालिकेने प्रेक्षकांना भुरळ घातली. मनात घर करून गेली. या मालिकेतील आसावरी, अभिजीत राजे, बबड्या, शुभ्रा, अनुराग या सर्व पात्रांना प्रेक्षकांची लोकप्रियता मिळत आहे. कुणी साकारली शुभरा ची भूमिका हाही आपल्याला पडलेला महत्वाचा प्रश्न असेल. तर या मालिकेत शुभ्राची भूमिका अभिनेत्री उमा पेंढारकर ( uma pendharkar )हिने साकारली आहे. आणि ती तिच्या भूमिकेत कसलीच कसर ठेवत नाही आहे. ती तिच्या परीने उत्तम करण्याचा उत्तम प्रयत्न करत आहेत.

See also  ऋतुजा बागवे या मराठमोळ्या अभिनेत्रीने केले आहे टॉपलेस फोटोशूट, तिचे हे फोटोज् पाहून व्हाल तुम्हीपण घा'या'ळ...
Advertisement

आता तिचं नाव आधीपासूनच म्हणजे वडिलांच्या इकडचे आडनाव लावते की सासरचं. असेन अनेक प्रश्नांची उत्तरे घेऊन तिच्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ. लोकप्रिय अभिनेत्री उमा पेंढारकर हिचे पूर्ण नाव उमा ऋषिकेश पेंढारकर असे आहे. डोंबिवलीकर असलेल्या उमा पेंढारकर हिने तिचे महाविद्यालयीन शिक्षण हे रामनारायण रुईया महाविद्यालयात पूर्ण झाले. जे कॉलेज आज नाटक , एकांकिका साठी खूप प्रसिद्ध आहे. चर्चेत असते.

00000011 3

Advertisement

अनेक महापुरुष यांनी सांगितले आहे की शिक्षणा शिवाय पर्याय नाही. शिक्षणा ला प्रथम प्राधान्य असं तिचं मत आहे. तिने सायकॉलॉजीमध्ये मास्टर्स केले आहे. त्यामुळे ती काउंसिलिंगचे कामही मोठया जबाबदारीने करते. शिक्षण तिने आधी पूर्ण केलं आणि मग या क्षेत्रात यशस्वी मोर्चा वळवला आहे. आज अभिनेत्री म्हणून चांगलीच सेट झाली आहे.

See also  डॉ बाबासाहेब आंबेडकर मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला को'रो'नाची लागण...

उमा खूप उत्तम अभिनेत्री म्हणून हळूहळू चांगलीच नावारूपाला येत आहे; पण यासाठी सुद्धा तिचा संघर्ष आहेच. तसेच उमाने ज्योती शिधये यांच्याकडून कथ्थकचे धडे गिरविले आहेत. अद्वैत दादरकारचे आई-वडील शुभदा आणि श्रीकांत दादरकर यांच्याकडे तिने नाट्य संगीताचा डिप्लोमा केला. एखादी गोष्ट करण्याआधी जर योग्य शिक्षण घेतलं तर ती सोपी होते. तेच उमा ने केलं.

Advertisement

Uma%2BPendharkar%2BHusband

कारण इथे तिला खऱ्या अर्थाने कला जगायला मोकळीक मिळाली. त्यात ती प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. प्रशांत दामले यांच्याकडून ही तिला एक पुरस्कार मिळालेला आहे. त्याचसोबत तिने अभिनयाचे धडे गिरवल्यावर या इंडस्ट्रीत भरारी घेतलेली आहे.

Advertisement

तिने याआधी स्वामींनी किंवा इतर अनेक मालिकेत उत्तम कामे केलेली आहेत. म्हणूनच तर तिला एवढा मोठा लीड रोल ऑफर झाला.उमा पेंढारकरच्या नवऱ्याचे नाव ऋषिकेश पेंढारकर ( rushikesh pendharkar ) असून तो एक आर्टिटेक आहे . तसेच त्यांना देखील शास्त्रीय संगीताची आवड आहे. तर तिचा नवरा देखील कला रसिक आहे. हेही खूप महत्वाचे आहे. तर या दोघांना त्यांच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.

See also  'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील ही प्रसिद्ध अभिनेत्री सध्या काय करते माहितेय? जाणून थक्क व्हाल!

Uma Pendharkar with Hrishikesh Pendharkar

Advertisement

तर असा आहे उमा चा प्रवास. बरं प्रवास एवढाच नाही आहे. अजून खूप काही आहे. पण तो आपण नंतर केव्हा तरी असेच जाणून घेऊ. बाकी आजसाठी एवढंच. तोपर्यंत वाचत रहा वेगवेगळ्या न्यूज स्टार मराठी वर. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close