“देवमाणूस” मालिकेतील टोन्याच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात दिसते अशी, पहा तिचे सुंदर फोटो…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या मराठी मालिका देवमाणूस ही खूपच लोकप्रिय होत आहे. कारण प्रत्येक एपिसोड मध्ये मालिकेला एक नवा ट्विस्ट अँड टर्न आहेत. त्यात काम करणारी सगळीच पात्र आज घराघरात आहेत. सोशल मीडियावर ही त्यांचे बरेच चाहते आहेत.

01777d7fe768b541362b0e84ee41a265

काय होतं की अश्या मालिका मधील फेवरेट कलाकाराच्या खऱ्या आयुष्यात नेमकं काय चाललंय किंवा तो कसं जगतोय हे जाणून घ्यायचं असतं. कुणाला ? तर चाहत्यांना. तुम्हाला आम्हाला.

आज आम्ही आपल्याला देवमाणूस मधील टोन्या च्या आईची लोकप्रिय अशी वेगळी भूमिका करणारी खऱ्या आयुष्यात किती ग्लॅमरस राहते हे सांगणार आहोत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ.

Anjali Joglekar Dev Manus 3

ही मालिका कश्यावर चालू आहे तर झी मराठीवर. ‘देवमाणूस’ (Devmanus) या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या मालिकेने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे. मालिकेच्या रहस्यमयी आणि थरारक कथानकाने प्रेक्षकांवर जादू केली आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखाही चाहत्यांच्या पसंतीत उतरल्या आहे.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मनवा नाईकचा नवरा आहे हा प्रसिद्ध व्यक्ती, नाव ऐकून विश्वास बसणार नाही...

देवीसिंग, एसीपी दिव्या, डिंपी, टोण्या, टोण्याची आजी ही पात्र कमालीची लोकप्रिय झाली आहेत. आज आम्ही या मालिकेतील अशाच एका लोकप्रिय व्यक्तिरेखेबद्दल सांगणार आहोत. ती कोण तर मंगलच्या. होय, टोण्या व डिंपीची आई मंगल हिची व्यक्तिरेखा अभिनेत्री अंजली जोगळेकर (Anjali Joglekar) हिने साकारली आहे.

Anjali Joglekar Dev Manus 7

अंजली जोगळेकर ही ‘देवमाणूस’ मालिकेत अगदी टिपिकल आई बनलीये. पण रिअल लाईफमध्ये ती चांगलीच ग्लॅमरस आहे. शॉर्टफिल्म्स प्रेमींसाठी अंजलीचे नाव नवीन नाही. तिने अनेक प्रसिद्ध शॉर्ट फिल्म्समध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘काव काव’ या शॉर्ट फिल्ममध्ये तिने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली होती. वंदना, सावित्री, दिवली नाही विझता कामा, फिंगरप्रिंट, सिलवट या शॉर्ट फिल्म्समध्येही ती झळकली आहे. ‘सिलवट’ला तर अनेक पुरस्कार आणि नामांकनं मिळाली आहेत.

See also  "तुझ्यात जीव रंगला" फेम राणादाच्या या फोटोने सोशल मीडियावर घातला धु'मा'कू'ळ, कारण ऐकून थक्क व्हाल!

एका प्रसिद्ध आणि उत्तम अभ्यास पूर्ण काम करणाऱ्या अभिनेत्री बद्दल अजून काय बोलायचं. काम हेच तिचं अस्तित्व असतं. जे अंजली खूप उत्तम सादर करत आहेत.

Anjali Joglekar Dev Manus 11

अनेक चित्रपटांतही अंजलीने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्रिज्या, गॅट मॅट या सिनेमात ती झळकलीये. एका बँकेच्या जाहिरातीत अंजलीला सचिन तेंडुलकरसोबत काम करण्याची संधी मिळाली होती.

सध्या त्या देव माणूस या मालिकेच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहेत. वेळोवेळी शूटिंगच्या मधल्या वेळेतील बिहाइंड द सीन्स फोटोज त्या अपलोड करत असतात. तसेच मध्ये मध्ये इतर कलाकारांसोबत त्या गंमती जंमतींमध्ये सहभागी होत असतात.

Anjali Joglekar Dev Manus 6

देवमाणूस मधील सध्या सगळेच घराघरात पोहचले आहेत. लोकप्रिय झाले आहेत. सोशल मीडियावर इंस्ता रिल्स वर काही न काही करून चाहत्यांना उत्तरं देत असतात. तर या सर्वांना त्यांच्या पुढील भावी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.

See also  नवरा बायकोची लफडी पाहण्यातच लोकांना रस आहे काय? 'सावित्री ज्योती' मालिका टीआरपी नसल्याने बंद, दिग्दर्शक महेश टिळेकर सं'तापले...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment