माझी मृ’त्यूशी चाललेली ल’ढा’ई मी थांबवत आहे, या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची भावनिक पोस्ट व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मराठी मनोरंजन क्षेत्रात कुणी वेगवेगळ्या प्रकारचे फोटो टाकून चर्चेत येतं तर कुणी अजूनच कोणत्या कोणत्या मार्गाने. पण सध्या एक पोस्ट जी सोशल मीडियावर केली होती, एका दिगग्ज अभिनेत्याने तो खूप चर्चेत आलेला आहे. का ? तर तेच आता आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते राजन पाटील सध्या एका पोस्टमुळे चर्चेत आले आहे. आ’जा’र’प’णा’ला कं’टा’ळ’ल्या’मु’ळे त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. माझी मृ’त्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे.

मी श’स्त्र टाकली आहेत…, असं म्हणत त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. मात्र, त्यांच्या या पोस्टनंतर कलाविश्वातील अनेकांना ध’क्का बसला असून अनेक दिग्गजांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

See also  “तुझ्यात जीव रंगला”, मालिकेमधील ‘ही’ होणार अभिनेत्री होणार आई, इंस्टाग्रामवर फोटो केले शेअर!

“नमस्कार मंडळी, माझी मृ’त्यूशी चाललेली ल’ढा’ई मी थांबवत आहे. मी शस्त्र टाकली आहेत. मानसिक दृष्ट्या मी हरलोय. माझं जगणं आता जगणं उरलं नाही. केवळ जिवंत राहणं एवढंच राहिलेय. मला त्यात स्वारस्य नाही.

तुम्ही माझ्यासाठी एक करा, मृ’त्यूने मला लवकर घेऊन जावे, अशी प्रार्थना करा. नमस्कार……राजन पाटील”, अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर शेअर केली. त्यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. हे दिवसदेखील जातील असं अनेकांनी त्यांना सांगितलं.

राजन पाटील यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर दिग्दर्शक, लेखत सुहास कामत यांनीदेखील राजन यांचं मनोबल वाढवण्याचा आणि त्यांना खंबीर राहण्याचा सल्ला दिला.

राजन… मित्रा… आ’जा’रा’वि’रु’द्धचा तुझा लढा हा आम्हा सर्व रंगकर्मींसाठी एक आदर्श होता… आणि तो लढा तू या पुढेही चालू ठेवशील. आम्ही सर्व रंगकर्मी तुझ्यासोबत आहोत. आता तुझ्या मनात दाटलेले निराशेचे ढग तूच तुझ्या सकारात्मक कृतीने दूर सारशील.. औषधोपचार चालू ठेव… तू ही लढाई नक्कीच जिंकशील…अशी कमेंट सुहास कामत यांनी केली.

See also  मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकरने सोशल मीडियावर शेअर केले फोटो, फोटो होत आहे व्हायरल...

दरम्यान, राजन पाटील हे मराठी कलाविश्वातील नावाजलेलं नाव आहे. अभिनयासोबतच ते उत्तम लेखकदेखील आहेत. रंग माझा, माझ माणसं ही पुस्तक त्यांनी लिहिली आहेत. सोबतच रायगडाला जेव्हा जाग येते,तोची एक समर्थ, तरुण तुर्क म्हातारे अर्क, मित्र, शर्यत, बरड, मुंबई आमचीच, अशा अनेक नाटक, चित्रपट व मालिकांत त्यांनी काम केले आहे.

त्यामुळे अश्या दिगग्ज अभिनेत्याच्या अश्या पोस्टमुळे सगळीकडे दुःखद वातावरण झालेलं आहे. आज परिस्थिती जरी अस्वस्थ असली तरी एकमेकांना साथ देऊन ठीक होण्याची गरज आहे. अश्या प्रकारे इंडस्ट्री मधील अनेक सहकलाकार अभिनेते अभिनेत्री त्यांना धीर देत आहेत. राजन पाटील लवकर बरे होवो अशी देवाचरणी प्रार्थना.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Vaibhav M

Vaibhav M

Leave a Comment