हे मराठी कलाकार आहेत महागड्या गाड्यांचे मालक, या अभिनेत्रींच्या गाडीची किंमत ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

माणूस या जगात जन्माला येतो. भिंतीला धरून आणि आईवडील यांच्या मदतीने उभा राहायला शिकतो. पुढे हळूहळू लहानाचा मोठा होतो. पण यामध्ये त्याच्या गरजा वाढत जातात.

गरज ही एक अशी मानवी प्रवृत्ती आहे की जी कधीही संपत नाही. काहींना पैश्याची हाव असते. काहींना घराची तर काहींना गाड्यांची. गाड्यांमध्ये जर आपण पाहिलं तर रोज कितीतरी कंपनीच्या असंख्य गाड्या बाजारात येत आहेत.

माणूस सुद्धा आपल्या कुवती प्रमाणे गाड्यांची खरेदी करतो. गाड्यां घेण्याचा जास्त प्रभाव हा श्रीमंत आणि सेलेब्रिटी लोकांवर खूप पडलेला असतो. कारण पैश्यांची कमी त्यांच्याकडे कधीच नसते. आणि सोबत लाइफस्टाइल ही रिच असल्यामुळे बाजारात नवीन काही आलं की ते खरेदी करण्याची इच्छा त्यांच्यामध्ये आपोआप निर्माण होत असते. यामध्ये आज आपण सेलेब्रिटी लोकांच्या गाड्यांच्या हौसेची माहिती पाहणार आहोत.

See also  "येऊ कशी तशी मी नांदायला" मधली नलू मावशी खऱ्या आयुष्यात आहे खूपच मॉडर्न, पहा तिचे सुंदर फोटो...

सेलेब्रिटी म्हंटलं की नाव आणि पैसा हा अमाप असतो. जिथं पैसा बिनधास्त बोलतो तिथे कसलीच स्वप्ने अपूर्ण राहत नाहीत. आज हिंदी, मराठी आणि इतर अनेक भाषेतली कलाकार मंडळी यांच्याकडे अनेक कंपन्याच्या गाड्या आहेत. सलमान खान, अक्षय कुमार, अमीर खान किंवा असे इतर अनेक स्टार कडे तर गाड्यांचं गोडाऊन आहे.

म्हणजे प्रत्येकाकडे दहा बारा गाड्या आहेत. जे कलाकार अजून नावारूपास आलेले नाहीत ते एखाद्या दुसऱ्या गाडीवर आपलं जीवन चालवतात. पण मराठी कलाकारत ही काही सुपरस्टार लोकांची कमी नाही. चला तर मग आज आपण जाणून घेऊ की मराठीतल्या कोणत्या सेलिब्रिटी कडे आहे कोणत्या गाड्या.

maharashtra times

ग्लॅमरस लूक मुळे नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री रसिका सुनील कडे दोन गाड्या आहेत. एक मोठी मर्सिडीज आहे तर दुसरी इनोव्हा.

rupali bhosale

रुपाली भोसले ही एक खूप उत्तम हरहुन्नरी हजरजबाबी असलेली अभिनेत्री आहे. तिच्याकडे स्कोडा कंपनीची गाडी आहे.

See also  'प्रेम करते तुझ्यावर..., आय लव्ह यू', सैराट फेम पारश्याने शेअर केला लेटरचा फोटो, जाणून घ्या कोण आहे 'ती' ?

66277004 432771407315089 3714568025083193460 n

अग बाई सासूबाई या मालिकेतली शुभरा म्हणजेच घराघरात पोचलेली लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्याकडे सुद्धा स्कोडा हीच गाडी आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना खेळवून ठेवणाऱ्या अभिनेता उदय टिकेकर यांच्याकडे मर्सिडीज ब्रँड आणि Honda अमेझ या दोन गाड्या आहेत.

1 2020 7 28 10 18 37 thumbnail

चला हवा येऊद्या, या कॉमेडी शोने सगळ्या महाराष्ट्र ला खळखळून हसवलं. यामधील सर्व कलाकार यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेऊन मिरवले. म्हणजेच लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवले. यामधील कॉमेडी किंग कुशल बद्रिके यांच्याकडे सुझुकी XXL या कंपनीची गाडी आहे. ही गाडी त्याने लॉककडाऊन आधी काही दिवसांपूर्वी घेतली होती.

Sharad Ponkshe car glass smashed

कॅ’न्स’र वर मात करून आपल्या अभिनय क्षेत्राला पुन्हा उजवल करून हिमालयाची सावली या व्यावसायिक नाटकाने सुरुवात करणाऱ्या अभिनेता शरद पोंक्षे यांच्याकडे टाटा झेस्ट ही गाडी आहे. अभिनेत्री अदिती सारंगधर हिच्याकडे टोयेटो कंपनीची गाडी आहे. विनोदी कलाकार निलेश साबळे यांच्याकडे महिंद्रा लगान ही गाडी आहे.

अश्या अनेक मराठी कलाकार यांच्याकडे वेगवेगळ्या कंपनीच्या गाड्या आहेत. मराठी प्रेक्षक हा मराठी कलाकार सुपरस्टार अभिनेते अभिनेत्रीच्या लाइफस्टाइल ला फॉलो करून त्यांच्यासारख्या गाड्या म्हणा किंवा जीवन जगायचं प्रयत्न करत असतो.

See also  बिगबॉस फेम प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई लोकूरचे लग्नानंतर देवकार्याचे फोटो झाले व्हायरल..

त्यामुळे कलाकार कोणती गाडी वापरतात मग मीही तीच गाडी घेईल. ते कपडे कसे वापरतात मग मीही तसेच वापरेल वगैर वगैर. यया सर्व गोष्टी मुळे कालाकार लोकांचं खाजगी आयुष्य माहीत करून घेण्याचा प्रेक्षकांनचा नेहमी प्रयत्न असतो. तुम्हाला आमची माहिती कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment