‘या’ मराठमोळ्या अभिनेत्री स्वतःचे आडनाव मुळीच लावत नाही, कारण वाचून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मनोरंजन सृष्टीतील कलाकार हे आपल्या अप्रतिम अभिनयाने रसिकांच्या मनात घर करतात. त्यामुळे कित्येक सर्वसामान्य लोक हे त्यांचे फॅन होऊन जातात. रसिकांच्या मनात त्यांच्या अभिनयासोबतच त्यांची नावे देखील हृदयात घर करून राहतात. या कलेच्या दुनियेत सर्व कलाकार हे स्वतःचे नाव कमावण्यासाठी येतात. प्रत्येकाची ओळख ही आपापल्या नावानेच बनत असते.

असेच कित्येक कलाकार हे आपल्याला देखील आवडतात. त्यांच्या नावावरूनच आपण त्यांचा अभिनय ओळखतो. परंतु तुम्हांला ठाऊक आहे का हो, काही कलाकार हे स्वतःच्या नावासोबत आपले आडनाव मुळीच लावत नाही. सायली संजीव व रसिका सुनिल या अभिनेत्रींना तर आपण ओळखतोच. सोशल मीडियावर हे कलाकार खूप फेमस असतात. त्यांचे फॉलोअर्स देखील भरपूर आहेत.

See also  मराठी बिगबॉस मधील लोकप्रिय जोडी वीणा जगताप आणि शिव ठाकरे यांचे झालं ब्रेकअप? जाणून घ्या सविस्तर...

आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हे कलाकार स्वतःचे अपकमिंग प्रोजेक्टस व इतर माहिती नेहमी शेयर करत असतात. रसिका व सायली ह्या दोघीही सोशल मीडियावर देखील अतिशय लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेण्यात सर्वजण उत्सुक असतात.

बहुतांश वेळा तर असे होते की, अभिनय क्षेत्रात आल्यावर हे कलाकार आपल्या दुसऱ्याच नावाने ओळखले जाऊ लागतात. असे बॉलीवुडमध्ये देखील होते. या मराठी अभिनेत्रींनी आपल्या नावात बदल केला नसला तरीही त्या आपले आडनाव मात्र लावतच नाही. तर या अभिनेत्री आपलं संपूर्ण नाव न लावता फक्त स्वतःचे नाव व वडिलांचे नाव लावतात. मात्र यामागील नेमकं कारण अजूनही समजलेले नाही.

sayali sanjeevhd wallpapers desktop background android iphone 1080p 4k dtove

आपण सर्वजण तर यांना यांच्या भूमिकेतील नावांप्रमाणेच जास्त ओळखतो. या दोन अभिनेत्रींचा सुद्धा यात उल्लेख होतो. टेलिव्हिजनवरील “काहे दिया परदेस” या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली सायली संजीव हे आपले आडनाव लावत नाही. सायलीचे आडनाव संजीव हे नसून ते तर तिच्या वङिलांचे नाव आहे. तिचे पूर्ण नाव सायली संजीव चांदसारकर असे आहे.

See also  "या" मराठमोळ्या अभिनेत्रीने सुरू केला आहे स्वतःचा एक अनोखा बिजनेस, काही दिवसांपूर्वीच ती सर्वांकडे कामाची विनवणी करत होती...

rasika sunil in mazhya navryachi bayko episode 1266 2020

सायली संजीव प्रमाणेच “माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेतून रसिका सुनिल ही सगळ्यांची फेवरेट बनली. रसिकाचे खरे नाव खूप कमी लोकांना माहीत आहे. रसिकाचे पूर्ण नाव रसिका सुनिल धाबङगावकर असे आहे. परंतु असे असले तरी रसिका ही फक्त आपले नाव रसिका सुनिल असेच लावते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment