‘छत्रपती ताराराणी’ यांच्यावर आधारित चित्रपटात छत्रपती ताराराणी साकारणार ही प्रसिद्ध अभिनेत्री…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

इतिहासातील हिरकणी या पात्रावर चित्रपट बनवल्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासातील र’ण’रा’गि’णी ‘छत्रपती ताराराणी’ यांच्यावर आधारित चित्रपट बनणार असल्याची खबर सध्या मिळाली आहे. आता सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री हिरकणीनंतर “छत्रपती ताराराणी” यांच्या भुमिकेत दिसणार आहे.

71821136

Advertisement

स्वराज्याच्या चौथ्या छत्रपती असणाऱ्या ‘छत्रपती ताराराणी’ थेट औरंगजेबासारख्या क्रू’र, ब’ला’ढ्य आणि महत्वाकांक्षी बादशहाच्या वि’रो’धा’त जो काही ल’ढा देतात, तो अत्यंत स्फुर्तीदायी आणि पराक्रमाची अ’थां’ग कथा सांगणारा आहे. आणि अशा या र’ण’रा’गि’णी’ची ही शौ’गा’था थेट पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. छत्रपती ताराराणी या नि’श्च’यी, दृ’ढ’ते’ने परिपूर्ण सोबतच मुघलांना स’ळो की प’ळो करून सो’ड’णा’ऱ्या होत्या. त्यांनी महाराष्ट्राच्या मातीवर पहिल्या दोन्ही छत्रपतींच्या पश्चात एक वेगळीच आपल्या क’र्तृ’त्वा’ची छा’प पा’ड’ली.

स्वराज्य सांभाळत असताना जराही न ड’ग’म’ग’ता सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या असलेल्या आणि छत्रपती राजाराम भोसले यांच्या पत्नी असलेल्या ताराबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामागे क’ण’ख’र’प’णे स्वराज्याची धुरा सांभाळली. छत्रपती ताराराणी एक उत्कृष्ठ राजकारणी आणि व्यवस्थापिका तर होत्याच शिवाय त्यांनी आदर्श सुन, पत्नी आणि माता या तिन्ही ज’बा’ब’दा’ऱ्या यशस्वीरित्या पा’र पा’ड’ल्या.

See also  फायनली मी नाॅटी गर्ल मला लगीन करायचं असं म्हणतं, या अभिनेत्रीचा पार पडला लग्नसोहळा!
Advertisement

maharashtra times

आणि मुळातच आज ऐतिहासिक सर्व शु’र स’र’दा’र व इतर मावळ्यांवरही चित्रपट बनत असताना अशा खं’बी’र रणरागिणीची शौ’र्य’गा’था सर्वांपर्यंत जावी अशा अ’नु’षं’गा’ने त्यांच्या जीवनावर चित्रपट बनणार असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आली.

Advertisement

या सिनेमाचं दिग्दर्शन राहूल जाधव हे करणार आहेत. या सिनेमाच्या लेखनाची धु’रा डॉ. जयसिंगराव पवार यांनी सांभाळली आहे. हा सिनेमा बनवनं अथवा लिहिणं नक्कीच जबाबदारीचं कार्य राहणार आहे. लेखकाने ‘मो’ग’ल’म’र्दि’नी महाराणी ताराराणी’ या छत्रपती ताराराणी यांच्या चरित्र ग्रंथावरून या सिनेमाची ऊभारणी केली आहे.

181849

Advertisement

या इतक्या भवदिव्य चित्रपटाची घोषणा करताना दिग्दर्शक राहूल जाधव यांनी सांगितले की, “छत्रपती ताराराणी” हा केवळ चित्रपटाद्वारे एक व्यक्तिचित्र रेखाटण्याचा विषय नसून एक अद्वितीय व्यक्तिमत्व जगापुढे मांडण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा सिनेमा आम्ही करत आहोत. ज्या स्त्री व्यक्तिमत्वाचा आदर्श आजच्या पिढीने आवर्जून घ्यावा, विशेषत: महिलांनीही नक्कीच घ्यावा कारण छत्रपती ताराराणी यांचे व्यक्तिमत्व अगदी बहुआयामी होते.

See also  मराठी गायिका कार्तिकी गायकवाडच्या लग्नात तिच्या वडिलांनी दिली महागडी कार गिफ्ट, कारची किंमत ऐकून थक्क व्हाल!

स्त्री श’क्ती सोबतच, स्त्री नेतृत्वाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे छत्रपती ताराराणी. महाराष्ट्र मातीत युक्तीचा आणि सामर्थ्यांचा सुरेख योग जुळून ज्या व्यक्तीमत्वात आला त्या म्हणजेच साक्षात छत्रपती ताराराणी. राहूल जाधव एवढ्यावरच न थांबता पुढे हेदेखील म्हणाले की, छत्रपती ताराराणी या खऱ्याखुऱ्या सुपरहिरो आहेत. आणि अशा सु’प’र’वु’म’न’चा आदर्श ‘छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाच्या माध्यमातून पुढच्या पिढीसमोर मांडताना एक दिग्दर्शक म्हणून मला अत्यंत समाधान वाटत आहे.”

Advertisement

Sonalee Kulkarni movie on Maharani Tarabai

आता मुळात सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीला ज्या प्रकारे हिरकणी या सिनेमातून धा’ड’सा’च्या पराक्रमाची भुमिका साकारताना आपण पाहिलं होतं, त्याहीपेक्षा एक पाऊल पुढे टाकतं सोनालीला फार महत्वाच्या व्यक्तीमत्वाची भुमिका निभावण्याची संधी मिळाली आहे. आता सोनाली ही जबाबदारी कशारितीने पार पाडले हे पाहणं फार महत्वाचं आणि उत्सुकतेचं ठरणार आहे. “छत्रपती ताराराणी” यांच्यावर आधारित मराठी सिनेमा येणार असल्याने मराठी सिनेसृष्टीत व सर्व रसिकप्रेक्षकांसोबत पुर्ण महाराष्ट्रभर एक आनंदाची ला’ट प’स’र’ली आहे.

See also  खूपच ध'क्कादायक! या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची फसवणूक करून केलं होतं खोटं लग्न, माहीत झाल्यावर जे घडले...
Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Advertisement

Leave a Comment

close