या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घरी झालं नव्या पाहुण्याचं आगमन, इंस्टाग्रामवर पोस्ट करून दिली माहिती…

सध्या अनेक मराठी सुपरस्टार घरांमध्ये नव्या पाहुण्यांच आगमन होत आहे. म्हणजे हे कसं कळतं तर या कलाकारांची सोशल मीडियावर फार क्रेज आहे. त्यांचे लाखो चाहते सोशल मीडियावर आहेत. या लॉ’क डा’ऊ’न काळात अनेक अभिनेते आणि अभिनेत्री यांनी लग्न केलेली आहेत. अंक काहींना मुलं मुली. तर आता हा नेमकं मराठी मधील कोण असा प्रसिद्ध कलाकार आहे ज्याच्या घरी नव्या पाहुण्यांच आगमन झालेलं आहे. तर आज आपण तेच जाणून घेणार आहोत.

अभिनेता श्रीकर पित्रे सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. त्याने आपल्या चाहत्यांना नुकतीच एक गोड बातमी दिली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यावेळी त्याने ही बातमी दिली त्यानंतर चाहत्यांन मध्ये खूपच आनंद पसरला. चाहते हेच कलाकाराचा खूप मोठा जीव असतात. तर त्यामुळे चाहते खुश होणारच.

READ  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या आईचे झाले मन नुकतंच नि'ध'न, कलाकारांनी केलं सांत्वन...

whatsapp image 2021 03 10 at 11.27.23 am 202103576575

श्रीकर नुकताच बाबा झाला आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून आपल्याला मुलगा झाल्या असल्याचं कळवलं आहे. “आम्हाला मुलगा झाला आहे. जो आम्हाला मदर्स डे आणि फादर्स डेच्या शुभेच्छा देईल अशा पाहुण्याचं स्वागत करण्यास आम्हाला आनंद होत आहे”, अशा कॅप्शनसह त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

श्रीधर हा एक वेगळा अभिनेता आहे. त्याचं पडद्यावर आलेलं काम हे खूप वाखण्याजोगं आहे. त्याचं काम खूप चांगलं आहे. त्याने अनेक लोकप्रिय अश्या मालिका आणि सिनेमे केलेले आहेत. तर त्याची नावे आपण जाणून घेऊयात.

यात त्याने आपली पत्नी पूर्वा सारस्वत हिलाही आपल्या फेसबुक पोस्टमध्ये टॅग केलं आहे. श्रीकर मराठी रंगभूमीवरचा एक सुपरिचित अभिनेता आहे. त्याने काही बालनाट्यांमध्येही काम केलं आहे. ‘जंबा बंबा बू’ हे त्याचं बालनाट्य बरंच चर्चेत आहे. त्याने अनेक मराठी मालिकांमधून काम केलं आहे.

READ  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला झाली कोरोनाची लागण, नाव ऐकून थक्क व्हाल!

या मालिकेत त्याची भूमिका सुद्धा खूप विशेष गाजल्या. त्यातलं निरागसता आणि वैविध्य हेच प्रेक्षकांना भावलं. तर अजूनही काही सिनेमे आणि मालिका यांमधून तो आपल्याला भेटायला येऊ शकतो.

‘ती फुलराणी’, ‘लव लग्न लोचा’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ अशा काही मराठी मालिकांमध्येही त्याने काम केलं आहे. ‘चुभन’, ‘इश्क वाला लव्ह’ अशा काही चित्रपटांमध्येही त्याने काम केलं आहे. तो कायम आपल्या वर्कआऊटचे व्हिडिओज आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत असतो.

तर अश्या आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या घरी आलेल्या नव्या पाहुण्यांच खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. स्टार मराठी कडून. त्या पाहुण्याला उजवल भविष्य लाभू.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  मराठमोळी अभिनेत्री वनिता खरातच्या न्यू'ड फोटोशूटवर अशी होती तिच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया, ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment