प्रसिद्ध मराठी गायिका कार्तिकी गायकवाड अडकली लग्न बंधनात, लग्नाचे फोटो होत आहेत खूपच व्हायरल…

को’रो’ना काळात कलाकार लोकांनी अनेकांनी लग्न केली. तू’ट आता एक नवीन भर पडली आहे. ती म्हणजे एक प्रसिद्ध तारूण्य असलेली गायिका जिचा लॉ’क डा’उ’न मध्ये साखरपुडा झाला होता ती लग्न बंधनात अडकलेली आहे. फायनली आता तिच्या वैवाहिक जीवनाची सुरू वात होत आहे. कोण तिचा नवरा ? आणि कधी झालं लग्न ? जाणून घ्या.

‘सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून कार्तिकी गायकवाड हे नाव घराघरात पोहोचले. तिच्या आवाजाचे सर्वच चाहते झाले. अश्यात तिने चाहत्यांना एक गुड न्यूज दिलेली आहे. ती म्हणजे की साखरपुडा झाला पण लग्न कधी ? तर तेच आता आपण जाणून घेणार आहोत. तिचं लग्न कधी झालं हे सविस्तर जाणून घेऊयात.

‘सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स’स्पर्धची गायिका कार्तिकी विजेती ठरली होती. आणि तेव्हापासून ती घराघरात पोचली होती. कार्तिकी आता एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. ते म्हणजे लग्न. 26 जुलैला कार्तिकीचा साखरपुडा झाला आहे.

आपल्या गायिकेच्या जोरावर कार्तिकीने संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. को’रो’ना’च्या प्रा’दू’र्भा’वामुळे शासनाने दिलेले सर्व नियम पाळून तिचा साखरपुडा पार पडला होता. तर लग्न ही त्याच पद्धतीने साजरं झालं. काल रात्री तिने वैवाहिक जीवनाची सुरुवात केली.

आता तिचा पती कोण ? तर कार्तिकीच्या होणाऱ्या पतीचे नाव रोनित पिसे आहे.  रोनित मेकॅनिकल इंजिनिअर असून त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. रोनित पिसे पुण्याचा राहणारा आहे. रोनितचे कुटुंब हे कार्तिकीचे वडिल कल्याणजी गायकवाड यांच्या मित्रपरिवारातील आहे.

रोनित पिसे मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. कार्तिकीचे चाहते तिच्या लग्नाची ही बातम ऐकून नक्कीच खुश होतील यात काही शंका नाही. तिच्या लग्नाचे काही फोटो आपण पाहू शकाल, ज्यात ती नवरी झालेली आहे. साज शृंगार ने सजलेली आहे. तिचा नवरा रोहन पिसे ही त्यात दिसत आहेत. आणि लग्नाला आलेली नातेवाईक, मित्रमंडळी.

इतकंच काय तर सेलेब्रिटी लोकांनी ही तिच्या लग्नाला हजेरी लावली होती. त्यात आर्या आंबेकर होती. आणि इतर काही कलाकार. तिला तिच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा !..

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment