‘तुला पाहते रे’ मधील या अभिनेत्रीने केले आहे कौतुकास्पद काम, ऐकून तुम्हालाही गर्व वाटेल…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्याची परिस्थिती ही खूप अ’व’घ’ड होत चालली आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सगळ्यांना मिळून सर्वोत्तपरी मदत करावी लागणार आहे. कारण त्याशिवाय दुसरा पर्याय ही नाही. अश्यात काही कलाकारांनी निर्णय घेतला की इथून पुढे आता कोरोना सहकार्य म्हणूनच काम करायचं. तर त्यासाठी ते आपलं सोशल मीडिया चा सुद्धा वापर करणार आहे. जो तो आपापल्या परीने काम करणार आहे.

पण कलाकारांनी आणि त्यात मराठी मधल्यानी हा निर्णय घेतल्याचे पाहून अजूनच भारी वाटतय. कारण आपल्या महाराष्ट्र मधील सगळ्यांना बरं करण्यासाठी एकत्र येऊन लढणं खुप गरजेचं आहे. तर मग चला जाणून घेऊयात की मराठी मधील कलाकार नेमकं कश्या पध्दतीने मदत करत आहेत.

Advertisement

180895

ऑ’क्सि’ज’न बेड, औ’ष’धं, प्ला’झ्मा यांसाख्या अनेक गोष्टींची गरज साऱ्या महाराष्ट्रातील तसंच देशातील नागरिकांना आहे. या क’ठी’ण काळात वेळोवेळी आपल्या कलेद्वारे, अभिनयाद्वारे माय बाप प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारे मराठी सिनेसृष्टीतील कलाकार पुढे सरसावले आहेत.

Advertisement

चाहत्यांबरोबर संवाद साधण्यासाठी, आपलं काम प्रेक्षकांना दाखवण्यासाठी प्रभावीपणे सोशल मीडियाचा वापर करणारे कलाकार सं’क’टा’च्या काळातसुद्धा त्याच मार्गानं अनेकांची स’म’स्या सोडवण्यासाठी प्रयत्न करताहेत.

See also  अभिनय नाही तर हे काम करतोय अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा एकुलता एक मुलगा...

03f78ddfc145b6c917b55b6e372002ea

Advertisement

आणि इतरांना ही छान वाटत आहे. ज्यांना टीव्ही वर पाहतो ते आता आपापल्या पद्धतीने को’वि’ड वो’रि’य’र म्हणून भूमिका बजावत आहेत. एक मालिका मध्यंतरी खूप गाजली होती. नाव आहे तुला पहाते रे.’ या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे गायत्री दातार.

सध्या ती को’वि’ड संदर्भात योग्य ती माहिती पुरवण्यासाठी काम करतेय. ‘माणुसकीच्या नात्यानं प्रत्येकाला मदत करणं गरजेचं आहे. चाहत्यांचा एक मोठा वर्ग आपल्याला फॉलो करत असतो. त्यामुळे त्यांच्यापर्यंत गरजू लोकांची माहिती गेली आणि कोणाला मदत झाली तरी त्याचं समाधान आहे. या भावनेने सध्या मी माहिती पोहोचवतेय’, असं तिनं सांगितलं.

Advertisement

EYOoVpnU0AESBUU

आधी स्वतः क’रो’ना’व’र मा’त करून आता अनेकांना या सं’क’टा’शी ल’ढ’ण्या’चं ब’ळ देण्याचं काम प्रिया बापट करतेय. प्रिया बापट म्हणतेय की काही करून आपल्याला सगळ्यांना मिळून राहावं लागणार आहे. आणि वाचवणे एकमेकांना गरजेचे आहे. काळ खूपच अ’व’घ’ड होतं चालला आहे. त्याला आपण अश्या पध्दतीने लढा देऊ.

See also  मराठमोळी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचे पती आहेत खूपच प्रसिद्ध व्यक्ती, नाव ऐकून विश्वास बसणार नाही...
Advertisement

याबद्दल प्रियानं सांगितलं, ‘क’रो’ना’च्या काळात कोणते व्यायाम करावे, कसे करावे हेही मी सांगतेय. मी देत असलेली माहिती योग्य आहे का याची मी खात्री करून घेत असते. मला मिळालेले फोन नंबर वेगवेगळ्या माध्यमांवर आधी तपासून मगच मी ते शेअर करते.’

Priya Bapat Bio

Advertisement

नागरिकांना लागणारी योग्य माहिती तसंच अ’ड’च’णी’त असणारे रु’ग्ण यांची माहिती आपण आपल्या सोशल मीडियावर शेअर करून प्रेक्षकांसाठी असलेली जबाबदारी पूर्ण करू शकतो असं सिद्धार्थ जाधवला वाटतं. ‘मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय यंत्रणा हवी आहे; मात्र माहितीचा अ’भा’व आहे.

त्याचीच सध्या जास्त गरज आहे. योग्य माहितीमुळे संबंधित व्यक्तीची स’म’स्या दूर होऊ शकते. गायत्री, सिद्धार्थ, प्रिया आणि स्वप्नील जोशी समवेत इतर अनेक कलाकार ही यात उतरले आहेत. त्यांनी आता लवकरच आपला देश को’रो’ना मुक्त होईल अशी प्रार्थना केली आहे.

Advertisement

794569 siddharth jadhav

त्यामुळे माहिती शेअर करा आणि घरी बसूनच या ल’ढा’ई’त सहभाग नोंदवा’, असं तो म्हणाला. तर सोशल मीडियाचं महत्त्व सांगत सिद्धार्थ मेननं म्हणाला, ‘क’रो’ना’च्या काळात आपण तंत्रज्ञानाचा वापर करून एकमेकांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. सध्या आधार देण्याचं माध्यम सोशल मीडिया आहे. क’रो’ना झालेल्या रु’ग्णा’ला फोन, मेसेजद्वारे सतत आधार देणं हे सोशल मीडियामुळे शक्य होऊ शकतं.’

See also  मराठी बिगबॉस मधील लोकप्रिय जोडी वीणा जगताप आणि शिव ठाकरे यांचे झालं ब्रेकअप? जाणून घ्या सविस्तर...
Advertisement

आपापल्या सोशल मीडियावर लाईव्ह, येऊन आणि माहिती देऊन हे कलाकार जागृत करून ही चांगले काम करत आहेत. कारण काय होतं की कधी कधी कलाकारांना मदत मिळते. मागे अभिजित खांडकेकर ला म्हणजे त्याच्या नातेवाईक मधील कुणाला तरी बेड हवा होता. तर त्याने सोशल मीडियावर आहे का ? अश्या विनंतीचा म्यासेज शेयर केला आणि लगेच त्याला बेड मिळाला या प्रमाणे. तर सगळ्या कलाकारांना स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

swapnil joshi photo

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close