प्रसिद्ध मराठी अभिनेते दादा कोंडके यांच्या घराची अवस्था झाली खूपच बेकार, पहा त्यांच्या घराचे फोटो…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आपल्या मराठी सिनेसृष्टीत अनेक दिग्गज उत्कृष्ट कलाकार होऊन गेले. ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आपली जागा बनवली. असेच एक महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात गाजलेले नामांकित अभिनेते दादा कोंडके. दादांच्या कॉमेडी अभिनयाविषयी आपल्याला माहीतच आहे. परंतु सध्या त्यांच्या घराची अतिशय दयनीय झालेली अवस्था अभिनेता प्रथमेश परब याच्या लक्षात आली आहे.

अभिनेते दादा कोंडके यांच्या घराचे फोटोज् सोशल मीडियावर शेयर करत प्रथमेश परब याने त्यावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अख्खं आयुष्यभर इतरांना खळखळून हसवणारे दादा कोंडके हे आपल्या घराची अशी बिकट अवस्था पाहून स्वतःच हसत असतील. हा प्रश्न प्रथमेशने केला आहे.

See also  "आई कुठे काय करते" मधील अरुंधतीच्या आयुष्यात होणार 'या' अभिनेत्याची एंट्री, पाहा कोण असेल तिचा हा नवा मित्र...

निळ्या निळया आभाळाखाली दिसत असलेलं, मोङकळीस आलेलं असं हे घर आणखी कुणाचं नसून आपल्या महाराष्ट्राचे लाडके सुप्रसिद्ध सुपरस्टार दादा कोंडके यांचे आहे. हे आहे दादांचे घर….हे फोटोतील घर तुम्ही झूम करून पाहिले तर तुम्हांला निश्चितच समजेल की, या घराची अवस्था किती बेकार झाली आहे.

Dada Kondke House

ज्या व्यक्तीने आपलं सारं आयुष्य हाऊसफुल्ल च्या बोर्डसने चित्रपटांची प्रसिद्धी केली. आपल्या तुफानी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं घर निर्माण केलं. खरंच आज त्याच व्यक्तीच्या घराची ही अशी झालेली हालत पाहून काळीज तिळतिळ तुटतयं. हे इतकं अवघड आहे का? असेच मन सुन्न करणारे अनेक प्रश्न सतावत आहेत.

दादा कोंडके यांचे कर्तृत्व : एक उत्कृष्ट अभिनेते, चित्रपट निर्माते म्हणून दादा कोंडके यांनी आपली ओळख बनवली. त्यांनी मराठी वगनाट्य आणि इतर चित्रपटांतून अभिनय केला. दोन अर्थीय, आंबटगोड अशा कॉमेडी ढंगातील संवादांमुळे त्यांच्या भूमिका खूपच लोकप्रिय झाल्या होत्या. एकापाठोपाठ नऊ मराठी चित्रपटांच्या रौप्यम महोत्सवी आठवड्यांचे “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” दादा कोंडके यांनी केले होते.

See also  अभिनेत्री ऋता दुर्गुळे आहे "या" व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये? लवकरच लग्न करणार?

439814 dada kondke 16

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment