अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नविधींना झाली सुरुवात, फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…

मित्रांनो! मराठीतील चॉकलेट बॉय अशी इमेज असलेला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि लाडाची मी लेक गं मधील कस्तुरी अभिनेत्री मिताली मयेकर ता दोघांच्याही घरी लगीन घाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच सिद्धार्थच्या घरी गृहमख पूजा करण्यात आली. सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे.

सगळीकडे लग्नाची धा’म’धू’म पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीसुद्धा याला अ’प’वा’द नाहीत. गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींचं शुभमंगल पार प’ड’लं आहे. त्यामुळेच मराठी सिनेसृष्टीत सध्या सनई चौघड्यांचे सूर ऐकू येत आहेत. अभिज्ञा भावे, आशुतोष कुलकर्णीनंतर, मानसी नाईक आणि आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्याही लग्नाचे सूर ऐकायला मिळत आहेत.

सध्या सिद्धार्थ आणि मिताली दोघांच्याही घरी लगीन घाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच सिद्धार्थच्या घरी गृहमुख पूजा करण्यात आली. या पूजेपासून लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे.सिद्धार्थ चांदेकरने गृहमुख पुजेचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केली आहेत.

या दोघांचं लग्न पुण्यापासून एका तासाच्या अंतरावर असलेल्या एका जुन्या वाड्यामध्ये होणार आहे. या दोघांच्या लग्नाची तारीख गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केलं होतं.

गेल्याच वर्षी वर्षाच्या सुरुवातीलाच दोघांचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार प’ड’ला होता. येत्या काही दिवसांत आणखी काही सेलिब्रिटी लग्नबं’ध’ना’त अ’ड’क’णा’र आहेत.सोशल मीडियावर दोघेही एक्टीव्ह असतात.

लग्न ठरल्यापासून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट ते चाहत्यांसह शेअर करत असतात. तसेच त्यांचे रोमँटीक फोटो शेअर करत कपल गोलही देताना दिसायचे. चाहत्यांनाही त्यांचे केमिस्ट्री खूप आवडते. त्यामुळे त्यांच्या फोटोंना चाहतेही खूप सारे लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

त्यांची मित्रमंडळी सध्या त्यांना केळवणासाठी घरी बोलावत आहे. त्यांनी त्यांच्या केळवणाचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत आणि आता तर त्याच्या लग्नाची तारीख खूपच जवळ आली आहे. सिद्धार्थने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सिद्धार्थने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ गाडीतून उतरत ग्रँड एंट्री घेताना दिसत आहे. त्याच्यामागे काही मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहे. या व्हिडिओसोबत त्याने लिहिले आहे की, माझ्या लग्नासाठी मी पुण्यात दाखल झालो आहे.

त्याच्या या व्हिडिओवर त्याची होणारी पत्नी मितालीने खूपच क्यूट कमेंट लिहिली आहे. तिने लिहिले आहे की, अरे आओ ना फिर… या दोघांचं लग्न पुण्यापासून एका तासाच्या अंतरावर असलेल्या एका जुन्या वाड्यामध्ये होणार आहे.

‘उर्फी’ चित्रपटातून मितालीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीनं काम केलं. तर ‘गुलाबजाम’, ‘क्लासमेट’ यांसारखे अनेक चित्रपट ‘अग्निहोत्र’, ‘प्रेम हे’ यांसारख्या मालिकेतून सिद्धार्थने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केलं होतं.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment