अखेर झाले पत्रकार पोपटलचे लग्न, नवरीचे नाव ऐकून थक्क व्हाल!
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सोनी सब वरील “तारक मेहता का उल्टा चश्मा” हा शो संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. कारण या शो ची आपली एक वेगळीच ख्याती आहे. शो मधील सर्वच कलाकार हे एकापेक्षा एक सरस आहेत. आपल्या आगळ्यावेगळ्या कॉमेडी अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या हृ’द’या’त उमटवून सर्वांचे मनोरंजन करणे, हे यांना अतिशय सुंदर प्रकारे जमते.
“तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मधील तसे तर सगळेच कलाकार उत्कृष्ट आहेत. परंतु या शो मधील एक कलाकार जे सर्वांत जास्त फेमस आहे आणि खूप कॉमेडी आहे. ज्याच्या लग्नासाठी संपूर्ण गोकुळधाम सोसायटी नेहमी प्रयत्न करत असते. अगदी बरोबर ओळखलंत… “पत्रकार पोपटलाल”.
“तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मधील जेठालाल आणि दयाबेन यांचे ङायलॉग आपल्या तों’ङा’स’मो’र नेहमीच असतात. मात्र या शो मधील प्रत्येक कलाकाराची आपली अशी एक विशेष भूमिका आहे. अगदी त्याचप्रमाणे लग्नासाठी उत्सुक असलेले पोपटलाल यांची देखील भूमिका तेवढीच महत्त्वपूर्ण आहे.
शो मधील पोपटलाल हे नेहमीच आपले लग्न केव्हा होणार, यासाठी चिं’ता’ग्र’स्त असतात. प्रत्येक दिवस ते फक्त आपल्या लग्नासाठी देवाकडे प्रार्थना करत असतात.परंतु मित्रांनो तुम्हांला ठाऊक आहे का, रियल लाइफ मध्ये तर पत्रकार पोपटलाल हे विवाहित तर आहेत. त्याचबरोबर तीन मुलांचे वडील देखील आहेत.
पत्रकार पोपटलाल म्हणजेच श्याम पाठक हे मागील कित्येक वर्षांपासून या शो मधील एक महत्त्वपूर्ण हिस्सा बनलेले आहेत. आपल्या लग्नाच्या विषयासोबतच ते “दुनिया हिला दूंगा” या ङायलॉगने सुद्धा खूप फेमस आहेत. अविवाहित पत्रकार पोपटलाल हे शो मध्ये तर आपल्या छत्रीसोबतच आपला एकटेपणा घालवतात. परंतु त्यांची खरी परिस्थिती तर बिल्कुल अशी नाही. चला तर मग पाहूया, पत्रकार पोपटलाल म्हणजेच श्याम पाठक यांचं खरं आयुष्य नेमकं कसं आहे?
“ताइवान” चित्रपटापासून झाली करियरला सुरुवात: श्याम पाठक यांचा जन्म ६ जून १९७६ ला गुजरात मध्ये झाला होता. ते सध्या ४४ वर्षांचे आहेत. हे ऐकून तुम्हांलाही खूप मोठा ध’क्का लागेल की, श्याम पाठक यांनी आपल्या करियरची सुरुवात ही “ताइवान” चित्रपटापासून केली आहे. या चित्रपटानंतर श्याम हे जशोदाबेन जयंतीलाल जोश की जॉइंट फॅमिली, सुख बाय चांस यांसारख्या कार्यक्रमांमध्ये काम करत होते.
त्यानंतर पुढे श्याम पाठक यांनी “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मध्ये काम करण्यास सुरुवात केली. या शो मध्ये काम करायला लागल्यावर श्याम यांचे नशीबच चकाकले. कारण या शो मुळे त्यांना खरी ओळख मिळाली आहे, इतकचं नव्हे तर आजही त्यांचे नाव हे टि’कू’न आहे. पत्रकार पोपटलाल आजही “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो चे महत्त्वपूर्ण कलाकार आहेत. यामुळेच त्यांची फॅन फॉलोइंग देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. या शो मुळेच तर आज त्यांना प्रत्येक घरोघरी ओळखले जाते.
पोपटलाल यांना बनायचे होते “चार्टर्ड अकाउंटंट”: श्याम पाठक यांचे अभिनयाच्या क्षेत्रात येण्याचा कोणताही खास विचार नव्हता. कारण त्यांना तर चार्टर्ड अकाउंटंट व्हायचे होते, पण नशिबात काही वेगळेच लिहिले होते. एकदा त्यांनी सहजच अभिनयाच्या दुनियेत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी त्यांनी सीए चे शिक्षण अर्धवट सोडून नॅशनल स्कूल ऑफ ङ्रामा मध्ये अॅङमशिन घेतले.
नॅशनल स्कूल ऑफ ङ्रामा मध्ये अभिनयाचे धडे घेत असतानाच श्याम पाठक यांची भेट रश्मी सोबत झाली. सुरुवातीला तर या दोघांमध्येही छान मैत्री झाली व पाहता- पाहता त्यांच्या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले. रश्मी आणि श्याम यांनी 2003 मध्ये एकमेकांशी विवाह केला. तर आज त्यांना दोन मुली व एक मुलगा अशी मुले आहेत.
एका एपिसोडची फी आहे ६०.००० रु.: मित्रांनो “तारक मेहता का उल्टा चश्मा” मधील पोपटलाल अंकल यांची फीस् तुम्हांला माहित आहे का? मीडिया रिपोर्टस् नुसार पत्रकार पोपटलाल हे आपल्या एका एपिसोडची फी कमीत कमी ६०.००० रु. पर्यंत घेतात. त्याचप्रमाणे या शो मधील सुंदर आणि बोल्ड लुकिंग “बबिता” यांच्यापेक्षाही कितीतरी जास्त फी हे पोपटलाल घेतात. कारण “बबिता अय्यर” ची भूमिका करणारी मुनमुन दत्ता हिला ३५ ते ४० हजार रुपये दिले जातात.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.