“तारक मेहता…” मधील हा कलाकार आहे दयाबेनचा खऱ्या आयुष्यातील भाऊ, पाहून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मनोरंजन क्षेत्रात आपल्या आवडत्या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यात काय चाललंय किंवा नाते संबंध कसे आहेत कुणासोबत आहेत हे जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य चाहत्यांची एकच धडपड असते. आता तारक मेहता का उलटा चष्मा ( tarak mehta ka ulta chashma ) या लोकप्रिय मालिकेचे गेली 12 ते 13 वर्षं झाले करोडो चाहते आहेत फक्त भारतातच नाहीतर जगभरात.

disha vakani did not return to taarak mehta ka ooltah chashmah due to this reason 001

बरं एवढंच नाहीतर त्यात काम करणारी सगळी पात्र हे सुपर डुपर हिट आहेत. मग जेठालाल, टप्पू आणि दयाबेन असो किंवा इतर. हां तर दयाबेन तर सगळ्यात जास्त लाडकी आहे प्रेक्षकांची.

पण काय आहे ना की चार पाच वर्षांपूर्वी पासून पहिली दयाबेन कामच करत नाही. बरं ते तर ठीक पण खऱ्या आयुष्यात आणि मालिकेत सेम असणारा भाऊ सुद्धा काम करत नाही. आता खऱ्या आयुष्यात आणि मालिकेतील भाऊ कोण चला हेही जाणून घेऊ.

See also  कधी काळी 150 रुपये पगारावर काम करायची तारक मेहता मधील ही अभिनेत्री, आज आहे करोडोंची मालकीण...

Daya Ben Sundar Viraah Siblings

मनोरंजन क्षेत्रातील छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत अभिनेत्री दिशा वाकानीनेदेखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे ती म्हणजे दयाबेनची. या शोमुळे दिशा घराघरात लोकप्रिय झाली. गेल्या काही वर्षांपासून दिशा वाकानी मालिकेतून गायब आहे. का गायब आहे हे काही ठोस असं कारण अजून तरी समोर आलेलं नाही.

पण आपल्याला माहिती व्हावं म्हणून सांगतोय की तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील एक कलाकार खऱ्या आयुष्यात दिशाचा भाऊ आहे. ज्याचं नाव आहे मयुर वकानी . म्हणजेच तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत दया भाभी म्हणजेच दिशा वकानीच्या भावाची भूमिका साकारतो आहे आणि खऱ्या आयुष्यात देखील तो तिचा भाऊ आहे. आलं ना आता लक्ष्यात. तर असे घरचे कलाकार चं एकत्र पडद्यावर ही काम करत असतात. पण चाहत्यांना हे मात्र कधी कळतच नाही.

See also  अभिनेत्री अंकिता लोखंडे बो'ल्ड लुक मधील डान्सचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल, चाहते म्हणाले, "सुशांतची..."

maxresdefault 8

तारक मेहता फेम दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी सप्टेंबर, २०१७ पासून मालिकेत दिसत नाही. ती मॅटर्निटी लिववर गेली होती. त्यानंतर तिने नोव्हेंबरमध्ये मुलीला जन्म दिला. ती मालिका सोडून अनेक वर्ष झाली आहेत आणि अद्याप ती परतली नाही.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि त्यामुळे या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना त्यांच्यातील एक वाटू लागल्या आहेत.

Mayur Vakani with his sister Disha Vakani

अजूनही वेगळी पात्र घेऊन तारक मेहता चालूच आहे. ती थांबलेली नाही. सध्याही मालिकेला प्रेक्षक फार एन्जॉय करतात. तर त्या सर्व टीम ला पुढील उत्तमोत्तम भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. स्टार मराठी कडून.

See also  तारक मेहता फेम बबिता जीचे बो'ल्ड फोटो झाले व्हायरल, बबिताजीचा हा बो'ल्ड लूक पाहून चाहते झाले घा'या'ळ...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment