पतीच्या आ’त्म’ह’त्ये’नंतर अभिनेत्री मयुरी देशमुख करतेय छोट्या पडद्यावर कमबॅक, जाणून घ्या कोणती आहे ती मालिका…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

झी मराठी वाहिनीवरील गाजलेली मालिका ‘खुलता खळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्यावर काही महिन्यांपूर्वी अक्षरशः दु:’खाचे आभाळ को’स’ळ’ले होते. 4 महिन्यांपूर्वी पती आशुतोष भाकरे यानं नै’रा’श्या’तून आ’त्म’ह’त्या केली होती. या मोठ्या दु:’खातून स्वत:ला सा’व’र’ण्या’चा मयुरी प्रयत्न करत आहे.

Aashutosh Bhakre and Mayuri Deshmukh

दुः’ख सा’व’र’त ती पुन्हा एकदा नव्यानं आयुष्याची सुरुवात करत आहे. ‘खुलता खळी खुलेना’ मालिकेनंतर तिनं कोणतीही मालिका स्वीकारली नाही. आता ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय. मराठी नाही तर हिंदी मालिकेतून मयुरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या मालिकेचा प्रोमो तिनं नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘तुम्हा सर्वांनी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी केलेल्या प्रार्थनांसाठी मी कृ’त’ज्ञ आहे. तुमच्या प्रेमातूनच प्रोत्साहन घेत मी पुन्हा नव्याने सुरुवात करतेय. तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत असू द्या’, असं भावनिक आवाहन तिनं आपल्या चाहत्यांना या पोस्टच्या माध्यमातून केलंय.

See also  स्वतःचं लग्न बाजूला ठेवून हा प्रसिद्ध मराठी अभिनेता होणाऱ्या पत्नीसह करतोय कोरोना रुग्णांची सेवा...

लोकप्रिय हिंदी वाहिनी स्टार प्लसवर एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘इमली’ असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत मयुरी सोबतचअभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री सुम्बुल तौकीर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका एक रोमँटिक ड्रामा असणार आहे.

मयुरीचा पती अभिनेता आशुतोष भाकरे यानं आ’त्म’ह’त्या केल्यानंतर सर्वांनाच ध’क्का बसला होता. डि’प्रे’श’नमुळंच त्यानं इतकं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं समोर आलं. आशुतोषच्या अशा या अ’चा’न’क जाण्यानं त्याच्या कुटुंबियांना देखील मोठा ध’क्का बसला असून मयुरी या ध’क्क्या’तून सावरण्याचा प्रयत्न करतेय. काही दिवसांपूर्वी मयुरीनं यासंदर्भात एक पोस्ट शेअर करत तिच्या भा’व’ना व्यक्त केल्या होत्या.

23

आशुतोषच्या आईनं मयुरीसाठी एक पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी आशुतोषची काळजी घेण्यासाठी मयुरीनं अनेक मालिकांना नकार दिल्याचं सांगितलं होतं. त्या पोस्ट मधे’ मयुरीनं ज्या प्रकारे आशुतोषची काळजी घेतली, डि’प्रे’श’न’मधून बाहेर येण्यासाठी तिनं किती प्रयत्न केले हे सांगताना त्यांनी मयुरीचं कौतुक केलं आहे.

See also  अबब! मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने आपल्या मोहक फोटोंनी चाहत्यांवर केली जादू, फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...

आशुतोषसाठी तिनं अनेक मालिकांच्या ऑफर्स येत असताना त्यांना नकार दिला. आशुतोषला तिनं प्राधान्य दिलं. हे सांगताना त्यांनी ‘केवळ आशुच्या आग्रहाखातर नाट्य व सिनेसृष्टीशी टच राहावा म्हणून एखादे नाटक व सिनेमा स्वीकारला.

ह्या काळात मयुरीने त्याच्या पत्नीच्या व्यतिरिक्त त्याची मैत्रिण , मार्गदर्शक, आणि विशेष म्हणजे त्याची आई होवून लहान बाळा प्रमाणे काळजी घेतली’, असं लिहिलं आहे. स्टार मराठीच्या सर्व टीम तर्फे मयुरीच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment