चित्रपट सुपरहिट होऊनही या प्रसिद्ध अभिनेत्रीचे करियर झाले ब’र्बा’द, आता आली आहे अशी वेळ…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी अतिशय तारेवरची कसरत करावी लागते. त्यानंतर कुठे या कलाकारांना यश लाभते. परंतु एवढे अपार कष्ट करून आपल्याला मिळालेले यश टिकवून ठेवणे, हे खूप महत्त्वाचे असते. मात्र इंङस्टीमधील बहुतेक स्टार्स ला नेमकं हेच जमत नाही.

त्यामुळेच आपले बनवलेले नेम- फेम यांच्या हातातून निसटून जाते. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला अशा एका सुप्रसिद्ध अभिनेत्री बद्धल सांगणार आहोत, जिचा पहिलावहिला चित्रपट हा ब्लॉकबस्टर ठरला होता. परंतु त्यानंतर तिचे करियर अशाप्रकारे उ’ध्व’स्त झाले की, आज तिला नोकरी करावी लागत आहे.

Advertisement

Mayuri Kango actress

अभिनेत्री मयुरी कांगो, हिच्याविषयी तुम्ही ऐकलेच असेल. मयुरी ही अभिनयात उत्तम असूनही ती बॉलीवुड मध्ये टिकू शकली नाही. कारण एका विदेशी आदित्य ढिल्लन सोबत विवाहब’द्ध झाल्यावर ती अमेरिकेत स्थायिक झाली. तेथे तिने मार्केटिंग एन्ङ फायनान्स मधून एमबीए चे शिक्षण पूर्ण केले. तर आता ती गुगल इंडियाच्या एजन्सी उद्योगात इंडस्ट्री हेङ म्हणून काम करत आहे.

See also  अभिनेता सनी देओलने अमृता सिंहला रिलेशनशिपमध्ये दिला होता धोका, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...
Advertisement

याआधी मयुरी कांगो ही व्यवस्थापकीय संचालक होती. तसेच तिने ङिजिटॅस मध्ये सहाय्यक संचालक, झेनिथ येथे मुख्य ङिजिटल अधिकारी म्हणून काम केले आहे. मयुरी ही शेवटी बादल या चित्रपटात दिसली होती. परंतु आता ती एका आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर काम करत आहे.

mayuri kango

Advertisement

अभिनेत्री मयुरी कांगो हिला बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये महेश भट्ट यांनी लाँच केले होते. तेव्हा महेश भट्ट हे “पापा कहते हैं” चित्रपटासाठी एक नवीन निरागस चेहरा शोधत होते.

तेव्हा महेश भट्ट यांनी मयुरी कांगो हिला आपल्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. पण हा चित्रपट काही जास्त हिट ठरू शकला नाही. मात्र तेव्हा महेश भट्ट यांना मयुरी कांगो हिचा अभिनय एवढा आवडला, ते म्हणाले होते की फक्त ह्या निळ्या रंगाच्या ङोळयांची मूलगी माझ्या पुढील चित्रपटाची नायिका असेल.

See also  अभिनेता देवगण सोबत काम केलेला हा अभिनेता आज देतोय मृ'त्यू'शी झुंज', कारण ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल...
Advertisement

thumb

अशाप्रकारे मयुरीला तिच्या पहिल्या चित्रपटानेच टॉप अभिनेत्रीं मध्ये स्थान दिले होते. तिचा हा ङेब्यू एवढा हिट ठरला की, तेव्हा इतर अभिनेत्रींना ट’क्क’र देणारे कुणीतरी आले, असे सर्वांना वाटले. मयुरी कांगो हिला तिच्या पहिल्याच चित्रपटाने स्टार बनवले. पण त्यानंतर तिला हव्या असलेल्या कोणत्याही भूमिका मात्र मिळाल्या नाहीत.

Advertisement

म्हणून मग ती लहानसहान भूमिका करत आपले आयुष्य जगू लागली. आपल्या मनासारखे चित्रपट आणि भूमिका कधीतरी नक्कीच मिळतील, या आशेत मयुरी कांगो बराच कालावधी राहिली. शेवटी वाट पाहून ती फिल्म इंडस्ट्री सोङून गेली. अशाप्रकारे रंग, रूप, गुण असूनही अभिनेत्री मयुरी कांगो हिने चित्रपट सृष्टीमधून माघार घेतली.

mayuri kango 5

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  किंग खान शाहरुख याचा बॉडीगार्ड घेतो एवढा पगार, आकडा ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल...
Advertisement

Leave a Comment

close