अजय देवगण सोबत काम करणारी हि अभिनेत्री अचानक झाली चित्रपटांमधून गायब, आज करत आहे असं काही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड मध्ये काही अश्या अभिनेत्री आहेत की ज्या सुरुवातिच्या काळामध्ये आल्या आणि खूप गाजल्या. पण नंतर काय त्या कुठे गा’य’ब झाला त्याचा अजूनही तपास लागत नाहीये. म्हणजे काय की त्यांनी इंडस्ट्री पासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. किंवा काहींना कामेच मिळाली नाही.

90 च्या दशकात आज ज्या सुपरस्टार अभिनेत्री आहेत त्यांची एकीएकीची एन्ट्री होत होती. काजल, रविना टंडन, राणी मुखर्जी, किंवा इतर. पण यांच्या मध्ये काही अदृश्य नावे ही आहेत. जेकी आज आपण जाणून घेणार आहोत. चला मग सविस्तर जाणून घेऊ.

809254 001 m

घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही…’ या गाण्यात मयुरी मोठ्या पडद्यावर दिसली होती. ९० च्या दशकात मयुरी कांगोने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पापा कहते है या चित्रपटातील घर से निकलते ही… हे गाणे प्रचंड गाजले होते. या गाण्यात आपल्याला जुगल हंसराज आणि मयुरी कांगो यांना पाहायला मिळाले होते.

See also  तंदुरुस्त राहण्यासाठी हे "ब्लॅक वॉटर" पिते अभिनेत्री मलायका, एक लिटर पाण्याची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही...

एक गाणं काही काळा करीता का होईना पण माणसाचे नशीब आणि आयुष्य बदलू शकते. हे यावरून सिद्ध झालं. अभिनय जरी फार गौरविण्यात आलेला नसला तरी गाणं तिचं ते खुप गाजलं होतं.

1462606791 light eyed beauty mayuri kango the famous actress from movie papa kehte hain now lives in gurugram

या चित्रपटातील मयुरीच्या अभिनयाचे कौतुक झाले नसले तरी तिच्या लूक्सची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती. गेल्या काही वर्षांपासून मयुरी चित्रपटापासून दूर आहे. पण आता ती कुठे आहे आणि काय काम करत आहे हे तुम्हाला कळल्यानंतर तुम्हाला नक्कीच आर्श्चयाचा ध’क्का बसणार आहे.

मयुरी कांगो ही सध्या गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड आहे. २००५ साली एमबीए करण्यासाठी ती न्यूयॉर्कला गेली.शिक्षण घेत नोकरी करायला सुरुवात केेली.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर न्यूयॉर्क येथील एका अग्रणी ॲडव्हरटायझिंग एजन्सीमध्ये त्या काम करू लागली. करिअरमध्ये एक उंची गाठत मयुरी सध्या गूगलमध्ये इंडस्ट्री हेड म्हणून कार्यरत आहे.

See also  या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला वयाच्या ४७ व्या वर्षी बनायचे आहे आई, कारण...

68721909

मयुरीने केलेल्या चित्रपटांच्या यादीत ‘होगी प्यार की जीत’,’पापा कहते है’, ‘जितेंगे हम’ हे चित्रपट नक्कीच लक्षात राहण्यासारखे आहेत. तिने ऐकूण 16 सिनेमांमध्ये काम केलं.

पण म्हणावं तसं यश तिला मिळालं नाही. सध्या मयुरी बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड म्हणून कार्यरत आहे. तर असं एकंदरीत प्रकरण आहे. हीच ती अभिनेत्री जिला अजूनही आठवलं तर चेहरा समोर येतो. तिला तिच्या पुढील वाटचाली करीता स्टार मराठी कडून खूप खुप शुभेच्छा.

R 12181696 1529938431 4003.jpeg

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री घटस्फो'टा'नंतर दुसऱ्यांदा अडकणार लग्न बंधनात, जाणून घ्या कोण आहे होणारा पती...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment