‘माझा होशील ना’ मधील या अभिनेत्याचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर होत आहे प्रचंड व्हायरल…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा”. मित्रांनो बालपण हे खूपच रमणीय असते. ना करियरचे टे’न्श’न, ना कामाची पंचायत..सर्व काही अगदी निवांत. म्हणून तर फक्त अभिनेत्रीचं आपल्या बालपणीच्या आठवणी शेयर करतात असे नाही.

अनेक अभिनेते सुद्धा आपल्या बालपणात रमतात. सध्या झी मराठी वाहिनीवरील “माझा होशील ना” या मालिकेतील आदित्य म्हणजेच अभिनेता विराजस कुलकर्णी याने बालपणीचा क्यूट फोटो शेयर करत आपल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या. पाहा किती गोंडस आणि मोहक दिसतो हा छोटा विराजस.

Advertisement

MHN0425

नुकताच विराजस कुलकर्णी याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपला बालपणीचा फोटो पोस्ट केला होता. त्याच्या या फोटोला त्याच्या फ्रेंड्स पासून ते अगदी फॅन्स पर्यंत सर्वांनी भरपूर लाईक्स व कमेंट्स केल्या आहेत. तुम्हांला ठाऊक आहे का, विराजस हा मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे.

See also  "देवमाणूस" मधील 'वंदी आत्या' पाहा खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस, फोटोज् पाहून तर विश्वासच बसणार नाही...
Advertisement

विराजसचा जन्म पुण्यात झाला आहे. अभिनयक्षेत्रात करियर सुरू करण्यापूर्वी त्याने आपले सर्व शिक्षण पूर्ण केले आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्याने उत्कृष्ट शिक्षण घेतले आहे. त्यानंतर विराजसने “UPG” कॉलेजमधून Mass Communication चे शिक्षण घेतले आहे. मास मीडियाची सुद्धा त्याने पदवी घेतली आहे.

31948407 2043033709288486 9006206739338493952 o

Advertisement

सुरूवातीपासूनच विराजसला अभिनयाची आवङ तर होती. म्हणून तो कॉलेजमध्ये असताना नाटकांमध्ये भाग घ्यायचा. त्यामुळे तेथूनच त्याच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली होती. विराजस कुलकर्णी याने “कोण होईल मराठी करोडपती” यासाठी कन्टेन्ट मॅनेजर म्हणून काम केले आहे.

विराजस हा आपल्या आईप्रमाणे अभिनय क्षेत्रात काम करू इच्छितो. त्याने “हॉस्टेल ङेज”, “माधुरी” या चित्रपटांत काम केले आहे. तसेच “अनात्म” हे नाटक सुद्धा त्याने केले आहे. तर सध्या तो “झी” मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका “माझा होशील ना” यामध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेतून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

See also  'ते माझे चुलत काका आणि आत्या आहेत...' मराठमोळ्या अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने पुणेकरांना केलं भावनिक आवाहन...
Advertisement

47268562 291651358144270 8286939501264109568 n

यातील सई व आदित्य ची जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. तसेच ही मराठी मालिका सध्या लोकप्रिय मालिकांतील एक सर्वश्रेष्ठ मालिका म्हणून नावारूपास येत आहे. यामध्ये विराजस सोबत सईची भूमिका गौतमी देशपांडे साकारत आहे.

Advertisement

हे दोघेही खूप छान मित्र आहेत. अभिनेता विराजस कुलकर्णी याच्या पर्सनल लाइफविषयी म्हणायचे झाले, तर तो आता अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे लवबर्ङ आपले रोमॅन्टिक फोटोज् नेहमी शेयर करत असतात.

Majha Hoshil Na

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अभिनेत्री तेजश्री प्रधान करणार आहे फक्त अश्या मुलाशी लग्न, ज्याच्यामध्ये असतील हे गुण...
Advertisement

Leave a Comment

close