लोकप्रिय मालिका “माझा होशील ना” मधील “आदित्य” सोडणार मालिका? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या मराठी मालिका यांचा टीआरपी हिंदीच्या तुलनेत चांगलाच व’धा’र’ला आहे. याचाच अर्थ अनेक मराठी रसिक मालिका पाहत आहेत. त्यात झी मराठी नेहमी नव्या आणि जुन्या मालिकांच्या मार्फत आघाडीवर राहण्याच्या प्रयत्नशील आहे. झी मराठी वर सध्या एक लोकप्रिय मालिका सुरू आहे. ती म्हणजेच माझा होशील ना ? ( maza hoshil na ) त्यातील आदित्य आणि सई आज घराघरात पोहचले आहेत.

Majha Hoshil Na Zee Marathi Serial

पण कधीही आपण पाहिलं असेल की कोणतीही मालिका आणि त्यातून जर काही पात्रांना exit घ्यायची असेल तर काही न काही कारण करून बाहेर केलं जातं. मालिकेतील आदित्य च्या बाबतीत तसेच काही असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण त्याला मालिकेत गो’ळी लागणार असल्याचं दिसून येतं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं काय आहे प्रकरण. चला सविस्तर जाणून घेऊ.

See also  'अग्गंबाई सुनबाई' या मालिकेत होतेय या प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री, मालिकेत आलाय हैराण करणारा ट्विस्ट...

माझा होशील ना मध्ये आदित्य ची भूमिका करत आहे तो म्हणजे अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि सईच्या भूमिकेत आहे गौतमी.

प्रेक्षकांनमध्ये गों’ध’ळ उडाल्याचे एकमेव कारण म्हणजे झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या लोकप्रिय मालिकेच्या आगामी भागामधील एक लहानसा व्हिडीओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सगळीकडे एकच गों’ध’ळ उडाला. या व्हिडीओमध्ये आदित्यला गोळी लागताना दिसत असून तो खाली को’स’ळ’तो असं दिसतो.

बरं हा व्हिडीओ दुसऱ्या तिसऱ्या कुणीही शेअर केला असता तर एवढं काही वाटलं नसतं पण विराजस कुलकर्णीनेच हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावरून शेअर करून मालिकेच्या चाहत्यांना धक्का दिला आहे. तसंच त्याने कॅप्शनमध्ये असं देखील म्हंटल आहे कि, “प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट ठरलेला असतोच. तुम्ही सर्वांनी आदीच्या पूर्ण प्रवासात साथ दिली आहेत. त्याला दिलेल्या प्रेमासाठी आभार. आता त्याला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे.” यावरून आता तो बाहेर आहे मालिकेच्या हे दिसून येत आहे.

See also  "देवमाणूस" अडकला ACP दिव्याच्या जाळ्यात, अखेर त्याचा खेळ संपला, महाएपिसोडचे फोटो झाले लीक...

sai aditya

विराजस सोबत सोशल मीडियावर त्याचवेळी गौतमी देशपांडे हीने देखील एक असा फोटो शेअर केला आहे ज्याने या गोंधळात अजूनच भर पडली आहे. हातात पि’स्तू’ल घेऊन गो’ळी झाडणाऱ्या सईचा हा फोटो असून या दोन्हीचा एकमेकांशी काय संबंध आहे? खरंच आदित्यचा मृ’त्यू होणार आहे का? सईच आदित्यवर ह’ल्ला करणार? की कोणा दुसऱ्याने केलेल्या ह’ल्या’ला परतवून लावण्यासाठी सईने हातात श’स्त्र घेतलं आहे? असे अनेक प्रश्न उपस्थीत झाले आहेत. आणि आता ते प्रश्न सुटतील हे मालिकेचे भाग प्रसारित झाल्यावरच.

‘माझा होशील ना’ मालिकेच्या पुढच्या काही भागात या साऱ्या प्रश्नाची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे. आदित्यला त्याच्या पूर्वायुष्याबद्दल आणि तो आदित्य ग्रुप ॲाफ कंपनीजचा मालक असल्याबद्दलही कळणार आहे असं सूत्रांकडून समजले आहे. त्यामुळे या ह’ल्ल्या’चा आणि आदित्यच्या पूर्वायुष्याचा संबंध नसेल ना हे पाहणं औस्त्युक्याचं ठरेल.

See also  सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र हिच्या घरी लवकर घुमणार लहान बाळाचे स्वर, चाहत्यांना दिली तिने गोड बातमी...

majha hoshil na aditya and sai

मालिका ही खूप लोकप्रिय झालेली आहे. कारण त्यातील आदीत्या आणि सई ची जोडीने खूप दमदार काम केलं आहे. इतर सर्वांनी ही उत्तम काम केलेले आहे. तर या सर्वांना त्यांच्या पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment