झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ लवकरच होणार बं’द, जाणून घ्या काय आहे कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आजवर महाराष्ट्रातल्या तमाम रसिकप्रेक्षकांकडून झी मराठी या वाहिनीला भरभरून प्रेम मिळालेला पहायला मिळालं आहे. झी मराठीवरील प्रत्येक मालिका आपल्या वेगळ्या धाटणीच्या रंगामुळे खुप दि’र्घ का’ळा’साठी टि’कू’न राहत असल्याच आपण पाहिलं आहे. परंतु काही मालिका सध्यातरी निरोप घेण्याच्या वा’टे’व’र असल्याच पहायला मिळतं आहे.

Mazhya Navryachi Bayko ZEE5

यामधे झी मराठीवरील पहिल्यांदा “माझ्या नवर्‍याची बायको” या मालिकेच्या बं’द होण्याचे आसार सर्वप्रथम अधिक असल्याचे चित्र आहे. नि’र्वि’वा’द’प’णे झी मराठी वाहिनीने आजवर प्रेक्षकांसोबत एक चांगल नात जपलं आहे. आणि हेच नात पुढे टिकवण्यासाठी काही गोष्टी या वाहिनीला ता’त’डी’ने करण्याची गरज भा’स’त आहे, हे निश्चित.

माझ्या नवर्‍याची बायको या मालिकेला लोकांनी आजवर चांगला प्रतिसाद दिला आहे. यातील विविध पात्रांनाही लोकांनी मनसोक्त प्रेम दिल्याच आपण पाहिलं आहे. परंतु ह’ल्ली दिवसेंदिवस ही मालिका वि’चि’त्र आणि कि’च’क’ट व’ळ’णा’कडे आल्याने प्रेक्षकांचं यावरील मन ऊ’ठू लागलं आहे.

See also  'माझा होशील ना' मध्ये डेडली व्हिलन "जेडी" ची एन्ट्री, प्रथमच या रुपात दिसणार हा सुप्रसिद्ध मराठी अभिनेता...

925877969s

कदाचित झी मराठी वाहिनीलादेखील याची ख’ब’र असावी म्हणून त्यांनी लवकरचं दुसरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येण्याची तजवीज केली आहे. येणाऱ्या ७ मार्च या दिवशी ही मालिका शेवटच्या भागाचं प्रक्षेपण करणार असल्याची खबर मिळाली आहे. आणि त्याऐवजी “घेतला वसा टा’कू नका”, ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आजवर टेलीव्हिजनच्या माध्यमातून ज्या पद्धतीने मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतात त्याऐवजी काहीशा वेगळ्या स्वरूपाची मांडणी असलेली ही मालिका असणार आहे. या मालिकेमध्ये भगरे गुरुजी हे आपल्यासमोर कथा मांडणार आहेत. या मालिकेत पौ’रा’णि’क कथांवर आधारित गोष्टींचा समावेश असणार आहे. या नव्या मालिकेचा वेळ हा सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी असणार आहे.

याशिवाय सध्यातरी झी मराठीच्या रसिक प्रेक्षकांसाठी एक आनंदाची आणि अतिशय उत्सुकतेची बात म्हणजे सर्वांची लाडकी मालिका “रा’त्री’स खे’ळ चाले” हिचं तिसर पर्व लवकरच झी मराठीवर अ’व’त’र’णा’र आहे. आणि या तिसर्‍या पर्वात सर्वांचे लाडके अण्णा नाईक व सोबतच शेवंता या पात्रांची कलाकारीदेखील पुन्हा नव्याने सर्वांसमोर खु’ल’ना’र आहे.

See also  'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री अक्षया देवधरचा 'हा' व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तुफान व्हायरल...

या मालिकेत नाईकांचा वाडा आता नेमका कशा रूपात असणार आहे? हे पाहण्यास झी मराठीचा रसिकप्रेक्षक फारच उत्सुक झाला आहे. तिसऱ्या पर्वात अण्णा नाईक परत येणार असल्याने सोशल मीडियावर तरी सध्या त्यांच्या पुनरागमनाची जो’र’दा’र चर्चा रंगल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. या मालिकेच्या प्रोमोला सर्वत्र भन्नाट प्रतिसाद मिळतो आहे.

48t3jttd9spp3azt 1595071956

शिवाय सोशल मीडियावर हा प्रोमो फारच व्हायरलं झाला आहे. लवकरच रा’त्री’स खेळ चाले येणार असल्याने आणि नवी मालिकादेखील झी वाहिनीच्या पडद्यावरून येणार असल्याने एका मालिकेची वेळ बदलवण्याची गरज प’ड’ली आहे. झी मराठीवरील सध्याची चालू असलेली मालिका “लाडाची मी लेक गं”, या मालिकेची कदाचित वेळ बदलण्याची शक्यता व’र्त’व’ली जात आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Kiran Pawar

Kiran Pawar

Leave a Comment