‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील या प्रसिद्ध कलाकाराचे झाले निधन, मालिकेची शूटिंग…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

मराठी टीव्ही सिरीयल या महाराष्ट्र मध्ये घराघरात पहिल्या जातात. कौटुंबिक विषयावर वेगवेगळ्या पद्धतीने हाताळल्या गेलेल्या मालिका आज ट्रेंडीग ला आहेत. पण काही महिन्यांपूर्वी को-वि-ड -१९ मुळे सगळा भारत लॉकडाउन झाला होता. त्यामुळे सगळ्या मालिका बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे रिपीट टेलिकास्ट चालु होतं.

सध्या शासनाने नव्या नियमानुसार शूटिंग ला परवानगी दिलेली आहे. मालिकेच्या सेट वर खुप कमी संच असेल. आणि तिथं लहान मुलं आणि वयोवृद्ध यांना परवानगी नसेल. अनेकांनी या नियमावली चं पालन करून शूटिंग सुरू केलं आहे. झी मराठी वहिनी वरील प्रसिद्ध मालिका माझ्या नवऱ्याची बायको हिचं सुद्धा शूटिंग सुरू झालेलं आहे.

See also  देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे ही घटना, ‘या’ गुन्ह्यासाठी महिला खासदाराला मिळाली 6 महिन्याचा कारावासाची सजा

कलाकार यांच्या मध्ये नवा उत्साह दिसत आहे. जगण्याला नवी उमेद मिळाली आहे. सेटवर स्वछता ठेवली जाते. सगळे मास्क लावुन शूटिंग करत आहेत. सॅनिटायझर ने सगळा सेट सॅनिटाइझ केला जातोय. योग्य खबरदारी घेऊन शूटिंग सुरू झाल्यामुळे आता प्रेक्षकांना ही नवा एपिसोड पाहायला मिळणार आहे.

पण अश्यायच एक वाईट घटना त्या मालिके बाबत घडलेली आहे. एका काम करणाऱ्या अभिनेत्याचा दुर्दैवी अं-त झाला आहे. गुलमोहर सोसायटीच्या वाचमन ची भूमिका करणारे जेष्ठ अभिनेते विजय वीर यांचं नि-ध-न झालं आहे. ते एक खुप चांगले सहकलाकार अभिनेते होते.

नवऱ्याची बायको मालिकेतील या कलाकाराचे नुकतेच झाले निधन... Vijay Veer Marathi Actor 0 38 screenshot 1

त्यांच्या भूमिके मुळे ते कित्येक दिवसांपासुन त्यातील कलाकार आणि सगळ्या टीम शी जोडले गेले होते. कलाकारांचं एकमेकांशी खुप भावनिक नातं असतं. सोबत काम करत असल्याने जिव्हाळा तयार होत असतो.

See also  इंदुरीकर महाराजांनी केलं 'हे' वादग्रस्त वक्तव्य, गुन्हा दाखल होण्याची शक्यता!

त्यामुळे त्यांच्या नि-ध-नाची बातमी कानावर पडल्यामुळे मालिकेतील सर्व कलाकार दुःखी झालेले आहेत. आपल्यात काम करणारा एक हक्काचा माणुस सोडुन गेल्यामुळे त्यांना सहन होत नाहीये. अनेकांनी सोशल मीडियावर आपापल्या भावना व्यक्त केल्या.

या मालिके सोबतच विजय वीर यांनी काही हिंदी चित्रपटात ही काम केलेलं आहे. त्यांचा स्वभाव हा खुप वडीलधारी होता. असं सेटवरील अनेक कलाकारांना भावना व्यक्त केल्या. एका हरहुन्नरी अभिनेत्याला भावपूर्ण श्र-द्धां-ज-ली !..

सध्या माझ्या नवऱ्याची बायको ह्या मालिकेची केमिस्ट्री चांगलीच रंगेलेली आहे. सोबतच ही मालिका जेव्हा सुरू झाली तेव्हाची शनाया पुन्हा तिच्या जागी आलेली आहे. म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील आपलं शिक्षण घेऊन लंडन वरून आल्याने पुन्हा ती शनाया साकारत आहे. गुरुनाथ कसा यांच्यात अडकतो ? राधिका आता कोणता डाव खेळतीय ? असे तुमचे सर्व प्रश्न झी मराठी वर होत असलेल प्रसारण पाहून कळतील. दोन तीन दिवसांपूर्वी एकदा त्यातील प्रमुख कलाकार लाईव्ह आले होते.

See also  ब्रेकिंग न्युज! राहुल गांधींना झाली अ'टक, अ'टकेपूर्वी झाली ध'क्का'बु'क्की, राहुल गांधी खाली प'ड'ले...

तेव्हा कलाकारांनी अस सांगितलं की इथे सगळं मास्क लावुन काळजी घेऊन काम चालतं. मग त्यातल्या एकाने प्रश्न केला की तुम्ही शूटिंग मास्क लावुन करतात का ? तर गुरुनाथ ने उत्तर दिलं की नाही. कारण जर मास्क लावले तर आम्ही तुम्हाला दिसणार कसे ? यावरून सगळ्यांचा खुप हशा पिकला. अश्या अनेक गमती जमती ही सेटवर होत राहतात.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment