अभिनेत्री प्रियांका चोप्राची लहान बहीण दिसते तिच्यापेक्षाही खूपच सुंदर, फोटो पाहून घायाळ व्हाल!
इंङस्टीमधील मॉडर्न आणि बोल्ड लुकिंग टॉप अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला तर आपण सर्वजण ओळखतो. आज तिने जे काही ऐश्वर्य आणि प्रसिद्धी मिळवली आहे ते सर्व काही अगदी स्वतःच्या जीवावर. आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर तिने या चंदेरी दुनियेत स्वतःची एक विशिष्ट ओळख बनवली आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने फक्त बॉलीवुड मध्येच नव्हे तर हॉलीवूड च्या मायानगरीत सुद्धा स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. आपली मोठी बहीण एवढी जिद्दी व मेहनती असताना मग लहान बहिण तरी मागे कशी राहील बरं…मित्रांनो आपल्याला प्रियांका चोप्रा बद्धल सगळी माहिती आहे. पण तिच्या बहिणीविषयी आपल्याला काहीच माहिती नाही. तर आज आम्ही तुम्हांला प्रियांका चोप्राच्या बहिणीविषयी सांगणार आहोत.
कदाचित तुम्हांला हे ऐकून आश्चर्य वाटेल की अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला एक लहान बहीण सुद्धा आहे. प्रियांकाचा “7 खू’न माफ” हा चित्रपट प्रेक्षकांना तर भन्नाट आवडला होता. तेव्हापासूनच खरंतर तिला सर्व ओळखू लागले होते. आपल्याला तर माहीतच आहे की प्रियांकाने सिंगर निक जोनस सोबत विवाह केला. निकपेक्षा ती 10 वर्षांनी मोठी आहे, तरीही हे कपल सुखी संसार करत आहे.
अलीकडेच प्रियांका चोप्राची बहीण मीरा चोप्रा हिची एन्ट्री झाली आहे. मीरा चोप्रा उर्फ नीला ही एक भारतीय अभिनेत्री व मॉडेल असून तिने कित्येक तमिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांत काम केले आहे. त्यामुळे तिचे त्या भाषेतील चित्रपट खूप हिट आहेत. परंतु ह’ल्ली मीरा चोप्रा ही एका ट्विटमुळे सर्वांत जास्त चर्चेत आली आहे.
काही दिवसांपूर्वीच मीराने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोल सेशन ठेवले होते. त्यामध्ये तिचे चाहते तिला अनेक प्रश्न विचारत होते व ती त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होती. त्या दरम्यान तिला एका फॅनने “तू दाक्षिणात्य स्टार एनटीआर यांची फॅन आहेस का?” असा प्रश्न विचारला. त्यावर मीराने सरळ ‘ना’ही’ असे उत्तर दिले.
या कारणामुळे एनटीआरचे फॅन्स तिच्यावर भ’यं’कर वै’ता’गले व मीराला “वे’श्या पॉ’र्न’स्टा’र” असे म्हटले. तर काहीजणांनी तर “तुझ्या परिवाराला कोरोना होवो” असे सुद्धा म्हटले. त्यामुळे मीराने सं’ता’पू’न ताबडतोब पो’लि’सां’त धाव घेतली व सर्व प्र’क’रण आपल्या परीने सांभाळले.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही आपल्या बो’ल्ड सीनसाठी प्रामुख्याने ओळखली जाते. परंतु जर तुम्ही मीरा चोप्रा च्या सोशल मीडियावर तिचे फोटोज् पाहिले, तर तुम्ही देखील नक्कीच तिच्या सौंदर्यावर घा’या’ळ व्हाल.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.