“सुख म्हणजे नक्की काय असतं” मालिकेतील जयदिपच्या खऱ्या आयुष्यातील सख्खा भाऊ आहे हिंदीतला लोकप्रिय अभिनेता…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या अनेक मराठी सुप्रसिद्ध अभिनेते यांचे नातेवाईक, किंवा घरचे सदस्य कुणी ना कुणीतरी या क्षेत्राशी निगडीत असतातच. अनेक असे अभिनेते यांचे आपल्याला उदाहरण देता येईल. काय होतं ज्या अभिनेत्री ला किंवा अभिनेत्या ला एखाद्या मालिकेत अभिनय करताना चाहते, प्रेक्षक कनेक्शन मध्ये राहतात त्यामुळे त्या कलाकाराच्या खऱ्या आयुष्यात नेमक्या काय घडामोडी चालू आहेत हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता लागलेली असते. तर आज आपण अश्याच एका अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल हे जाणून घेणार आहोत की भाऊ अभिनेता आहे तर कुठे आणि कसं काम करतो.

78427740

तुम्ही सगळे सुख म्हणजे नक्की काय असतं ही स्टार प्रवाह वर लोकप्रिय होत असलेली मालिका पाहतच असाल. कारण त्यातले सगळेच पात्र आपापल्या भूमिका या खूप उत्तम करत आहेत. अश्यात जयदीप हे पात्र साकारणारा जो कुणी अभिनेता आहे त्याच्या खऱ्या लाईफ बद्दल जाणून घ्यायला आपल्याला नक्कीच आवडेल. तर जयदीप हे पात्र साकारतो आहे, अभिनेता म्हणजेच मंदार जाधव.

See also  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या आईचे झाले मन नुकतंच नि'ध'न, कलाकारांनी केलं सांत्वन...

मंदार जाधव हा सध्या सगळ्यांचा मोठा फेव्हरेट अभिनेता झालेला आहे. त्याचं दिसणे आणि उत्तम काम करणे यामुळे लोकांना तो खूपच आवडत आहे. त्याच्या भूमिकेचं सध्या सर्वत्र कौतुक चालू आहे. जयदीप आणि गौरी ची केमिस्ट्री चाहत्यांना भुरळ घालत आहे. आज हे पात्र घराघरात पोहचलेली आहे. तर अश्या जयदीप च्या किंवा मंदार जाधव च्या आयुष्यात एक सख्खा भाऊ सुद्धा आहे हे अनेकांना माहित नसेल पण आज आपण जाणून घेणार आहोत. तर त्याचा सख्खा भाऊ खूप सुंदर आणि फिट आहे. बरं एवढेच नाहीतर तर तो त्याच्या हिंदी करीयर मध्ये हिट सुद्धा आहे.

meghan 1

मंदार जाधव चा सख्खा भाऊ हा एका हिंदी मालिकेचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचे नाव आहे, मेघन जाधव [ meghan Jadhav ] मेघन जाधव हा हिंदी मालिकेत काम करतो. तो खूप फिट आणि हिंदी टेलिव्हिजन मध्ये हिट असलेला अभिनेता आहे. एक मराठी आणि दुसरा हिंदी अश्या प्रकारे सध्या जाधव कुटुंब जोमात काम करत आहे.

See also  रिंकू राजगुरूने 'सैराट' नंतर अनेक चित्रपटांना का दिला नकार? अखेर तिने स्वतः केला खुलासा...

मेघन सध्या एक मालिका सोनी टीव्ही वर चालू आहे ती म्हणजे विघ्नहर्ता गणेश. ज्यामध्ये तो लोकप्रिय अशी माधवदास ची भूमिका साकारताना रोज दिसतो आहे. तसेच त्याने याआधी ही भरपूर कामे केलेली आहेत. म्हणजे ज्यामध्ये तेरा यार हून मै, शुभारंभ, राधाकृष्ण तेनाली रामा, महाकाली अंत ही आरंभ और सीआयडी, क्राईम पेट्रोल सारख्या मालिका मध्ये त्याने कामे केलेली आहेत.

Meghan Jadhav 1

भाऊ प्रसिद्ध अभिनेता मंदार ने सुद्धा हिंदी मध्ये अलादिन मालिकेत या मध्ये काम केलेलं आहे. मंदार ची बायको सुद्धा एक अभिनेत्री आहे. आता आपल्याला नक्कीच प्रश्न पडला असेल की नेमकी कोण ? देवो के देव महादेव मध्ये बायकोने काम केलेले आहे.

बायकोचं नाव आहे मितिका. तर २००६ साली त्यांनी मोठ्या धुमधडाक्यात लग्न केलेले आहे. दोन मुले झाली ज्यांची नवे एकाची रीदान व रेहान असे आहेत. बाकी या सर्व जाधव कुटुंबाना पुढील भावी यशस्वी वात चाली साठी खूप शुभेच्छा !..

See also  "धनंजय माने इथेच रहातात का?" अभिनेते किरण मानेंनी शेअर केलीय या "अजरामर" डायलाॅगची जन्मकथा...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment