“बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सगळ्यांच्या मुलांना अ’टक झाली पाहिजे” असे म्हणत मीका सिंह प्रचंड भडकला.

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या विषयी दरदिवस काही ना काही नवनवीन कानावर येत आहे. त्याचबरोबर आर्यन खानची जमानत सुद्धा रिजेक्ट करण्यात आली आहे. या मामल्यावर फिल्म इंडस्ट्रीमधील कित्येक मोठमोठे सेलिब्रिटीज हे मुलाखतीतून स्वतःचे असे मत देत आहेत.

परंतु असे देखील काही स्टार्स आहेत. ज्यांनी आर्यन खानच्या बाबतीत काहीही न बोलणे, हेच योग्य समजत शांत राहीले आहेत. हल्लीच मीका सिंह ने अनेक बॉलीवुड सेलिब्रिटीज ची चांगलीच शाळा घेतली आहे. त्यांनी आपल्या पोस्ट मधून सेलिब्रिटींवर नाराजी दर्शवली आहे.

त्याचे झाले असे की, फिल्म मेकर संजय गुप्ता यांनी ट्विट करत लिहिले की, “शाहरुख खानने आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून इंडस्ट्रीमधील हजारो लोकांना रोजगार मिळवून दिला आहे. तो इंङस्टीमधील प्रत्येक संकटाच्या वेळी खंबीरपणे पाठीशी उभा राहिला आहे आणि आता जेव्हा त्याला आधाराची गरज आहे, तर संपूर्ण इंङस्टी शांत आहे, ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे.”

See also  अभिनेत्री प्रियांका चोप्राची लहान बहीण दिसते तिच्यापेक्षाही खूपच सुंदर, फोटो पाहून घायाळ व्हाल!

मीका सिंह झाले नाराज :
मीका सिंह ने संजय गुप्ता यांच्या पोस्टवर कमेंट करत त्या सर्व बॉलीवुड सेलिब्रिटीजची वाट लावली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. हे सगळेजण फक्त ङ्रामा पाहत आहेत. यांच्या तोंडांना कुलूप लावले आहे. मी शाहरुख सोबत आहे आणि आर्यन खानला लवकरच जमानत मिळाली पाहिजे. मला असे वाटते की, इंडस्ट्रीमधील सगळ्या मुलांना अ’टक झाली पाहिजे, तेव्हा कुठे हे सर्वजण एकजूट दाखवतील.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अभिनेत्री भारती सिंगची आई तिला गर्भातच मा'रू'न टाकणार होती, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment