“हा” बहुगुणी काढा घेऊन या बॉलीवूड अभिनेत्याने केली को’रो’ना’वर मात, जाणून घ्या कसा बनवायचा हा काढा?

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो! जसे की आपण सर्वजण जाणून आहोत की, सध्या भारतात आणि विशेषतः आपल्या या महाराष्ट्र राज्यात को’रो’ना’ची दुसरी ला’ट आलेली आहे. आपणां सर्वांनाच या जीवघेण्या सं’क्र’मा’ना’पा’सू’न स्वतःचा आणि आपल्या परिवाराचा ब’चा’व करण्यासाठी रो’ग’प्रतिकारक शक्ती वाढविण्याची नितांत गरज आहे.

यासाठी ल’सी’क’र’ण तर चालू आहेच परंतु काही आयुर्वेदिक आणि अगदी घरगुती परंतु अत्यंत प्रभावी अन गुणकारी उपाय आपल्याला स्वानुभवाने सांगितला आहे तो सुप्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण यांनी.

Advertisement

169135359 463016975034390 51476844718331008 n 1617633611178 1617633622982

मिलिंदने नुकतीच को’रो’ना’व’र यशस्वी मा’त केली असून, त्याने या संदर्भात त्याच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये मिलिंदने एका काढ्याची रेसिपी देखील दिली आहे. को’रो’ना सं’क्र’मि’त असतांना क्वा’रं’टा’ई’न असतानाच्या काळात मी नित्यनियमाने हा काढा पित होतो, असेही त्याने या पोस्टमध्ये म्हंटले आहे.

See also  रणबीर कपूरला कॉन्डोम गिफ्ट करू इच्छित होती अभिनेत्री दीपिका पादुकोण, कारण...
Advertisement

या पोस्टमध्ये मिलिंदने एका काढ्याची रेसिपी देखील दिली आहे. हा काढा मी पित होतो असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, क्वा’रं’टा’इ’न’च्या काळात मी कोणता काढा घेतला असे मला अनेकांनी विचारले. त्यामुळे मी ही रेसिपी येथे सांगत आहे. मिलिंद सोमणला को’रो’ना’ची ला’ग’ण झाली असल्याचे त्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले होते. आता त्याने सोशल मीडियावर नवी पोस्ट शेअर करत को’रो’ना’व’र मा’त केली असल्याचे सांगितले आहे.

966875 milindsoman covid holi

Advertisement

मिलिंदने सोशल मीडियावर त्याची पत्नी अंकितासोबतचा फोटो नुकताच पोस्ट केला आहे आणि त्यासोबत लिहिले आहे की, माझा रि’पो’र्ट आता नि’गे’टि’व्ह आला असल्याने माझा क्वां’रं’टा’ई’न’चा कालावधी संपला आहे.

See also  या बॉलीवुड अभिनेत्यासमोर उद्योगपती अंबानी आहेत अगदी शून्य; करोडोंच्या संपत्तीचा आहे हा मालक...

मी लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना केल्या होत्या, यासाठी मी तुमचे आभार मानतो. अंकिता तू माझी चा’च’णी पॉ’झि’टि’व्ह आल्यानंतर लगेचच गुवाहाटीवरून आलीस आणि माझी काळजी घेतली, त्यासाठी तुझे आभार….

Advertisement

ankita konwar milind soman 1616735988

या पोस्टमध्ये मिलिंदने एका काढ्याची रेसिपी देखील दिली आहे. हा काढा मी पित होतो असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, क्वा’रं’टा’इ’न’च्या काळात मी कोणता काढा घेतला असे मला अनेकांनी विचारले. त्यामुळे मी ही रेसिपी येथे सांगत आहे.

Advertisement

मी कोथिंबीर, मेथीचे दाणे, काळी मिरी, तुळस, आलं आणि गूळ याचा काढा घेतला होता. पहिल्या आठवड्यामध्ये मला कोणत्याही गोष्टीचा वास येत नव्हता. या व्यतिरिक्त मला कोणतीही ल’क्ष’णे जाणवली नाहीत. तुमच्या डॉ’क्ट’रां’चा सल्ला घ्या आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐका…तसेच या पोस्टद्वारे मिलिंदने त्याच्या डॉक्टरांचे देखील आभार मानले आहेत.

See also  'माझ्या नवऱ्याची बायको' मधील 'गुरुनाथ' आता दिसणार या नवीन मालिकेत, मालिकेचे नाव ऐकून थक्क व्हाल!

freepressjournal%2F2021 03%2Ff9d84be0 48df 4996 a7a3 9ab68b053989%2F162616777 799923307589891 637437598632374450 n

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

One thought on ““हा” बहुगुणी काढा घेऊन या बॉलीवूड अभिनेत्याने केली को’रो’ना’वर मात, जाणून घ्या कसा बनवायचा हा काढा?

Leave a Comment

close