रात्री झोपताना लवंग घालून दुधाचे सेवन केल्याने होतात बहुमूल्य फायदे, पुरूषांसाठी तर लवंग आहे एक वरदान…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आपल्याला आपले आरोग्य स्वस्थ व निरोगी ठेवण्यासाठी आहारात प्रमुख घटकांचा समावेश करावा लागतो. अगदी त्याचप्रमाणे दूध सुद्धा आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक असते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना दुधाचे सेवन करणे, फायदेशीर असते. कारण दुधात अनेक पोषकतत्त्वे असतात.

यासाठी तर लोक सकाळी- संध्याकाळी दररोज नियमीतपणे दूध घेतात. तर काही लोक हळद व वेलची सोबत दुधाचे सेवन करतात. मात्र लवंग घालून घेतलेले दूध हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. तसेच पुरूषांसाठी तर लवंग व हळदीचे दूध हे एक वरदान ठरते.

Advertisement

Screenshot 20201029 190326 1

दुधाचे फायदे कोणते आहेत बरं – दुधामध्ये प्रोटिन, कॅ’ल्शि’य’म, रा’इ’बो’प्लेविन ( विटॅमिन बी- 2) असते. तसेच यामध्ये विटॅमिन ए, ङी, के, ई हे महत्त्वपूर्ण घटक असतात. याव्यतिरिक्त दुधात फॉ’स्फ’र’स, मॅ’ग्ने’शि’य’म आणि आ’यो’ङि’न देखील आहेत.

See also  ड्रायफ्रूट खाण्याचे आहेत हे जबरदस्त फायदे, एकदा नक्की वाचा...
Advertisement

दुधात कॅ’ल्शि’य’म, पो’टॅ’शि’य’म, मॅ’ग्ने’शि’य’म आणि मिनरल्स असतात. जे आपले ब्ल’ङ प्रे’श’र कन्ट्रोल करण्यास मदत करते. दुधात से’सि’न आणि व्हे प्रोटिन असते. जे आपल्या हाङांना मजबूती देते.

cloves

Advertisement

पुरूषांसाठी दूध हे अत्यंत लाभदायक आहे. दररोज दुधाचे सेवन केल्याने पुरूषांच्या शरीराला आवश्यक असलेले 37 कॅ’ल्शि’य’म यातून मिळतात. कॅ’ल्शि’य’म, सो’ङि’अ’म, पो’टॅ’शि’य’मुळे शरीरात एनर्जी टिकून राहते.

हे आहेत लवंगाचे फायदे : लवंगामध्ये जिंक, कॉ’प’र आणि मॅ’ग्ने’शि’य’म भरपूर प्रमाणात असते. तसेच यामध्ये प्रोटिन, आयरन, का’र्बो’हा’य’ङ्रे’ट’स, कॅ’ल्शि’य’म, सो”ङि’अ’म हे घटक सुद्धा असतात. लवंग आपल्या पोटातील किङ्यांचा नायनाट करते. त्यामुळे आपल्याला खूप भूक जास्त लागते. तसेच लवंगामुळे मूत्राशयासंबंधित आजार होत नाहीत.

Advertisement

cloves laung for health benefits

लवंगाचे दूध कसे घ्यावे : रात्री झोपण्याआधी दोन लवंग दुधात उकळवून घ्यावे. तसेच तुम्ही लवंगाची पावङर सुद्धा मिक्स करु शकता. परंतु जर तुम्हांला लवंगाची चव आवङत नसेल तर आधी लवंग तुम्ही चावून खा व त्यानंतर दुधाचे सेवन करावे.

See also  फुफ्फुसांना निरो'गी ठेऊन श्वसन वि'का'रावर अत्यंत गुणकारी आहेत हे तुमच्या किचन मधील औषधी घटक...
Advertisement

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close