“बिग बॉस फेम” ही अभिनेत्री घटस्फो’टानंतर पुन्हा पडलीय या व्यक्तीच्या प्रेमात, जाणून घ्या कोण आहे तिचा नवा बॉयफ्रेंड…
रिलेशन हे एक असं नातं आहे की ते खूप मुक्त आहे. कधीही, कुठेही ते कुणासोबत होऊ शकतं आणि मग ते तुटू ही शकतं. कधीही. कलाक्षेत्रात तर असे किस्से अनेक ऐकायला मिळतात. म्हणजे या सोबत अभिनेते अभिनेत्री फिल्म केल्याने प्रेमात पडले आणि काही काळानंतर पुन्हा ब्रे’कअप च्या उंबरठ्यावर आले. तर आज आपण अश्याच सध्या सोशल मीडियावर आणि इतर ठिकाणी चर्चेत असणारी गोष्ट जाणून घेणार आहोत.
लोकप्रिय हिंदी रियालिटी शो बिग बॉस’ ( bigg boss ) फेम मिनिषा लांबा ( minisha lamba ) ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. आता मिनिषा तिच्या घटस्फो’टामुळे आणि नव्या बॉयफ्रेंडसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. खरतरं मिनिषाने कोणाचं नाव न घेता ती रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली आहे.
मात्र, तिच्या बॉयफ्रेंडचं नाव मिनिषाने सांगितलं नाही. दिल्लीच्या एका व्यावसायिकासोबत मिनिषा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आणि तारूण्य मध्ये अश्या गोष्टी घडत असतात. सतत रिलेशन मध्ये राहणे आणि पुन्हा ब्रेकअप होणे या गोष्टीचं सत्र चालूच असतं. आता सर्वांत जवळचा प्रश्न म्हणजे मिनिषाचा बॉयफ्रेंड कोण असेल बरं ? कारण तो कळला तर या बातमीला अर्थ राहील ना तर मग चला तेही जाणून घेऊ.
बिग बॉस फेम ( bigg boss ) मिनिषाच्या ( minishachya ) नव्या बॉयफ्रेंडचं नाव आकाश मलिक असल्याचे म्हटले जात आहे. मिनिषा आणि आकाशची भेट दोन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये झाली होती. त्यांची भेट ही पोकर गेम खेळताना झाली. त्यानंतर मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. एवढं असूनही मिनिषाने आकाशचं नाव सांगितलं नाही.
मिनिषाला तिच्या रिलेशनशिपविषयी विचारता ती म्हणाली, “मला माझं नातं आणि बॉयफ्रेंडविषयी सगळ्या गोष्टी खासगी ठेवायचं आहे. याचा अर्थ मी रिलेशनशिपमध्ये असल्याच कबूल करते पण माझ्या पार्टनरचं नाव मी सांगू शकतं नाही. कारण त्याचा आणि मनोरंजनसृष्टीचा काहीही संबंध नाही. त्याचं कुटुंब आहे मला त्याच्या कुटुंबाचाही विचार करायचा आहे.”
बघा म्हणजे यावर मिनिषा ने स्वतः उत्तर दिलेलं आहे आणि त्यात ती म्हणतेय की मी नाव नाही सांगू शकत. तिचं ही खरचं आहे म्हणा तिला तिच्या जगण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.
अभिनेत्री म्हणून काम केलेली मिनिषाचा पहिला चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे नाव ‘यहाँ’ असे आहे. हा चित्रपट सुजित सरकारच होता. या चित्रपटात तिने काश्मीरी मुलीची भूमिका साकारली होती. त्यातल्या एका गाण्यामुळे हा चित्रपट चर्चेत आला होता. त्यानंतर ती ‘बचना ए हसीनो’, ‘हनीमुन ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’ अशा अनेक चित्रपटांमध्ये दिसली. त्यानंतर ‘बिग बॉस ८’ मध्ये मिनिषा दिसली होती.
मिनिषा ही अभिनेत्री म्हणून ही चांगली चमकलेली आहे. आणि तिला खूप जुना अनुभव सुद्धा आहे. तर तिला तिच्या पुढील यशस्वी वाटचाली साठी स्टार मराठी कडून स्टार शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.