शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरने शेयर केलं चक्क आपलं बेडरूम मधील से’क्स पोजिशनचे सिक्रेट, जाणून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सेलिब्रिटीज हे आपल्या नवनवीन गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतात. अभिनेता शाहीद कपूर आणि मीरा कपूर यांची जोडी ही बॉलीवुड मधील एक लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. हे लवबर्ङ सोशल मीडियावर नेहमीच आपले अदाकारी फोटोज् शेयर करताना दिसतात.

shahid kapoor praising mira rajput m

परंतु हे दोघेही आपल्या लाइफविषयी बोलणे शक्यतो टाळतात. परंतु एका मुलाखतीमध्ये मीराने चक्क आपल्या आवडत्या से’क्स पोजिशन बद्दल म्हटले आहे. मीरा आणि शाहीदने “वोग बीएफएफ” च्या एका एपिसोड मध्ये उपस्थिती लावली होती. या शो चे सूत्रसंचालन नेहा धुपिया करते.

यावेळी शाहीद आणि मीरा यांनी आपलं प्रेम, आयुष्य व से’क्स याविषयी चर्चा केली आहे. “स्केरी स्पाईस” नावाच्या सेगमेन्ट मध्ये नेहाने मीराला तिच्या आवडत्या सेक्स पोजिशन बद्दल प्रश्न विचारला? त्यावर मीरा म्हणाली की,”माझ्यामते त्याला नियंत्रण करायला आवडते, तो नेहमी काय करायचे हे सांगत असतो.”

See also  अभिनेत्री करीन कपूर प्रेग्नंसीच्या शेवटच्या महिन्यातील फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल, पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल!

shahid mira kapoor 1568249387

तर शाहीद कपूरने म्हटले की,”मीरा ही सहसा त्याचे कपडे घालूनच झोपते.” करण जोहरच्या कॉफी विथ करण च्या शो मध्ये शाहीद व मीराने हजेरी लावली होती. त्यावेळी शाहीदने सांगितले होते की,”मीरा ही बरेचदा शाहीदची ब्लँकेट ओढून घेते आणि त्याला ब्लॅकेंट शिवायच झोपायला लावते.

शाहीद कपूर व मीरा राजपूत यांचे लग्न 7 जूलै 2015 ला झाले होते. या दोघांनाही आता दोन मुलं आहेत. त्यांची मोठी मुलगी मीशा हिचा जन्म 26 ऑगस्ट 2016 ला झाला होता. तर 5 सप्टेंबर 2018 रोजी झैनचा जन्म झाला.

article l 20203829382334703000

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment