अभिनेता शाहिद कपूरच्या पत्नी मीराने यावर्षीचा वॅलेंटाईन डे पती सोबत नाही तर या व्यक्ती सोबत केला साजरा, कारण…

14 फेब्रुवारी हा वेलेंटाईन ङे कालच साजरा झाला. सर्व लैला- मजनु हा दिवस प्रेमदिन म्हणून साजरा करतात. आपल्या बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये देखील अनेक कपल्स ने हा दिवस अतिशय स्पेशली साजरा केला. आपल्या लवबर्ङसाठी सर्वांनीच नवनवीन प्रकारे सरप्राईज प्लॅन केले होते. चॉकलेट बॉय शाहीद कपूर याची पत्नी मीरा राजपूत हिने देखील आपला वेलेंटाईन सेलिब्रेट केला.

पण तुम्हांला माहित आहे का, मीराने वेलेंटाईन आपल्या शाहीद सोबत सेलिब्रेट न करता दुसऱ्याच कुणासोबत केला आहे. शाहीद सोबत मीरा ने असे का बरं केलं असेल? त्या दोघांत काही बिनसलं आहे का, असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना सतावत आहे.

तर त्याचे झाले असे की, मीरा राजपूत ही वेलेंटाईन नाही तर आपली सर्वांत जवळची सुंदर फ्रेंड हिच्यासोबत “गैलेनटाइन” सेलिब्रेट करत आहे. मीरा ने सोशल मीडियावरील आपल्या इन्स्टाग्रामवर दोन फोटोज् शेयर केले आहेत. त्यातील पहिला फोटो हा अतिशय जुना वाटतो. या फोटोमध्ये मीरा आपली फ्रेंड सेजल कुकरेजा हिला कडकडून मीठी मारत गालावर किस करताना दिसत आहे.

तर दुसरा फोटो हा नुकताच क्लिक केलेला दिसत आहे. या फोटोमध्ये सेजल मीरा या दोघीही एकमेकांना भेटताना दिसत आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे हे दोन्ही फोटोज् पाहून मीरा व सेजल या दोघीही एकमेकींच्या अतिशय जिवलग व खास मैत्रीणी असल्याचे समजते.

हे फोटोज् पोस्ट केल्यावर तिने त्या सोबत एक कॅप्शन सुद्धा लिहिले आहे. ज्यामध्ये मीरा म्हणते की, सेजल तिची सर्वांत चांगली बेस्ट फ्रेंड आहे. ती जेव्हा कोणत्याही कठीण परिस्थितीत असते, तेव्हा ती सेजल ला कॉल करते. मीरा म्हणते की, तिच्या आयुष्यातील लवर, माझी सर्वांत जवळची मैत्रीण, माझ्या मदतीला धावून येणारी माझी खास मैत्रीण, सेजल…हिला गैलेनटाइनच्या हार्दिक शुभेच्छा. यासोबतच मीराने खूप मोठी अशी नोट लिहिली होती.

तुम्हांला ठाऊक असेलच की, मीरा राजपूत चे बॉलीवुडच्या दुनियेशी अगदी दूर- दूर पर्यंत काही कनेक्शन नाही. पण तरीही ती नेहमीच लाइमलाइट मध्ये असते. मीरा सोशल मीडियावर खूप एक्टिव असते. आजकाल ती आपल्या फॅन्ससाठी अनेक सुंदर पोस्ट शेयर करत असते.

तसेच अभिनेता शाहिद कपूर बद्दल म्हणायचे झाले तर तो सध्या आपल्या नवीन “जर्सी” या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात शाहीद एका क्रिकेटर च्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल. या मध्ये उत्तम भूमिका रेखाटण्यासाठी त्याने अतोनात तयारी केली आहे. तर शाहीद कपूर चा हा चित्रपट दिवाळी या सणाच्या मुहूर्तावर 5 नोव्हेंबर 2021 ला रिलीज होईल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment