या कारणामुळे मीरा करणार नव्हती अभिनेता शाहीद कपूर बरोबर लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

कला विश्वात आयुष्याच्या साथीदार म्हणून होणाऱ्या जोड्या ह्या कधी प्रेमाने जुळतात तर कधी योगायोग. बॉलीवूड इंडस्ट्रीत तर कितीतरी अश्या जोड्या आहेत की ज्या खूप प्रचलित आहेत. त्यातल्या अनेकांनी तर सोबत येऊन आयुष्यात जगण्याचा निर्णय घेऊन मोकळे झालेले आहेत. सध्या एक जोडी प्रचंड गा’ज’ते’य. ती त्यांच्या एकत्र येण्यापासूनच्या कि’स्स्या मुळे.

तुम्हाला शाहिद कपूर माहितेय ? का माहीत नसणार तो किती लोकप्रिय आहे. कबीर सिंग म्हणून. तर त्याची पत्नी मीरा राजपूत माहितेय ? असेलच. तर त्यांचा एक किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो म्हणजे मिरा काही कारणामुळे शाहिद बरोबर लग्न करणार नव्हती. कोणत्या ? तर तेच आता आपण जाणून घेणार आहोत.

shahidmira yogen

कलाविश्वात अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांना कायमच प्रेक्षकांची पसंती मिळत असते. यात अजय देवगण- काजोल, करीना कपूर -सैफ अली खान, अमिताभ बच्चन- जया बच्चन आणि शाहिद कपूर- मीरा राजपूत या जोड्यांचं आवर्जुन नाव घेतलं जातं. शाहिद आणि मीरा ही जोडी तर कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते. विशेष म्हणजे अरेंज मॅरेज करणाऱ्या या जोडीमधील प्रेम पाहून अनेकांना त्यांचा हेवा वाटतो. परंतु, शाहिदसोबत लग्न करण्यासाठी मीराने प्रथम नकार दिला होता हे फार कमी जणांना माहित असेल.

READ  वयाच्या 6 व्या वर्षी ढाब्यावर भांडी घासणारा मुलगा पुढं जगप्रसिद्ध अभिनेता बनला! जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता...

शाहिद कपूरची तरुणाईमध्ये विशेष क्रे’झ आहे, त्यामुळे त्याच्याविषयी सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळ्या चर्चा रंगत असतात. यात त्याच्या अ’फे’अ’रविषयी बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. शाहिद आणि करीना कपूरचं अ’फे’अ’र तर प्र’चं’ड गा’ज’लं होतं. त्यानंतर मात्र, शाहिदने थेट मीरासोबत अरेंज मॅरेज केलं. परंतु, शाहिदसोबत लग्न करण्यास मीराने प्रथम नकार दिला होता.

62735426

शाहिदसाठी मीराची निवड त्याच्या वडिलांनी पंकज कपूर आणि आई सुप्रिया पाठक यांनी केली होती. त्यानंतर मीरा-शाहिदचं लग्न ७ जुलै २०१५ मध्ये झालं. मात्र, दोघांच्या वयात अंतर जास्त असल्यामुळे मीराने या लग्नास नकार दिला होता.

मीरा शाहिदपेक्षा जवळपास १३ वर्षांनी लहान आहे. त्यामुळे तिने या लग्नास नकार दिला होता. मात्र, त्यानंतर काही काळाने तिने लग्नासाठी होकार दिला. या दोघांच्या लग्नावेळी मीरा २१ वर्षांची होती. तर, शाहिद ३४ वर्षांचा होता. शाहिद-मीराचं लग्न अरेंज मॅरेज आहे. पण त्यांचं हे लग्न एखाद्या फिल्मी लव्ह स्टोरीपेक्षा कमी नाही. मीरा १६ वर्षाची असताना एका कार्यक्रमात शाहिदला भेटली होती. ती म्हणते की, यावेळी मला वाटलेही नव्हते की, भविष्यात हा माझा जोडीदार होईल.

READ  प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने खरेदी केले खूपच महागडे आलिशान घर, घराची किंमत ऐकून थक्क व्हाल!

shahid mira 1499076783

तर एकंदरीत असं आहे प्रकरण. कळलं कोणत्या कारणामुळे मीरा लग्न करणार नव्हती. पण आता ते दोघे खूप सुखी समृद्ध आयुष्य जगत आहेत. त्यांना त्यांच्या पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा !..

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment