मिस युनिव्हर्स हरनाझ कौर संधू करणार “या” व्यक्तीला डेट, पाहा कोण असेल तो नशीबवान व्यक्ती…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आपल्या भारतातील फक्त 21 वर्षांच्या हरनाझ कौर संधू हिने मिस युनिव्हर्स 2021 चा किताब पटकावला आहे. यापूर्वी अभिनेत्री लारा दत्ताने आणि सुष्मिता सेन ने 1994 मध्ये हा बहुमान पटकावला होता. त्यानंतर तब्बल 21 वर्षांनंतर आता आपल्या देशाला मिस युनिव्हर्स हा किताब मिळाल्यावर हरनाझचं देशात सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या एका मुलाखतीमध्ये नुकतेच हरनाज ने स्वतःच्या खाजगी आयुष्याविषयी बरेचसे खुलासे केले आहेत.

त्याशिवाय तिने अनेक मुद्द्यांवर स्वतःचे मत देखील मांडले आहे. या मुलाखती दरम्यान हरनाझला विचारण्यात आले की, ङेट करण्यासाठी ती कोणाला प्राधान्य देईल. एखाद्या श्रीमंत व्यक्तीला की गरीब मेहनती तरूणाला ?? यावर हरनाझ म्हणाली की, ती एखाद्या श्रीमंत व्यक्तीपेक्षा मेहनती तरूणाला ङेट करणे, पसंत करेल.

See also  सारा अली खानचा बिकिनी फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांनी केल्या अश्या कॉमेंट्स...

याचे कारण सांगत तिने म्हटले की, “मी स्वतः संघर्ष केला आहे आणि यापुढे देखील करत राहील. माझ्यामते संघर्ष करणे हे खूप आवश्यक आहे. कारण त्यामुळेच तर आपण एकमेकांची चांगल्याप्रकारे किंमत करू शकतो”, असे यादरम्यान हरनाझ कौर संधू म्हणाली.

मिस युनिव्हर्सचा किताब मिळवल्यावर सोशल मीडियावर सगळीकडे तिचेच फोटोज् वायरल होत आहेत. त्यामुळे तिची लोकप्रियता किती वाढत आहे, याचा अंदाज आपल्याला तिच्या इन्स्टाग्राम पेजवरून तर येतच आहे. कारण मिस युनिव्हर्स बनताच हरनाझ कौर संधू चे सोशल मीडिया फॉलोअर्स अगदी झपाट्याने वाढत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  एकेकाळी रस्त्यावर आले होते अभिनेता नाना पाटेकर यांचे कुटुंब, नानांची संघर्षमय गोष्ट ऐकून तुम्ही देखील भावुक व्हाल!
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment