लग्ना नंतर पहिल्या धुलीवंदन साजरे करतानाचे मिताली आणि सिध्दार्थचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल…

मराठी मध्ये एक चर्चेत राहणारे कपल आहे. जे नेहेमी चर्चेत असतात. सोशल मीडियावर सोबत कायम फोटो असायचे. आधी तर ते लव्ह इन रिलेशन मध्ये राहायचे. त्यामुळे आता तर त्यांनी लग्न केलं आहे. यावरून तरी आपल्याला त्यांची नावे आठवलीच असतील.

फ्रेश प्रेमळ कपल म्हणजे मिताली मयेकर आणि सिध्दार्थ चांदेकर. हे दोघे जी आता एकत्र आली आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी थाटात लग्न केलं. सध्या ते लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा होळी खेळत होते. तेही स्वतःच्या घरात. तर सोशल मीडियावर काही फोटो त्यांनी टाकले जे खूप व्हायरल झाले आहेत. कारण तरूण मध्ये त्यांची खूप क्रेज आहे.

64905266

अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी त्यांच्या लग्नानंतरची पहिली होळी साजरी केली आहे. मितालीने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर तिचा आणि सिद्धार्थचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघांच्या गालावर गुलाल लावेला दिसतोय. लग्नानंतर ची पहिली धु’ळ’व’ड. घरात बसून खेळलेली पहिली धु’ळ’व’ड. हे ही बदलेल.

READ  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घरी झालं नव्या पाहुण्याचं आगमन, इंस्टाग्रामवर पोस्ट करून दिली माहिती...

पण त्यासाठी आज, उद्या, आणखी काही दिवस घरातच थांबावं लागेल. तेव्हढं करूया, असे कॅप्शन तिने या फोटोसोबत दिले आहे. चाहत्यांनी ही दोघांचा होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. को’रो’ना व्हा’य’र’स’मुळे सिद्धार्थ आणि मितालीने त्यांची पहिली होळी घरातच साजरी केली आहे. मराठी सिनेसृष्टीत दरवर्षी होळी मोठ्या धु’म’ध’ड्या’क्या’त साजरी केली जाते. मात्र को’रो’ना व्हा’य’र’स’मुळे यावर्षी कुठेही होळी साजरी केली जातं नाहीय.

4siddharth 20mitali 2

को’रो’ना मुळे बाहेर माणसात एकत्र येऊन मनाई होती. त्याप्रमाणे दोघांनी घरातल्या घरातच होळी साजरी केली. दोघे एकमेकांना खूप जपतात. जीव लावतात. प्रेम करतात. बऱ्याच दिवसांपासून एकत्र होते फक्त लग्न केलं नव्हतं.

यावर्षांच्या सुरुवातील जानेवारी महिन्यात मिताली आणि सिद्धार्थ लग्नाच्या बे’डी’त अडकले. या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिनेता उमेश कामत, अभिज्ञा भावे, पूजा सावंत, भूषण प्रधान असे अनेक सेलिब्रिटी यावेळी हजर होते. लग्न ठरल्यापासून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट सिद्धार्थ व मिताली चाहत्यांसह शेअर करत होते. त्यांच्या हळदीचे, मेहंदीचे, संगीत सेरेमनीचे अनेक फोटो याआधीच व्हायरल झाले होते. या फोटोंमधील सिद्धार्थ आणि मितालीच्या के’मि’स्ट्री’ची सगळीकडे चर्चा रंगली होती.

READ  'देवमाणूस' या लोकप्रिय मालिकेचे कलाकार घेतात तब्बल इतकं मानधन, रक्कम ऐकून विश्वास बसणार नाही...

67610297

कारण ते दिसतात खूप निरागस आणि क्युट. त्यांच्या प्रेमाची झलक सर्वाना आहे माहीत. बरे दोघे कलाकार म्हणून ही उत्तम आहेत. त्यांचे चाहते ही फार आहेत. त्यामुळे त्या सर्वांना त्यांचं हे जगणं बिनधास्त फार आवडत. तर त्यांना खूप शुभेच्छा.स्टार मराठी कडून. असेच गृहस्थाआश्रम सुखाने जगा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  'माझा होशील ना' मालिकेतील सईच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं खरं आयुष्य जाणून थक्क व्हाल!

Leave a Comment