बॉलिवूड अभिनेत्री मिथिला पालकरने या कारणांमुळे अचानक सोडलं दादर मधील घर, कारण आहे असं कि…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

एक प्रसिद्ध अशी यंग बॉलिवूड अभिनेत्री म्हंटल की कुणाचं नाव पुढे येतं बरं ? जी पृथ्वी थिएटर मध्ये कायम दिसत असते. जिचा नाटकाशी ही खूप संबंध आहे. आणि ती मराठी म्हणून आधी अभिनेत्री आहे. मग हिंदी आणि इतर भाषा

आता आपल्या समोर बरीच नावे भलेही आले असतील; पण सध्या बॉलिवूड मध्ये एक मराठी नाव खुप चमकत आहे. ते म्हणजे मिथिला. आता तरी लक्षात आलं की नाही ? होय पालकरांची मिथिला.

Mithila Palkar PRhandout

मिथिला ही सध्याच्या काळातली एक उत्तम अशी वेब गर्ल आघाडीवर असलेली अभिनेत्री आहे. तिचे अनेक कामे चाहत्यांना आणि प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. तर तिने दादर मधील घर सोडले आहे. म्हणजे ती दादरला राहते. पण तिने असं अचानक दादर मधिल घर का सोडले ? याला कारण काय तर तेच आता आपण जाणून घेणार आहोत. चला मग सविस्तर माहिती मिळवू.

See also  अभिनेत्री प्रियांका चोप्राकडून तिचा पाति निक जोनसला हवी आहेत एवढी मुलं, आकडा ऐकून थक्क व्हाल!

गर्ल इन द सिटी’ आणि ‘लिटील थिंग्स’ या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिने मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या आजी आजोबांसोबत दादरमधील ७५ वर्षे जुन्या बिल्डिंगमध्ये राहते. मात्र आता असे समजते आहे की तिने दादरमधील आजी आजोबांचे घर सोडून दुसरीकडे राहते आहे. यामागचे कारण नुकतेच समोर आले आहे.

ncuk3o4o mithila palkar

झालंय काय की मिथिला पालकर एका प्रोजेक्टचे हैदराबादमध्ये शूटिंग करून मुंबईत परतली आहे. ती दादरमध्ये आपल्या आजी आजोबांसोबत राहते. मात्र आता ती वेगळ्या आपर्टमेंटमध्ये राहते आहे. तिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजी आजोबांच्या काळजी पोटी हा निर्णय घेतला आहे. याबाबत मिथिला पालकर म्हणाली की, ऑक्टोबर २०२० पासून मी काम करायला सुरूवात केली. मी घराच्या बाहेर जाताना खूप काळजी घेते.

कामासाठी बाहेर पडायचे आहे तर आजी आजोबांसोबत न राहण्याचे ठरविले. त्यांच्या सुरक्षिततेसाठी मी वेगळ्या अपार्टमेंटमध्ये राहू लागले. या वर्षी मी हैदराबादमधील माझे शूटिंग संपविले आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शूटिंग थांबवण्यात आले. फेब्रुवारी महिन्यापासून परिस्थिती पाहून शूटिंग थांबवावी लागली. कारण बऱ्याच लोकांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

See also  लग्नाआधीच ग'रोदर होत्या या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, ही 3 नंबरची अभिनेत्री तर...

78546939

त्यांच्या मुळे तिला वाटतं की ती कोरोना संक्रमित न होवो आणि तिच्या मुळे आजी आणि आजोबा. कारण आजी आजोबा हे खूप वयग्रस्त आहेत. त्यांना या काळात कुठल्याही त्रासात अडचणीत ती आणणार नाही असं तिचं मत आहे.

मिथिला पुढे म्हणाली की, मी आजी आजोबांपासून वॉकिंग डिस्टन्सवर एका अपार्टमेंटमध्ये राहते. त्यांच्यासोबत राहण्यासाठी जोपर्यंत मला शंभर टक्के खात्री वाटत नाही, तोपर्यंत राहणार नाही. माझी टेस्ट निगेटिव्ह आली पण मी अत्यंत जागरूक आहे. आम्ही जितकी काळजी घेऊ शकतो तितकी घेतो. पण ही अनपेक्षित परिस्थिती आहे. एक कलाकार आहे तर कॅमेऱ्यासमोर मास्क घालू शकत नाही, त्यामुळे धो’का जास्त आहे.

Mithila Palkar Hot

मिथिलाच्या ९३ वर्षीय आजोबांची ऑगस्ट,२०२० ला कोरोना टेस्ट पॉ’झि’टि’व्ह आली होती आणि दहा दिवस होम आ’इ’सो’ले’श’न’मध्ये ते बरे झाले होते. ती म्हणाली की, माझी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. जर मी त्यांना भेटायला गेले तरी मी मास्क घालून भेटते. तिथे मी विनाकारण जात नाही. त्यांना भेटल्यावर मिठी मारत नाही. त्यांच्याशी बोलताना अंतर ठेवून बोलते.

See also  'तारक मेहता...' आत्माराम भिडे एक एपिसोडसाठी घेतात तब्बल इतकी फीस, रक्कम ऐकून विश्वासच बसणार नाही...

मिथिला आणि तिचे आजोबा यांचं एकमेकांना कितीप्रेम करत असतील याची आपण तुलना ही नाही करू शकत. तसं नात आणि आजोबा यांचं नातं गुळा सारखं असतं. प्रेम आणि माया ने भरलेलं. तर मिथिला ला तिच्या आजोबांच्या उत्तम आरोग्याच्या आणि पुढील भावी यशस्वी वाटचाली करीता स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment