कधीकाळी मिथुनदाने कचराकुंडीतुन उचललेली मुलगी आज दिसते बॉलीवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर, पाहून थक्क व्हाल!
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सितारे हे आपल्या अनोख्या अंदाजामुळे खूप फेमस असतात. त्यांची वेगवेगळी स्टाईल हीच त्यांची खरी ओळख असते. बॉलीवुड सेलिब्रिटीज हे लक्जरी लाईफ खूप एन्जॉय करतात. मित्रांनो आपण देखील बरेचदा पाहतो की, बॉलीवुड मधील सितारे हे अनाथ मुलांना दत्तक घेतात.
त्यांना आपलं मानून त्यांचा सांभाळ करतात. त्यांच्यासोबत रक्ताचे नाते नसूनही त्यांचे भविष्य घडवले आहे. आज आम्ही तुम्हांला एका अशाच आदर्शवादी पॅरेन्टसची गोष्ट सांगणार आहोत, ज्यांनी कचराकुंङीतून एका लहान मूलीला उचलून आणले पण आज तीच मूलगी या दिग्गज श्रीमंत सिताऱ्याच्या काळजाचा तुकडा आहे.
इंडस्ट्रीमधील फेमस ङिस्को ङान्सर मिथुन चक्रवर्ती यांची लाडकी मुलगी दिशानी चक्रवर्ती. मिथुन यांनी दिशानी ला दत्तक घेतले होते. मूलींना देवीचे रूप मानणारे अभिनेते मिथुन यांनी 1990 च्या काळात दिशानीला दत्तक घेतले होते.
तिचे नाव त्यांनी प्रेमाने दिशानी असे ठेवले होते. दिशानी आता खूप मोठी झाली आहे. त्यामुळे ती आता खूपच सुंदर दिसते. सोशल मीडियावर तिचे बरेचसे फोटोज् आहेत. आपल्या ब्यूटीफुल लुकमुळे ती नेहमीच चर्चेत असते.
तुम्हांला माहित आहे का, दिशानी चक्रवर्ती ला मिथुन दा यांनी अगदी राजकुमारी प्रमाणे सांभाळले आहे. सर्वात महागड्या शाळेत तिचे शिक्षण पूर्ण केले. एवढंच नाही तर तिला विदेशात सुद्धा पाठवले. दिशानी ने न्यू यॉर्क फिल्म अकॅडमी मधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. आपल्या वङिलांसारखेच तिला देखील फिल्म्स मध्ये काम करायचे आहे. तर आतापर्यंत तिने अनेक शॉर्ट फिल्म्स मध्ये काम केले आहे.
मीडिया रिपोर्टस् नुसार तर दिशानी चक्रवर्ती ने करण जोहरच्या “स्टुडंट ऑफ द इयर- 2 ” या चित्रपटासाठी तर ऑडिशन सुद्धा दिले होते. मात्र तेव्हा तिचे सिलेक्शन होऊ शकले नाही. असेही आतापर्यंत तिचे कोणत्या चित्रपटासाठी सांगण्यात आलेले नाही.
बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये येण्याची दिशानी ची अजिबात इच्छा नाही. परंतु तिला फिल्म्स मध्ये एक्टिंग करायची आहे. दिशानी सुंदर तर दिसतेच, तसेच ती स्टाइलिश पण आहे. आपल्या सोशल मीडियावर ती दररोज नवनवीन फोटोज् पोस्ट करत असते.
1990 मध्ये जेव्हा मिथुन चक्रवर्ती यांनी दिशानी ला दत्तक घेतले होते, तेव्हा त्यांनी एकदा बंगाली न्यूज पेपरमध्ये कोलकाता मधील एका कुटुंबाने आपल्या गोंडस मूलीला कचरापेटीत फेकून दिल्याबद्दल बातमी देखील वाचली होती. तेथून जाणाऱ्या लोकांनी त्या लहान मूलीला बघितले आणि जवळच्या NGO मध्ये दिले.
ही बातमी वाचताच मिथुनजी आपली पत्नी योगिता बाली हिला घेऊन त्या मूलीला दत्तक घेण्यासाठी पोहोचले. त्यानंतर मग त्यांनी तिला घरी आणले व आपल्या तीन मुलांसोबत तिचेही संगोपन केले. दिशानी ही आपल्या तिन्ही भावांची लाडकी बहीण आहे आणि आपल्या मम्मी – पप्पांचे काळीज आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.