अभिनेता मिथुन चक्रवर्तीची सून आहे ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो, जेव्हा एखादी मूलगी लग्न करून आपल्या सासरी जाते. तेव्हा ती मूलगी आपल्या सद्विचारांनी व सद्गुणांनी सासरच्या कुटुबांची प्रतिष्ठा समाजात वाढवते. हे तर तुम्ही ऐकलेच असेल. म्हणजे थोडक्यात काय आपल्या घराण्याचे नाव, प्रतिष्ठा टिकवून ठेवणे हे शेवटी त्या घरातील सुनेच्या हातात असते.

happy birthday mithun chakraborty 7 roles of the disco dancer which will always remain fresh in our minds 0

Advertisement

आज आम्ही तुम्हांला अशाच एका सुंदर आणि गुणवान सूनेबद्धल सांगणार आहोत. जिच्यामुळे आज तिच्या सासरच्या मंडळींची आण-बाण-शान ही समाजात, इंडस्ट्रीमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. चला तर पाहूया, कोण आहे ही खानदानी आदर्श सून.

टेलिव्हिजन वरील ‘अनुपमा’ सिरीयल मध्ये मदालसा शर्मा या अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का? अगदी बरोबर ओळखलंत, ती सध्या या सीरियल मध्ये “काव्या” ची भूमिका निभावत आहे. परंतु ही अभिनेत्री प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची लाडाची सुंदर सून आहे बरं. सिरियल मधील तिच्या भूमिकेला चाहत्यांची प्रचंड दाद मिळत आहे. हल्लीच तिने आपला एक व्हिडिओ वायरल केला होता, ज्यामध्ये ती खूपच हॉ’ट आणि बो’ल्ड दिसत होती. तिच्या या अफलातुन सौंदर्याने सध्या तिचे लाखो फॅन्स तिच्यावर घायाळ झाले आहेत.

See also  वयाच्या 15 व्या वर्षी घरातून पळून गेली होती कंगना राणावत, पुढे मुंबईत एकाने लावलं ड्र'ग्जचं व्य'सन, पुढे जे झालं ते...
Advertisement

EfCCpDTXoAAnwlE

मदालसा शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वर जो व्हिडिओ वायरल केला, त्यात तिने सुंदर लाल रंगाची साङी परिधान केली आहे. या साङीमध्ये तिचा लुक इतका क्यूट दिसत आहे की, पाहणाऱे तर सर्वजण तिच्यावर फिदा होत आहेत.

Advertisement

या वायरल व्हिडिओ मध्ये सैफ अली खान व करिना कपूर यांच्या ‘कुरबान’ चित्रपटातील ‘शुक्रन अल्लाह’ या गाण्यातील पोज तिने आपल्या फोटोज् मध्ये दिली आहे. त्यामुळे तिचे चाहते तर अगदी कमेंट्सचा भरघोस वर्षाव करत आहे. मदालसा ही सोशल मीडियावर नेहमीच जास्त एक्टिव असते. तसेच ती नेहमी आपल्या नवीन नवीन लुक मधील फोटोज् आणि व्हिडिओज वायरल करते.

2020 10$largeimg 561498540

Advertisement

इतकंच नव्हे तर, तिच्या या वायरल फोटोज् आणि व्हिडिओजला खूप जास्त लाईकस् आणि कमेंट्स असतात. यावरून तुम्ही समजू शकता कि, तिचे फॅन्स फॉलोइंग खूप जबरदस्त प्रमाणात आहे. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती याच्यासोबत या बोल्ड अभिनेत्रीने लग्न केले आहे.

See also  या प्रसिद्ध टीव्ही मालिकांमधील मधील अभिनेत्रींना झाली को'रो'नाची ला'ग'ण, या अभिनेत्रीला तर मालिकेतून...

मदालसा शर्माने 2009 मध्ये तेलुगू चित्रपट “फिटिंग मास्टर” मध्ये पहिल्यांदा ङेब्यू केला होता. या चित्रपटातील अभिनयामुळे तिचे खूप कौतुक देखील केले गेले होते. त्यानंतर तिने ‘कन्नड’ चित्रपट ‘शौर्य’ मध्ये देखील उच्चतम भूमिका केली होती. तिच्या या चित्रपटाने तिच्या करियरला एक उंच भरारी दिली होती. 2011 मध्ये मदालसा शर्मा ने तेलुगू चित्रपट “एंजेल” मधून ती पुन्हा एकदा नव्या ढंगात प्रेक्षकांच्या समोर आली.

Advertisement

Mimoh Chakraborty with Madalsa Sharma

मदालसा शर्माचा जन्म 26 सप्टेंबर 1991 मध्ये मुंबईत झाला. तिने ‘मीठीबाई’ कॉलेज मधून इंग्लिश लिटरेचर चे शिक्षण पूर्ण केले आहे. तिने आपल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, “मला अभिनेत्री बनायचे आहे, हे मी खूप आधीपासूनच ठरवले होते.” या मनमोहक अभिनेत्रीने किशोर नमीत कपूर यांच्या इन्स्टिटय़ूट मधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे तर गणेश आचार्य आणि श्याम ङावक यांच्या सान्निध्यात नृत्य देखील शिकली आहे.

See also  "शरीरावरील ज'खमा दिसू नयेत, म्हणून मी घराबाहेर पडत नव्हते" या अभिनेत्रीने केले आपल्या पतीवर धक्कादायक आ'रोप...
Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close