“माझं काय व्हायचं ते होऊ द्या, माझी लोकं सुरक्षित राहिली पाहिजेत,” २४ तास कोविड सेंटरमध्येच राहणारा राष्ट्रवादीचा आमदार…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सर्वत्र कोरोनाचा जी’व’घे’णा प्रा’दु’र्भा’व वाढत असताना आपल्या मतदारसंघातील नागरिकांनी आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशातून आमदार निलेश लंके यांनी भाळवणी, ता. पारनेर, जि. अहमदनगर, (महाराष्ट्र) येथे ११०० बेडसचे कोविड सेंटर उभारलं आहे.

Nilesh Lanke Covid Center

Advertisement

यामध्ये १०० बेड्स हे ऑक्सिजन बेड्स आहेत. मा. शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर असं त्यांनी या सेंटरला नाव दिलं आहे. (NCP Parner MLA Nilesh Lanke successfully run Covid Care centre for corona patients in Ahmednagar).

कोविड सेंटरमध्ये रु’ग्ण दाखल होण्यापासून तर डि’स्चा’र्ज होईपर्यंत सर्व देखभाल करण्यात येते. रुग्णांसाठी औषधांसोबत पौष्टिक आहार देखील दिला जातो. शरीरातील रो’ग’प्र’ति’का’र’क शक्ती वाढवण्यासाठी वेगवेळी फळं दिली जातात. सकाळी अंडे आणि दूध, नाष्टा, भाजीपाला तर दुपारी आणि संध्याकाळी नॉनव्हेज तसेच शाकाहारी जेवण दिले जाते.

See also  पंजाब मधील त्या आजीमुळे अभिनेत्री कंगना राणौत अ'ड'कली खूपच मोठ्या सं'क'टात, ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

178642634 4101082119944093 8742288328579748178 n%2B%25281%2529

रुग्णांच्या मंनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात, तर सकाळी योगा देखील घेतला जातो. दिवसातून दोन वेळा रुग्णांची तपासणी करण्यात येते. यात आमदार निलेश लंके आघाडीवर असतात. स्वतः आमदारच आपल्या तब्बेतीची काळजी घेतो म्हटल्यावर रुग्णांना देखील मोठा आधार मिळतो. आपल्या लोकप्रतिनिधीची ही सेवा पाहून रु’ग्ण देखील भारावून जातात.

Advertisement

आपल्या या कोविड सेंटरवर लंके हे स्वत: लोकांसाठी झ’ट’त आहेत. आमदार लंकेंच्या या कामाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून त्यांना मदतीचा ओघही सुरू झाला आहे. आमदार निलेश लंके यांनी आवाहन केल्यानंतर सुमारे ३० लाख रोख रक्कम आणि पाच ट्रक धान्य जमा झाले आहे.

178387045 4092176274168011 1431291668314108175 n

Advertisement

तर, भाजीपाला, फळे, अंडी, किराणा, वाफ घेण्याची यंत्रे, कोमट पाण्यासाठी थर्मास अशा विविध वस्तूंचं वाटप रुग्णांना करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच सर्वांनी काळजी घेण्याची आवाहनही निलेश लंके यांनी केलं आहे.

See also  अक्षय, तू घाबरू नकोस ! छत्रपती संभाजीराजे भोसले तुझ्यासारख्या प्रामाणिक शिवभक्तांच्या पाठीशी

सोशल मीडियाच्या माध्यमातून लंके यांच्यामार्फत सुरु केलेल्या आरोग्य केंद्रांची महती सर्वदूर पोहोचली. त्यामुळे मदतीचा ओघही सुरुच आहे. परदेशातून अनेक जण थेट खात्यावर रक्कम पाठवित आहेत. माझ्या राजकीय कारकिर्दीत आतापर्यंत इतका प्रतिसाद मी पहिला नाही, असं मत लंके यांनी व्यक्त केले.

Advertisement

177023603 4092176147501357 6927283414017330911 n

पहिल्या लाटेतही त्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी उभारलेल्या कोविड सेंटरची दखल शरद पवार यांनी घेतली होती. ना कोणता थाट, ना कोणता रुबाब. जनसामान्यांचा आधार अशी ओळख निर्माण झालेले राष्ट्रवादीची आमदार निलेश लंके सध्या आपल्या कामामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. लोकप्रतिनिधीचं खर काम काय असते हे निलेश लंके यांनी दाखवून दिले आहे.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अमृता खानविलकरची लाईफस्टाईल आता यूट्यूबवर !
Advertisement

Leave a Comment

close