मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ओळखले नाही, म्हणून या अभिनेत्रीने चौकीदाराला केली जबरदस्त मा’रहा’ण

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांना सन्मानपूर्वक मानणारे आणि त्यांचा आदर्श ठेवणारे मनसैनिक हे प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळतील. तसेच मनसे सैनिकांची ही मनसे स्टाईल देखील आपल्याला कित्येकदा पाहायला मिळते. असाच काहीसा प्रकार मुंबई मधील मालाड येथे पाहायला मिळाला.

त्याचे झाले असे की, मनसे प्रमुख अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो न ओळखल्याने एका मराठी अभिनेत्रीने चौकीदाराला जबरदस्त मा’रहा’ण केली आहे. मुंबईतील या घटनेचा सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल झाला आहे. चौकीदाराला मा’रहा’ण करणारी ही महिला मनसे कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मालाड च्या मालवणी पो’लि’सां’नी या अभिनेत्रीला नो’टीस दिली आहे. तर या अभिनेत्रीचे नाव दिपाली मोरे असे आहे.

See also  राज ठाकरे मला ‘त्या’ व्हिडिओंच्या लिंक पाठवणार आहेत: चंद्रकांत पाटील

मालाड पश्चिम येथे असलेल्या मालवणी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला मुंबई च्या मढ परिसरात जाऊन त्या चौकीदाराला मा’रहा’ण करताना दिसत होती. त्याचप्रमाणे त्यांनी या मा’रहा’णीचा व्हिडीओ सुद्धा वायरल केला आहे. त्यानंतर पी’ङित चौकीदार दयानंद गौङ याने मालवणी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. तर पो’लि’सां’नी भांदवि कलम 452,385, 323,504,506 व 34 यानुसार गु’न्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली आहे.

चारकोप विधानसभेचे मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी त्याबाबत सांगितले की, चौकीदार हा अजिबात नीट वागत नव्हता. वास्तविक मराठी निर्माते, दिग्दर्शक आणि एक मराठी अभिनेत्री शूटिंगसाठी जागा पाहण्यासाठी मढ येथील एका बंगल्यात गेले होते. तेथे असलेल्या चौकीदाराने फोटो पाहून राज ठाकरे यांना मी ओळखत नाही, असे सांगत अभिनेत्रीने चौकीदाराला मा’रहा’ण करण्यास सुरुवात केली.

See also  जो पर्यंत राज ठाकरे ‘हे’ काम करत नाहीत, तोपर्यंत मनसेसोबत युती अशक्य; चंद्रकांत पाटील यांनी केला खुलासा

त्याचप्रमाणे चौकीदाराने आपल्या तक्रारीत त्याच्याकडे पन्नास हजार रुपयांची मागणी सुद्धा करण्यात आली होती, असं म्हटलं आहे. तर चौकीदाराचा हा पैसा मागण्याचा दावा मात्र व्हिडीओ मध्ये चित्रीत करण्यात आला नाही. मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी चौकीदाराकङून खं’ड’णीची मागणी कोण बरं करणार? या सर्व आरोपांमागे राजकारणी ङाव असल्याचे समजत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अभिनेत्री गायिका केतकी माटेगावकरचा जीवन प्रवास !
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment