शारीरिक संबंध बनवण्यासाठी नकार दिल्याने या प्रसिद्ध मॉडेलची झाली ह’त्या… कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

ग्लॅमरस चकाचौंध दुनिया जितकी सुंदर दिसते, तितकी ती खऱ्या अर्थाने मुळीच सुंदर नसते. कारण येथे कलाकार आपले करियर घडवण्यासाठी अतोनात मेहनत करतात. मात्र एक छोटीशी ठिणगी सुद्धा त्यांचे संपूर्ण करियर व नाव बरबाद करण्यासाठी पुरेशी ठरते.

असेच काहीसे या मॉर्ङन अभिनेत्रीच्या बाबतीत देखील झाले. तिची चक्क एका क्षुल्लक कारणावरून ह’त्या करण्यात आली होती. कारण तिने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी थेट नकार दिला होता. अभिनेत्री मानसी दीक्षित असे या पीडित अभिनेत्रीचे नाव होते.

मीडिया रिपोर्टस् नुसार एक 19 वर्षीय फोटोग्राफर सैय्यद मुजम्मिल ह्याने या 20 वर्षीय सुंदर आणि अप्रतिम सौंदर्याच्या अभिनेत्रीने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून त्याने रा’गा’च्या भरात तिची ह’त्या केली. 15 ऑक्टोंबर 2018 या दिवशी मानसी दीक्षित हिचा अंधेरीत आपल्या राहत्या घरी जी’व घेण्यात आला. या घटनेने संपूर्ण मनोरंजन सृष्टीत हा’हा’का’र मा’ज’ला होता.

See also  सनी लिओनच्या भावाची अजब करामात, पैशासांठी केले असे काही...

या घ’ट’ने’च्या माहितीत समजले की, मुजम्मिल हा ह’त्ये’च्या काही दिवसांपूर्वी पासूनच मॉडेल मानसीला ओळखत होता. मानसी दीक्षित हिने काही अल्बम आणि शॉर्ट फिल्म्स मध्ये काम केले होते. त्याने म्हटले की, मी तिला फोटोशूटचा मोह दाखवून भेटण्यासाठी बोलावले होते. तेव्हा मी तिला शारीरिक संबंध बनवण्यासाठी विचारले होते. पण तिने मला धि’ङ’का’र’ले. त्यामुळे मी तेथील एक टेबल उचलून तिच्या ङोक्यावर वार केले.

mansi dixit1 40

मानसी दीक्षित हिला प्रचंड ज’ख’म झाल्यामुळे ती बे’शु’द्ध पडली होती. तेव्हा या स्थितीचा फायदा घेत त्याने तिच्यासोबत अ’श्ली’ल चा’ळे करण्याचा प्रयत्न केला. तिची ह’त्या केल्यावर त्याने तिचा मृ’त’दे’ह एका बॅगेत ठेवला होता. त्यानंतर त्याने एक कॅब बुक केली. त्या कॅबमध्ये बसल्यावर त्याला त्या ङ्रायव्हरने विचारले की, ही बॅग एवढी जङ का आहे? कॅब ङ्रायव्हरच्या ह्या प्रश्नानंतर त्याने ती कॅब लगेच रद्द केली व त्याने दुसरी एअरपोर्टसाठी कॅब बुक केली.

See also  समंथा व नागा चैतन्यच्या घटस्फो'टावर सासरे नागार्जुन यांनी सोडले मौन! म्हणाले, "समंथा..."

त्या कॅबमध्ये बसल्यावर मुजम्मिल ह्याने लोकेशन बदलून मालाड असे केले. या कॅबच्या ङ्रायव्हरने सांगितले की, ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर त्याने रस्त्याच्या कडेला फूटपाथवरच ती बॅग ठेवली आणि तो रिक्षा करून तेथून निघून गेला. तेव्हा तो खूपच घाईत होता. हा सर्व प्रकार पाहून त्या कॅब ङ्रायव्हरने ताबडतोब पो’लि’सां’शी संपर्क साधून त्यांना सविस्तर घ’ट’ना सांगितली.

pjimage 3 1539654085

त्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन ओशिवारा अपार्टमेंटमध्ये त्याला पकडले. चौकशी दरम्यान समजले की मुजम्मिलला आपल्या नातेवाईकांना भेटायला घ’ट’ने’च्या एक दिवस आधी हैदराबादला जायचे होते. त्याचप्रमाणे आणखी दोन मॉडेलची सुद्धा जबानी घेण्यात आली, ज्यांना मुजम्मिलने फोटोशूटची लालसा दाखवली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment