धक्कादायक! या प्रसिद्ध मॉडेलची अज्ञात ह’ल्लेखोरांनी गोळी झाडून केली ह’त्या, कारण…
बॉलीवुड नगरीत एक खूप दुःखद घ’टना घ’डली आहे. मॉडेल मोना रॉय हिचे नि’धन झाले आहे. मंगळवारी काही बदमाश लोकांनी बंदुकीने तिच्यावर गो’ळ्या झाडल्या. तेव्हापासून ती हॉ’स्पिटलमध्येच होती. काल सायंकाळी तिने आपला अखेरचा श्वास घेतला. मॉडेल मोना रॉय ही इंङस्टीमधील एक नामांकित हस्ती होती. कित्येक इवेंटस् मध्ये ती नेहमी उपस्थित असायची.
इतकंच नव्हे तर अनेक मोठमोठ्या लोकांसोबत तिने काम सुद्धा केले आहे. पटनामध्ये राहणारी मॉडेल मोना रॉय मंगळवारी रात्री मंदिरातून आपल्या घरी जात होती. तेव्हा अचानकच काही ब’दमाश लोकांनी तिच्यावर ह’ल्ला केला. पटना पो’लि’सांना या घ’टनेसंबंधित अजून काहीच माहिती मिळाली नाही.
ते अ’ज्ञात लोक कोण होते, त्यांनी मोनाला कोणत्या प्रकारची ध’म’की दिली होती का? मोना वर ह’ल्ला करण्यामागील नेमकं कारण काय होते. या ह’ल्ल्याने संपूर्ण पटना शहरात ख’ळ’ब’ळजनक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे ही पटना शहरातील पहिली घटना नाही, याआधी देखील अशाप्रकारे एका मॉडेल वर ह’ल्ला करण्यात आला होता. तिचा देखील दु’र्दैवी मृ’त्यु झाला होता. मॉडेल मोना रॉय वर झालेला ह’ल्ला पो’ली’स ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.