‘बजरंगी भाईजान’ मुन्नीची खऱ्या जीवनातील आई आहे ही बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मंडळी 2015 मध्ये सलमान खानचा बजरंगी भाईजान चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वरती भरपूर कमाई केली. हा हा एक हिट चित्रपट म्हणून ओळखला जातो.

सलमान खानने या या चित्रपटामध्ये खूपच प्रभावी काम केलेले आहे.तरीही या चित्रपटामध्ये सलमान खान पेक्षा बालकलाकार हर्षाली मल्होत्रा हीचे जास्त कौतुक करण्यात आले.

तिने केलेल्या मुन्नी या भूमिकेला अनेक पुरस्कार देखील मिळाले. या चित्रपटाला पाच वर्ष पूर्ण झाली. हर्षाली च्या या यशामुळे ती आज देखील चर्चेत आहे. हर्षाली आज अकरा वर्षांची आहे आपण या लेखामध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्य बद्दल माहिती घेऊयात.

See also  प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाडचा झाला साखरपुडा, साखरपुड्याचे हे फोटो तुम्ही पहिले का...

Anindya1

मित्रांनो मुन्नी बद्दल आपणा सर्वांनाच माहिती आहे परंतु आज आपण तिच्या आई विषयी जाणुन घेऊयात. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार मुन्नीच्या आईचं नाव काजल मल्होत्रा असे आहे.

मुन्नी जेवढी क्युट आहे त्याहून कितीतरी पट जास्त तिची आई सौंदर्यवान आहे. ती बॉलिवूडच्या कुठल्याही नटी एवढीच सुंदर आहे. काजल मल्होत्रा भारतातील एक फिल्म प्रोडूसर आहे, ज्यांनी मुख्यत्वे बॉलिवूडमध्ये भरपूर काम केलेल आहे.

Harshaali Malhotra 04.06.20 2

सध्यातरी काजल आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यात व्यस्त आहेत. काजल यांच्या पतीचे नाव विपीन मल्होत्रा असे आहे. विपीन एक प्रसिद्ध बिझनेसमन आहेत.

काजल मल्होत्रा सोशल मीडियावरती नेहमीच ॲक्टिव्ह असतात आणि त्या हर्षाली सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतच असतात. त्यांचे पती देखील सोशल मीडियावर एक्टिव असतात. तेदेखील मुन्नी सोबतचे त्यांचे फोटो नेहमीच शेअर करत असतात.

See also  सचिन तेंडुलकरचा मुलगा फिदा झालाय या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीवर, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

21 1469101500 untitled 12

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment