या बॉलीवूड खलनायकांच्या पत्नी आहेत खूपच सुंदर, या खलनायकाची पत्नी तर आहे ही तरुण मुलगी, नाव ऐकून थक्क व्हाल!
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत बरेच मोठे स्टार्स आहेत ज्यांना खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. चित्रपटांमध्ये ते पतीची भूमिका देखील साकारत असतात, परंतु त्याची पत्नी खऱ्या आयुष्यात कोण आहे याची प्रेक्षकांना माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या या 4 लोकप्रिय खलनायकांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नींविषयी सांगणार आहोत. ज्यांबद्दल नक्कीच तुम्हाला माहिती नसेल.
प्रकाश राज: प्रकाश राज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. हिंदी चित्रपटांशिवाय ते दक्षिण चित्रपटांमध्ये खलनायकाचीही भूमिका साकारत आहेत. त्यांचे सध्याचे वय 54 वर्षे आहे. प्रकाश यांची पत्नी पोनी वर्मा आहे जी कोरिओग्राफर आहेत. 2010 मध्ये प्रकाश आणि पोनी यांचे लग्न झाले होते. पोनी वर्मा प्रकाश राजपेक्षा 12 वर्षांनी लहान आहेत.
निकितिन धीर: निकितिन धीर बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता धीरज धीर यांचा मुलगा आहे. त्यांचे सध्याचे वय 39 वर्षे आहे. तो 2008 पासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. 2008 साली जोधा अकबर या चित्रपटात त्यांनी शरीफउद्दीन हुसैनची भूमिका केली होती. 2014 साली त्याने टीव्ही अभिनेत्री कृतिका सेंगरशी लग्न केले. त्यांची पत्नी कृतिकाने कसौटी जिंदगी की, देवों के देव महादेव, कसम तेरे प्यार की इत्यादी मोठ्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे.
कबीर बेदी: बॉलिवूडचे दिग्गज स्टार कबीर बेदी यांचे सध्याचे वय 73 वर्षे आहे. 1971 पासून ते बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. 2016 मध्ये त्यांनी परवीन नावाच्या मुलीशी लग्न केले होते. कबीर बेदीची पत्नी त्यांच्यापेक्षा 29 वर्षांनी लहान आहे.
मुकेश ऋषि: मुकेश ऋषि यांनी बॉलिवूडमधील बर्याच चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. मकेश यांचे सध्याचे वय 62 वर्षे आहे. नुकतेच ते ‘मेंटल’ या बॉलिवूड चित्रपटात काम करताना दिसले. 1988 पासून ते भारतीय चित्रपटसृष्टीत सहाय्यक अभिनेता म्हणून काम करत आहेत. मुकेश ऋषि यांच्या पत्नीचे नाव केशानी ऋषि आहे.
फ्रेडी दारूवाला: अक्षय कुमारच्या ‘हॉलिडे’ या चित्रपटात फ्रेडीने खलनायकाची भूमिका साकारली आणि लोकांनी त्यांच्या कलाविष्काराचे कौतुक केले. फ्रेडीच्या पत्नीचे नाव क्रिस्टल बरियावां आहे, जी खूपच सुंदर आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.