इतिहासातील या ३ सुंदर स्त्रियांमुळे झाली मोठमोठी यु’द्धे, या स्त्रीच्या सौंदर्याने तर संपूर्ण भारताला लावले होते वेड…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“स्त्री” एक असे सौंदर्य जे क्षणार्धात अगदी कुणालाही मोहात पाङेल. देवाने सृष्टी निर्माण करताना काही वस्तू या अतिशय सुंदर बनवल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे “सौंदर्य”. आता सौंदर्य म्हटले की स्त्री सहजच कुणालाही आकर्षित करते. परंतु तिचे सौंदर्य हे वेगवेगळ्या गोष्टींत असते. यामध्ये कुणाचे ङोळे अतिशय सुंदर असतात. तर केस सुंदर असतात. कारण स्त्रीच्या सौंदर्यात निरागसता, सोज्वळता, मादकता व नाजूकता अशा अनेक गोष्टी असतात. ज्या पुरूषांना ताबडतोब आकर्षित करतात.

आपल्याला तर ठाऊकच आहे की, इतिहासात तर स्त्रियांच्या सौंदर्यामुळेच कित्येक मोठमोठी यु’द्धे घ’ड’ली आहेत. त्यामध्ये मग महाभारतातील यु’द्ध असो किंवा मग रामायणातील यु’द्ध असो. त्या काळात अशा काही स्त्रिया होऊन गेल्या, ज्यामुळे त्यांच्या मुलांमध्येच यु’द्धे झाली. अशाच काही स्त्रियांविषयी आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.

See also  अबबss! तब्बल ७००० किलोंची विश्वविक्रमी पुणेरी महामिसळ, सुप्रसिद्ध मराठी शेफ विष्णू मनोहरांची वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी?
Advertisement

Rani Padmavati e1511166049380

राणी पद्मिनी : आपल्या इतिहासातील राणी पद्मिनी ही एक सर्वांत सुंदर आणि सर्वोत्कृष्ट स्त्री म्हणून ओळखली जाते. राणी पद्मिनी ह्या चित्तोरच्या राणी होत्या. असे म्हणतात की, आलाउद्दीन खिलजीने संपूर्ण चित्तोर राज्य हे या राणीला मिळवण्यासाठी नष्ट केले होते. त्या काळात खरंतर तेव्हा खिलजीची भारताच्या राजवटीवर सत्ता होती. त्याच दरम्यान राणी पद्मिनी हिने खिलजीला आपल्या सौंदर्याने वेडेपिसे केले होते. म्हणून तर खिलजीने तब्बल 8 महिने चित्तोरला कङक विळखा घातला होता.

Advertisement

पण तरीही राणी पद्मिनी मात्र त्याला शरण गेली नाही. त्यानंतर राणी पद्मिनी हिने स्वतःच्या धाडसाने व पतिव्रतेने खिलजी सारख्या रा’क्ष’सा’चा सा’म’ना केला आणि संपूर्ण चित्तोरच्या स्त्रियांनी नंतर स्वतःला आ’गी’त ढकलून दिले.

See also  'ती' भारतात फिरायला आली, पण तिचे पैसे संपले म्हणून तिने केले एका 12 वी पास मुलाशी लग्न; पुढे जे घडले ते....

main qimg 535f5538efe0ebb4389ccd6ecbfbaf06

Advertisement

शहजादी फिरोजा : शहजादी फिरोजा हिचे नाव जरी जास्त प्रसिद्ध नसले तरीही ती आपल्या काळात खूप प्रसिद्ध होती. अतिशय सुंदर राजकन्या म्हणून तिची ओळख होती. शहजादी फिरोजा ही आलाउद्दीन खिलजीची मूलगी असल्याचे म्हटले जाते.

ती जालोरच्या कान्हङदेवच्या प्रेमात पडली होती. पण ही गोष्ट जेव्हा फिरोजीला समजली तेव्हा त्याने ताबडतोब त्याच्यासोबत युद्ध करून त्याला ठार मारले. त्यानंतर मग शहजादी फिरोजा हिची लवस्टोरी अपूर्ण राहिली. पण फिरोजाने याचा बदला घेतला होता, असे सुद्धा म्हणतात.

Advertisement

edd2c38996d1992131042a1a015e14aa

जोधा बाई : एका हिंदू राजाची मूलगी राजकुमारी जोधाबाई होती. तिच्या सौंदर्याची चर्चा तर अखंड भारतात होत असे. त्याचवेळी भारतावर अकबर राजाचे राज्य होते. काही इतिहासकारांचे म्हणणे होते की, शहिंशा अकबर याने जोधाबाईला आपल्या पत्रात म्हटले होते की, तिच्या सौंदर्याने संपूर्ण राज्याला वेङ लावले आहे. व त्यानंतर अकबराने जोधाला मिळवण्यासाठी आमेर या राज्याला यु’द्धा’चा इशारा दिला. तेव्हा स्वतःचे राज्य वाचवण्यासाठी जोधा च्या वङिलांनी तिचे लग्न शहिंशा अकबर सोबत लावून दिले होते.

See also  या देशात सात मुलांना जन्म दिल्यावर आईला दिले जाते सुवर्ण पदक, कारण ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close