2020 मध्ये गूगलवर सर्वात जास्त सर्च केले गेले या 5 अभिनेत्रींना, 2 नंबरच्या अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

मित्रांनो गुगल हे जगातील सर्वात प्रसिद्ध सर्च इंजिन आहे. गुगलवर आपल्याला दुनियेतील कोणतीही माहिती अगदी सहजपणे प्राप्त होते. मग या गुगल वर आपल्या नावाची संकेतस्थळे उपलब्ध झाली तर किती धम्माल होईल ना…. हो परंतु गुगलवर आपल्या नावाचे संकेतस्थळ उपलब्ध होण्यासाठी देखील आपल्याला स्वतःला नाव तर कमवावे लागेल.

जसे की जगातील कित्येक नामांकित व पॉप्युलर व्यक्तींची माहिती आपल्याला गुगलवर मिळते. तर मित्रांनो या संपूर्ण वर्षात आपल्या तीन भारतीय महिलांचे सर्वांत जास्त सर्च केले गेले. पण कोण आहेत बरं या प्रसिद्ध महिला…यांची खासियत नेमकी काय आहे. ज्यामुळे त्या एवढ्या फेमस झाल्या. हे आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.

मीडिया रिपोर्टस् नुसार या वर्षी जास्तीत जास्त लोकप्रियता मिळवत गुगल वर सर्च करण्यात आलेल्या या तीन भारतीय महिला आहेत. यांमध्ये रिया चक्रवर्ती, अंकिता लोखंडे व कनिका कपूर या आहेत. या तिघीही लोकांच्या चर्चेचा मुख्य विषय बनलेल्या आहेत. सर्वसामान्यांपासून ते अगदी थोरामोठयांपर्यंत यांचे नाव गाजले आहे. मीडिया पासून सोशल मीडिया पर्यंत यांच्या चर्चांना उधाण आले आहे.

READ  ही पाकिस्तानी अभिनेत्री करतेय बॉलिवूड मध्ये पदार्पण.. जाणून घ्या कारण आणि त्या अभिनेत्रीचं नाव...

9f5b8d761cbff3e52078510118635748

रिया चक्रवर्ती : बॉलीवुड इंडस्ट्री मधील फेमस अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आ’त्म’ह’त्या प्र’क’र’णा’नंतर रिया चक्रवर्ती हे नाव सर्वांच्या का’ना’व’र प’ड’ले. जून 2020 पासूनच मग रियाला गुगलवर सर्च करण्यास सुरुवात झाली. रिया चक्रवर्ती व सुशांत सिंह राजपूत यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी एकापाठोपाठ एक अशा उ’ल’ग’डू लागल्या.

रिया ही मृ’त सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड होती. त्यामुळे सुशांतच्या आ’त्म’ह’त्ये’साठी ती ज’बा’ब’दा’र आहे का? अशाप्रकारे तिच्याकडे बोट देखील दाखवण्यात आले. त्यानंतर एन.सी.बी.ची ङ्र’ग संबंधित तपासणी सुरू असताना तर रिया चक्रवर्ती चांगलीच अव्वल नंबरने नजरेस आली. त्यामुळे तिला आणखी जास्त गतीने सर्च करण्यात आले.

kanika kapoor 1200 2

कनिका कपूर : कनिका कपूर ही सिंगर गुगल वर सर्च करण्यात आलेल्या भारतीय महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. मार्च- एप्रिल मध्ये कनिका अधिकाधिक प्रसिद्धीच्या झोतात आली. कारण को’रो’ना पॉ’झि’टि’व्ह असूनही तिने स्वतःला आ’इ’सो’ले’ट न करता आयोजकांसह ती लोकांच्या ग’र्दी’त धैर्य ठेवून होती. लखनऊ मध्ये को’रो’ना’चे सं’क्र’म’ण खूप जास्त प्रमाणात वाढले होते.

READ  एका अ-प-घा-ताने बदललं ‘शक्ती कपूरचं’ आयुष्य, असा योगायोग कुणाच्याही नशिबात येत नाही, जाणून घ्या काय आहे तो योगायोग...

0b82abfbd4c9da88aa3279833cf7b16e

अंकिता लोखंडे : गुगल वर सर्च करण्यात आलेल्या भारतीय महिलांमध्ये अंकिता लोखंडे ही अभिनेत्री तिसऱ्या क्रमांकावर आहे. “पवित्र रिश्ता” या सीरीयलच्या दरम्यान सुशांत सिंह राजपूत व अंकिता हे दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिप मध्ये होते.

pjimage 13 1510999032

म्हणजेच रिया चक्रवर्तीच्या अगोदर अंकिता लोखंडे ही सुशांत सिंह राजपूतची प्रेयसी होती. परंतु काही कारणास्तव त्यांचे ब्रे’क’अ’प झाले. त्यामुळेच तर सुशांत सिंह राजपूत आ’त्म’ह’त्या प्र’क’र’णा’नंतर अंकिता लोखंडेला देखील गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आले.

या अभिनेत्रीं नंतर अभिनेत्री सनी लिओनी, दीपिका पदुकोण आणि कंगना रनौत या अभिनेत्रींना देखील गूगलवर खूप वेळा सर्च केल्या गेले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  सचिन पायलट यांची प्रेम कहानी तुम्हाला माहित आहे का? त्यांची पत्नी आहे या बड्या नेत्याची मुलगी...

Leave a Comment