कोर्टाने मुलाचा जामीन फेटाळून लावल्यावर गाडीत बसून ढसाढसा रडली आई गौरी खान…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या बॉलिवूड मध्ये शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान क्रुज रेव्ह ड्र’ग्स पार्टी प्रकरण सोशल मीडियावर जोऱ्यात चालू आहे. ज्यामध्ये शाहरुख खान, आई गौरी खान यांच्या अडचणी सुद्धा वाढत आहेत. शाहरुख खान मात्र पडद्याआड राहूनच क्षणा क्षणाला नजर ठेवून आहे; पण आईच काळीज कोर्टात अनेकदा दिसलेलं आहे.

सविस्तर जाणून घेऊयात की काय आहे प्रकरण ? शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या फोर्ट को’र्टाने गुरुवारी मुंबई क्रूज ड्र’ग्स प्रकरणाच्या सुनावणीनंतर आ’रोपी आर्यनसोबत इतरांना 14 दिवसांची न्यायालयीन को’ठडी सुनावली आहे. या प्रकरणी शुक्रवारी झालेल्या सुनावणीत आर्यनचा जामीन अर्ज न्या’यालयाने फेटाळला. याचा अर्थ आर्यन खानसह सर्व 8 आ’रोपींना आता तु’रुंगात राहावे लागणार आहे. ऑर्थर रोड जे’लच्या.

See also  20 वर्षीय मुलीची आई असूनही खूपच तरुण दिसते हि प्रसिद्ध अभिनेत्री, अभिनेत्रीचे बो'ल्ड आणि हॉ'ट फोटो होत आहेत व्हायरल...

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान आपल्या मुलाला या अवस्थेत पाहून खूप अस्वस्थ आहेत. दोघेही आपल्या मुलाला जामीन मिळवण्यासाठी शक्य ते सर्व करत आहेत. पण, लाख प्रयत्न करूनही आर्यनला जामीन मिळू शकला नाही. सतीश माने शिंदे सारख्या वकिलाला सुद्धा काही युक्तिवाद करता आला नाही.

या दरम्यान, आता गौरी खान चा एक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे, ज्यात ती रडताना दिसत आहे. तेही ढसाढसा. ड्र’ग्ज प्रकरणात अ’टकेत असलेल्या सर्व आ’रोपींना दिलासा देताना को’र्टाने आ’रोपींना एनसीबीच्या लॉकअपमध्ये कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी दिली होती.

अशा परिस्थितीत आर्यन खान ची आई गौरी खान आर्यनला भेटण्यासाठी एनसीबी कार्यालयात पोहोचली होती. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीही तिच्यासोबत एनसीबी कार्यालयात पोहोचली. या दरम्यान, आर्यनला भेटल्यानंतर गौरीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

See also  गदर चित्रपटातील छोटा सरदारची भूमिका साकारणारा बालकलाकार आता झालाय मोठा, पहा आज करा दिसतो...

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये गौरी एका कारमध्ये बसलेली दिसत आहे. तिने तिच्या तोंडावर हात ठेवला आहे आणि ती सतत रडत आहे. मुलाला या अवस्थेत पाहून निराशा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. यादरम्यान गौरी पांढऱ्या शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये दिसून आलेली आहे.

ती दोन्ही पायांच्या मदतीने कारच्या मागच्या सीटच्या एका बाजूला बसली आहे. यानंतर शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी येते आणि गाडीत बसते आणि गाडी सुरू होते. मात्र गौरी रडायचं थांबवत नाही. आई आहे ना शेवटी. काही झालं तरी. रडणारच. मुंबईच्या फोर्ट को’र्टाने गुरुवारी आर्यन खानसह सर्व आठ आ’रोपींना ड्र’ग्ज प्रकरणात 14 दिवसांची न्या’यालयीन को’ठडी सुनावली आहे.

तपास यंत्रणा एनसीबीने को’र्टाकडे 11 ऑक्टोबरपर्यंत रिमांड वाढवण्याची मागणी केली होती. पण न्या’यालयाने ती फे’टाळली. आर्यनचे वकील सतीश मानशिंदे यांनी ताबडतोब जामीन अर्ज दाखल केला पण संध्याकाळी 7 नंतर न्यायालयाने सुनावणीस नकार दिला. या प्रकरणाची शुक्रवारी सुनावणी झाली पण आर्यनला जामीन मिळू शकला नाही. बघुयात आता पुढे नेमकं काय काय होतं ?…

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment