शाहरुख व गौरीच्या घरावर आहे चक्क ‘ह्या’ व्यक्तीचा ताबा, पाहा बरं ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीचा किंग खान शाहरुख हा बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून लांब आहे. पण त्याचा दरारा हा आजही तितकाच आहे. त्यामुळेच त्याच्यासोबत त्याची संपूर्ण फॅमिली ही देखील सतत चर्चेत असते. किंगखानची पत्नी गौरी खान ही एक इंटेरियर ङिजाइनर आहे.

Gauri Khan Says Her Mom %E2%80%98Remote Controls%E2%80%99 Mannat From Delhi

थोडक्यात म्हणजे ते दोघेही आपापल्या करियर मध्ये टॉप आहेत. अहो, पण तरीही “मन्नत” वर मात्र या दोघांचेही काहीही चालत नाही. कारण शाहरुख व गौरी यांचा एक शब्द देखील तिथे मुळीच चालत नाही.

घर म्हटलं की घराची मालकीण हीच त्याचा सगळा कारभार सांभाळते. अहो, परंतु आपल्या बॉलीवुडच्या किंग खानच्या घरी गौरीची आई “सविता चिब्बर” ह्याच संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळतात. स्वतः गौरीने आपल्या मुलाखतीत हे स्पष्टपणे सांगितले होते. गौरीची आई ह्या दिल्लीत राहतात. पण तरीही त्या तेथूनच सगळा कारभार सांभाळतात.

See also  अभिनेत्री काजोलचे आपल्या सासू सोबत या कारणामुळे मुळीच पटत नव्हते; यामागील कारण ऐकून तुम्हीपण हैराण व्हाल!

article l 2019925112221844538000

गौरी व शाहरुख हे दोघेही आपल्या कामात नेहमी व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना घरात वेळ द्यायला अजिबात सवङ मिळत नाही. यासाठी घरातील सर्व कामांवर सविता चिब्बर ह्या बारकाईने लक्ष ठेवतात. इतकंच नव्हे तर घरातील सगळ्या स्टाफवर त्यांची वचक आहे. त्यांच्याकडून नित्यनेमाने सर्व कामे करून घेणे, त्यांचे मॅनेजमेंट करणे ही सर्व जबाबदारी त्या सांभाळतात.

गौरी खान हिने आपल्या एका मुलाखतीमध्ये स्वतः सांगितले की, “आई हा माझा सर्वांत मोठा आधार आहे. माझ्या संपूर्ण घराची जबाबदारी ती दिल्लीत राहून सांभाळते. वर्किंग वुमनसाठी घर आणि काम ह्या दोन्ही गोष्टी सांभाळणे, खूप तारेवरची कसरत आहे. त्यामुळे घरी आई किंवा सासूचा आधार जर असेल, तर भार हलका झाल्यासारखे वाटते.”

See also  बॉलीवूड अभिनेत्रीं पेक्षा ही सुंदर आहे सिंगर यो यो हनी सिंगची पत्नी, पहा तिचे सुंदर फोटो...

article l 202092525230619386000

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment