‘ Mrs. मुख्यमंत्री’ मधील सुमी खऱ्या आयुष्यामध्ये आहे खूपच सुंदर आणि बोल्ड, तिचे फोटो पाहून विश्वासच बसणार नाही…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो मराठी मध्ये सध्या खूप साऱ्या मालिका नवनवीन बनत आहेत अश्यात नवनवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत, त्यामुळे मनोरंजन हमखास ही मोहर लागली आहे. खुप साऱ्या मालिकेतील कथानक सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

पण आम्ही सांगतो आज अश्याच एका मालिकेबद्दल मित्रांनो तुम्हाला सौ. मुख्यामंत्री मधील सुमी आठवती का ? जिचा लवंगी मिरची ठेचा प्रेक्षकांना खास करून आवडला आहे. मिसेस मुख्यमंत्री मधील सुमी म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे हिला आपण झी मराठीवरील मालिकेत पहिलच असेल पण तुम्हाला तिच्या खऱ्या आयुष्यात ती कशी आहे असा प्रश्न नक्की पडला असेल? तर विचार थांबवा आम्ही सांगतो अमृता तिच्या सिरीयल मधील अभिनयाच्या भूमिकेच्या कितीतरी पटीने ती खऱ्या जीवनात खुप वेगळी आहे.

See also  अभिनेत्री प्रियांका चोप्रा "या" माध्यमातून सुद्धा कमावते अमाप पैसा, कमाईचा आकडा ऐकूनच थक्क व्हाल!
Advertisement

51128834 377066653080409 7366606886770974860 n

कोल्हापूर मध्ये ११ ऑक्टोबर ११९७ मध्ये जन्मलेली अमृता हिने “मिथुन” चित्रपटातून अभिनय क्षेत्रात डेब्यु केला होता हे काहीच लोकांना माहीत आहे, पण हा चित्रपट खूप काही चालला नाही.

Advertisement

कोल्हापूरमध्ये जन्मून सुद्धा तीच पुढील आयुष्य पुण्यात पार पडला, तिचे शालेय शिक्षण पुण्यात पूर्ण झाले नंतर तिने भारती विद्यापीठ पुणे येथून बी.एस्सी. पूर्ण करत शास्त्रीय नृत्य शिकले आहे. त्यानंतर तिला अभिनयाची आवड निर्माण झाली मग त्यानंतर तिने अभिनयातच करियर करायचं हे मनाशी पक्का केलं.

Amruta Dhongade Actress From Mrs Mukhyamantri 1

Advertisement

अमृता धोंगडे ही एक मराठी अभिनेत्री आहे जिने मिथुन चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती आणि एव्हान ती त्यात सिलेक्ट सुद्धा झाली आणि तिने पहिल्यांदाच ‘मिथुन’ ह्या चित्रपटातून डेब्यु केला आहे.

See also  झेंडा चित्रपटानंतर अवधूत गुप्तेंना व्हावं लागलं भूमिगत; बाळासाहेब ठाकरेंनी दाखवली होती ‘ती’ तयारी...

१३ जुलै २०१८ रोजी रिलीज झालेल्या मिथुन चित्रपटात तिला पहिला ब्रेक मिळाला. त्यानंतर तिला “मिसेस मुख्यमंत्री” सिरीयल मध्ये संधी मिळाली. ह्या मालिकेत अमृता धोंगडे सुमी नावाच्या पात्राची भूमिका साकारत होती. तिला त्यात सहकलाकार म्हणून लाभलेला अभिनेता तेजस बर्वे ह्याने समर पाटील याची भूमिका साकारली होती.

Advertisement

1726934

अमृता धोंगडे अजूनही अविवाहित आहे, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की ती कोणालाही अजूनतरी डेट करत नाहीये. तिचा बॉलिवूड मधील अभिनेता रणवीर सिंग तिचा आवडता हिरो आहे आणि माधुरी दीक्षित तिची आवडती अभिनेत्री आहे अस ती म्हणते.

Advertisement

पण मिसेस मुख्यमंत्रीने निरोप घेतल्यानंतर ती पुन्हा २८ डिसेंबर २०२० मध्ये “चांदणे शिंपित जाशी” ह्या सोनी मराठी टीव्ही वरील मालिकेत ती सध्या दिसत आहे. ह्या मालिकेत अमृता धोंगडे चारूची व्यक्तिरेखा साकारत आहेत. चारू तिच्या मद्यपी वडिलांसह आणि बेरोजगार भावासोबत राहत असते.

See also  लग्ना अगोदर सायरा बानोला भेटण्यासाठी अभिनेता दिलीप कुमार दररोज रात्री मुंबईहून चेन्नईला जात असे, कारण...

Advertisement

ती गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम करते. तिला एक दिवस कार शोरूमची मालकीन बनायचे असते. असा ह्या मालिकेचा कथानक आहे पण खऱ्या आयुष्यात अमृता खुप बो’ल्ड आणि सुंदर दिसते. तिचे इन्स्टाग्रामवरील फॉल्लोवेर्स सुमारे २७ हजार एवढे आहेत ती सतत आपले भन्नाट फोटोज इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close