“शुभमंगल ऑनलाईन” मालिकेतील ऐश्वर्याची सख्खी बहीण आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, नाव जाणून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी अभिनेते अभिनेत्री यांच्या कुटुंबातील इतर व्यक्ती ही मनोरंजन क्षेत्रात काम करत असतात; फक्त काय होतं की चाहत्यांना या गोष्टी माहित होत नाहीत. कारण चाहत्यांना अश्या गोष्टी जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता लागलेली असते. तर आज आपण एका लोकप्रिय मराठी मालिकेतील प्रमुख भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीच्या सख्या बहिणी विषयी जाणून घेणार आहोत जी स्वतः एक सुद्धा अभिनेत्री आहे.

मराठी मध्ये सध्या अनेक मालिका गाजलेल्या आहेत. ज्यात कलर्स मराठीच्या सर्वच मालिका रसिकांना भुरळ घालताना दिसत आहेत. त्यातलीच एक “ शुभमंगल सावधान ” ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. कारण मालिकेचं कथानक, त्यातील उत्तम कलकार हे तिच्या यशाचं गणित.

See also  पुष्पा सिनेमातील स्त्रीवल्ली या गाण्याचा मराठी वर्जन तुम्ही ऐकलात का हो, अमरावतीच्या पोरांची ही कमाल एकदा नक्कीच पाहा.

ede6e0f049c811eb8f698b4693cdadf3 1609384300355 l medium

तर त्यात ऐश्वर्या ही लोकप्रिय भूमिका साकारत आहे अभिनेत्री समिधा गुरु. होय तीच समिधा गुरु जी सोशल मिडीयावर ही चांगलीच कार्यरत असते. तर ती कुणाची बहिण आहे ? तर प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देशपांडे ची बहिण आहे.

मृणाल देशपांडे ही खूप परिचित अभिनेत्री आहे. त्याशिवाय समिधा ने सुद्धा अनेक कामे केलेले आहेत. पुढचं पाऊल मधून मृणाल खूप लोकप्रिय झाली होती. या दोघी विशेष म्हणजे सख्या बहिणी आहेत. सध्या यांचे दोन्हींचे कामे खूप गाजत आहेत. दोघेही आज मालिका यांच्या मार्फत घराघरामध्ये पोहचलेल्या आहेत. सध्या अनेकांना प्रश्न पडला असेल की मृणाल देशपांडे काय करते आहे ? तर ती बावरा दिल या हिंदी मालिकेत काम करताना दिसत आहे.

See also  बापमाणूस मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे कोरोनाने झाले निधन...

thumb

आता समिधा गुरु ने नेमकं याआधी काय काय काम केलेले आहेत ते जाणून घेऊयात. तर समिधा गुरु ने कापूस कोंड्याची गोष्ट, लाल इश्क, यांसारखे उत्तम दर्जाचे चित्रपट केलेले आहेत. तर गेट वेळ सून, तळ्यात मळ्यात सारखे नाटके केलेली आहेत.

आता आपल्याला हे माहिती आहे का ? की अभिजित गुरु कोण आहे ? तर तो समिधा चा नवरा आहे. हो प्रसिद्ध लेखक आहे तो. आणि त्याचे ही काम सध्या खूप गाजते आहे.

तर या दोघी या उत्तम अभिनेत्री आहेत. तर त्यांच्या पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा. अश्याच नवनवीन गोष्टी आम्ही आपल्यासाठी घेऊन येत राहू. तोपर्यंत आपण वाचत रहा स्टार मराठी. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.

See also  हा प्रसिद्ध मराठी अभिनेता अडकला लग्न बंधनात, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment