“मुंबईतील ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही” अभिनेत्री मृन्मयी देशपांडेने सांगितले ‘त्या’ भयानक रात्रीबद्दल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

कधीकाळी, केव्हातरी आपल्या आयुष्यात असे काहीतरी प्रसंग घडतात. जे फक्त आठवले तरी अक्षरशः अंगावर श’हारे येतात. अभिनेत्री मृन्मयी देशपांडे हिने आपल्यासोबत मुंबईत घ’डलेल्या एका घटनेविषयी सांगितले आहे. कित्येक वर्षांच्या कालावधीनंतर सुद्धा आपण ती रात्र विसरू शकत नाही, असे ती म्हणते. ही घटना म्हणजे 26- 11 चा द’ह’श’त’वादी ह’ल्ला.

Amazon Prime वर लवकरच या घटनेवर आधारित वेबसिरीज मुंबई ङायरिज 26-11 भेटीला येत आहे. या वेबसिरीज मध्ये मृन्मयी ङॉक्टरच्या भूमिकेत दिसत आहे. या निमित्ताने ते क्षण नवीन प्रकारे अनुभवायला मिळाले. पण तरीही 26-11 ची ती काळरात्र आजही तिच्या मनात कायम आहे.

See also  काय आहे क्रांती रेडकरचा इतिहास? पहा नवाब मलिक काय म्हणाले तिच्या बद्दल...

मीडिया रिपोर्टस् नुसार मृन्मयीने 26-11 च्या द’ह’श’त’वा’दी ह’ल्ल्याविषयी आपल्या आठवणी सांगितल्या आहेत. तिने सांगितले की,”मी तेव्हा पुण्यातच होते. एका मालिकेचे त्या दरम्यान शूटिंग सुरू होते. तेव्हाच मुंबईत ह’ल्ला झाल्याची बातमी कानावर आली होती. मुंबई ही पुण्यापासून फारशी दूर नाही, हे तेव्हा माहीत होते. शारीरिक दृष्टीने आम्ही मुंबई बाहेर असलो, तरीही मन मात्र हे मुंबईतच होते. त्यामुळे मुंबई विषयी खूप काळजी वाटत होती.

तेव्हा आम्ही सर्व नातेवाईकांना आणि मित्र- मंङळीना फोन करत होतो. काळजीपोटी त्यांची विचारपूस करत होतो. सारखे टिव्हीवर बातम्या पाहत होतो. कारण ती एक भ’यं’क’र बातमी होती. त्या रात्रीनंतरचे दिवस सगळे बदलले होते. मुंबईतील परिस्थिती पूर्णपणे बदलली होती.”

मुंबईविषयी बोलताना मृण्मयी बोलते की,”मुंबई म्हणजे अगदी सर्वकाही आहे. ट्राफिकचा प्रॉ’ब्ले’म वगळला तर मला मुंबई मुळीच खटकत नाही. कारण मुंबईने मला जगण्याची प्रेरणा दिली. मानसन्मान, प्रतिष्ठा आणि ओळख दिली. मुंबई सारख्या शहरात स्वतःची ओळख बनवण्यासाठी कित्येक जण येथे येतात. अनेकांचे करियर येथे बनते. त्यामुळे या शहराचा आदर तर करायलाच हवा. हे शहर बदनाम होणार नाही, याची आपणच काळजी घ्यायला हवी.

See also  'येऊ कशी तशी मी नांदायला' या लोकप्रिय मालिकेतील स्विटूचा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल !

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment