महेंद्र सिंग धोनीची बायको साक्षीचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल, कारण ऐकून थक्क व्हाल!
महेंद्रसिंग धोनी याबद्दल सांगायचं म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा आजवरचा सर्वोत्कृष्ट यशस्वी कप्तान. त्याशिवाय त्याने भारतीय क्रिकेट संघासाठी मॅच फिनीशर सोबतच सर्वोत्तम विकेटकीपर या भुमिकादेखील अप्रतिमरित्या पार पा’ड’ल्या.
महेंद्रसिंग धोनी भारताचा एकमेव कप्तान आहे ज्याच्या नेतृत्वाखाली भारताने ट्वेंटी ट्वेंटी, वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी यांसारख्या मोठ्या चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत. सध्यातरी महेंद्रसिंग धोनीची बायको साक्षी गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर बरीच चर्चेत राहत असल्याची पहायला मिळते आहे.
साक्षी बऱ्याचवेळा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून खाजगी जिवणाबद्दलच्या बऱ्याच गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळीदेखीलही तिने अशीच एक गोष्ट केली आहे ज्यामुळे ती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
साक्षीने सध्या ज्या काही पोस्ट अपलोड केल्या आहेत त्यांमधे महेंद्रसिंग धोनीदेखील आपल्याला पहायला मिळतो आहे. आणि त्याचमुळे कदाचित हा विषय सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
तिने अपलोड केलेल्या त्या पोस्टमधील फोटोंपैकी काही फोटोत महेंद्रसिंग धोनी असल्याच पहायला मिळालं आहे. मुळात हे फोटो साक्षीने तिच्या एका मैत्रीणीच्या लग्नातले शेअर केले आहेत. आणि त्या लग्नामधे साक्षी थेट महेंद्रसिंग धोनीसोबत पोहोचली होती.
साक्षी ज्या लग्नात महेंद्रसिंग धोनीसोबत पोहोचली होती त्या लग्नाचे बरेच फोटोज आणि व्हिडिओज साक्षीने तिच्या अकाउंटवरून शेअर केले आहेत. आणि आपल्या मैत्रीणीला तिने भविष्यातल्या वाटचालीसाठीही शुभेच्छा दिल्या आहेत.
साक्षीने अपलोड केलेल्या फोटोंमधे साक्षी धोनीने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केलेला आहे. सोबतच धोनी फिक्कट नारंगी रंगाच्या कुर्ता-पायजम्यात असलेला पहायला मिळतो आहे.
साक्षी आणि धोनी दोघेही या लग्नात पुर्णत: खुलून दिसत होते. साक्षीने पोस्टवर एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. ज्यामधे साक्षी तिची हटके पोज देताना पहायला मिळते आहे.
साक्षी या पोजमधे फारच सुंदर दिसते आहे. साक्षीच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या लुक्सवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावदेखील केलेला आहे. अनेकांना साक्षीचा हा लुक आवडला आहे. ब्लॅक अर्थात काळ्या रंगाच्या एका गॉगलमधील फोटोने साक्षीच्या चाहत्यांच विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
या रूबाबातल्या स्वॅगवाल्या फोटोने क’ह’र केला आहे. साक्षीच्या या फोटोवर काही क्षणांच्या वेळातच 6 लाखांपेक्षा अधिक लाईक्स आल्या आहेत. साक्षी नेहमीच सोशल मीडियावर एॅक्टीव्ह राहून अनेकांच मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असते.
तिच्या फोटो आणि व्हिडिओजवर अनेक चाहत्यांच प्रेमही दिसून येतं. तिला इन्स्टाग्राम अकाउंटवर चार मिलीयन पेक्षा जास्त लोक फाॅलो करत असल्याच पहायला मिळतं. महेंद्रसिंग धोनी नेहमीप्रमाणेच प्रत्येक ठिकाणी शांत आणि निवांतपणे वावरतानाच पहायला मिळतो. त्याने या सोहळ्यातही आपला साधेपणा कायम टिकवत लग्नात आलेल्या अनेकांची साहजिकचं मने जिंकली आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!