पहिल्या पत्नीच्या निधनानंतर या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने केलं 18 वर्षांनी लहान अभिनेत्री सोबत लग्न…
बॉलिवूड मध्ये काही गोष्टी या खूप अनपेक्षित रित्या घडत असतात. म्हणजे कोण कुणाबद्दल काय आरोप किंवा बोलेल हे काही सांगता येणार नाही. सध्या बॉलिवूड मध्ये एका मॉडेल अभिनेत्याचं विधान खूप गाजत आहे. त्याने जे काही म्हंटलं आहे ते ऐकून प्रत्येकाला वेगळंच वाटेल. चला तर मग आपण सगळे जाणून घेऊयात की नेमकं काय म्हणायचं आहे.
त्याने खूप काम केलेले आहे. आपण सगळे त्या अभिनेत्या ला ओळखतो. हिरो म्हणूनही आणि व्हि’ल’न म्हणूनही. पाहिलेलं आहे. तर जाणून घेऊ की त्याचं नेमकं काय म्हणणं आहे.
राहुल देव एक असा अभिनेता आहे ज्याने मॉडेलिंगमध्ये नाव कमावल्यानंतर बॉलीवूडमध्ये देखील स्वतःच एक खास स्थान बनवलं. आपल्या दमदार अभिनयासाठी परिचित असलेल्या या नायकाने ख-या आयुष्यात असे उतार-चढाव पाहिले आहेत ज्याचा सामना कोणालाच करावासा वाटणार नाही. 1998 मध्ये राहुलने आपल्या लेडी लव्ह रिना देवला जीवनसाथी बनविले होते पण बर्याच वर्षांनंतर त्यांना ट्रे’ज’डी’चं शि’का’र व्हावं लागलं.
राहुलची पत्नी क’र्क’रो’गा’ने ग्रस्त असल्याचे निदान झाले आणि ती हे यु’द्ध ह’र’ली. यानंतर राहुलने परत कधीच लग्न केले नाही. पण त्याच्या आयुष्यात पुन्हा नव्याने प्रेम उमलले आहे. तर अशा या प्रत्येक परिस्थितीतून खंबीरपणे तरलेल्या राहुलच्या आयुष्यात आलेली ही नवी मुलगी कोण आहे? व त्याला या मुलीसोबत लग्न का करायचं नाही? लग्नाविषयी त्याचे विचार नेमके काय आहेत?
राहुल देव यांनी दिलेल्या विशेष मुलाखतीत आपल्या आयुष्यावर भाष्य केले आणि आपल्या नव्या संबंध आणि लग्नाविषयी असलेल्या विचारांवर खुलेपणाने मत देखील व्यक्त केले. राहुल सध्या अभिनेत्री मुग्धा गोडसे सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांच्या वयामध्ये सुमारे 18 वर्षांचा फरक आहे पण त्यांनी कधीच या गोष्टीचा इश्यू बनू दिला नाही. हे जोडपे सध्या लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहते.
आता हे बॉलिवूड मध्ये अश्या गोष्टी खूप घडत असतात. कुणीही काही बोलत असतं. विधाने हे खूप चर्चेत येणारे असतात.
राहुलने एका मुलाखतीत सांगितले की गेल्या सात वर्षांपासून तो आणि मुग्धा एकत्र राहत आहेत. तो म्हणाले की त्याला माहित आहे की लग्नाविषयी समाज खूप द’बा’व आणतो. राहुल म्हणाला की भव्य लग्न हे जोडप्यासाठी नसून कुटुंब आणि समाजाला दाखवण्यासाठी केले जाते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकच असते की एकत्र असलेल्या त्या दोन व्यक्तींनी कायम आनंदी असले पाहजे.
तो म्हणाला की जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करता तेव्हा आपण त्याचे मालक बनत नाही आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे टॅग लावण्याची आवश्यकता नाही. राहुल यांनी खुलासा केला की मुग्धा गोडसे सुद्धा लग्नाबद्दल त्याच्यासारखाच विचार करते.
तरी राहुल रॉय यांना त्यांच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. लवकरच काही फिल्म मध्येही राहुल रॉय आपल्याला दिसणार आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.