कधीकाळी फक्त 100 रुपयांसाठी पेट्रोल पंपावर काम करायची हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, कारण…
यशाचं शिखरावर असलेला हा मागे खाली खूप खोल तळातून बाहेर आलेला असतो. यात अनेक अ’ड’च’णीं’व’र मात त्याने केलेली असते. कारण एवढं उंच येण्यासाठी सं’घ’र्ष खूप असेलच. सध्या कोणत्याही करीयरची एकच भाषा झाली आहे. कुणी मोठं झालं की आपल्याला फक्त तेवढंच दिसतं. पण त्यामागे खूप कष्ट असतात. ते आपल्याला दिसत नाही.
.बॉलिवूड मध्ये असे अनेक कलाकार आहेत की ज्यांनी आज सुपरस्टार पर्यँ पोहचण्यासाठी खूप क’ष्ट घेतले आहेत. ज्याला आपण स्ट्र’ग’ल म्हणतो. याच स्ट्र’ग’ल काळात अनेक गोष्टी स’ह’न ते करतात. तर सध्या एक मराठी आहे की जिने अनेक कामे करून गरिबीतून वाट काढत आज यश मिळवलं आहे.
एखाद्या माणसाची कलेवर एखाद्याची निष्ठा, प्रेम असेल तर त्या कलेसाठी ती व्यक्ती काहीही करायला तयार असते. मग जे होईल ते होईल. वाटेत कितीही सं’क’टं आली तरी ती व्यक्ती डगमगत नाही. अशाच कलाप्रेमी व्यक्तींमध्ये अभिनेत्री मुग्धा गोडसे हीचे नाव गणले जाते. अंगी कला असेल, मेहनत करण्याची जिद्द असेल, तर यश तुमचेच असते हे मुग्धाने सिद्ध करून दाखवले आहे. तिचा यशावर खूप विश्वास आहे. ती म्हणते, की यश मिळवण्या आधी सं’घ’र्ष पचवाव.
तिने कधी या क्षेत्रात काम करायचं ठरवलं आणि ती प्रेक्षकांना आवडायला लागली तेही. मुग्धाने 2002 मध्ये ‘मेगा मॉडेल हंट’ जिंकून आपल्या मॉडेलिंग कारकीर्दीची सुरूवात केली होती. यानंतर मुग्धाला बर्याच मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या. 2004 साली मुग्धाने ‘मिस इंडिया’ स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. आणि इनथुनच सुरू झाला मग प्रवास. अविरपणे.
हिंदी मधून मराठी मध्ये येणं सध्याच्या काळात खूप अ’व’घ’ड होऊन बसलेले आहे. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मुग्धाने ‘चूप चूप खडे हो’, ‘लेकर हम दीवाना दिल’ अशा अनेक हिंदी अल्बममध्ये काम केले आहे. मधुर भंडारकर दिग्दर्शित ‘फॅशन’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणाऱ्या मुग्धाचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. तरी तिने खूप करून दाखवला.
पुण्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली मुग्धा एकेकाळी पे’ट्रो’ल पंपावर काम करून केवळ 100 रुपयांमध्ये आपला उदरनिर्वाह करायची. तर, पॉकेट मनीच्या रुपात घरुन तिला केवळ 300 रुपये मिळायचे. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुग्धा अनेक लहान-मोठी काम करायची. घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी मिळेल ते काम करण्याची मुग्धाची तयारी होती.
त्यामुळे अगदी लहान-सहन काम करायला देखील तिने सुरुवात केली होती. मुग्धाचाही आयुष्यात दररोजचा सं’घ’र्ष होता. मात्र कधीच हार मानली नाही. उ’ल’ट यातूनच नवीन नवीन गोष्टी करता करता, तीने मॉडेलिंग क्षेत्रात एंट्री घेतली. कुणीही गॉडफादर नसताना मुग्धाने आज मॉडेलिंग क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
अभिनेत्री मुग्धा गोडसे आता तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. मुग्धाने राहुलसोबत असलेले तिचे नाते जाहीर केले आहे. तिने सांगितले की, राहुल सोबत असल्याची एक स्पेशल भावना मनात आहे. आमच्या दोघांच्या घरच्यांचीही आमच्या नात्याला संमती आहे.
तर असं आहे एकंदरीत असं झालेलं आहे. मुग्धा ची लोकप्रियता खूप झाली कारण तिने अनेक गोष्टी स’ह’न केल्या या आणि बोलवावं. आज ती राहुल रॉय सोबत जरी असली तरी निर्भय आहे. काळजी घ्या.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.